भासा सुद्धी चे हे कैसे कैसे चाळे चालले आहेत सध्या संस्थालावर ?
लळीतांचा सुकाळु तेथ आनंदाचा दुष्काळु....
घालोन येकमेकांच्या गळ्यात गळु ....
आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु...
दुसर्याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु
ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु
लोका येई पोटाते गोळु
आम्ही इये मराठीचे भासा वळु
ऐसी मनोगते रोजच खेळु.........
कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7902
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोला
मान गये
ऐसी
(विषय दिलेला नाही)
भासासुद्दी -- सुदलेकन इत्यादी इत्यादी
व्वा विजुभाऊ
In reply to भासासुद्दी -- सुदलेकन इत्यादी इत्यादी by आनंदयात्री
नका छळु - नका छळु
In reply to व्वा विजुभाऊ by मनस्वी
जबरा रे
जबरा रे
१.
वाली - सुग्रीव
In reply to १. by ऋचा
येऊ दे !!! येऊ दे !!!
हेच म्हणतो
In reply to येऊ दे !!! येऊ दे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कैसे कैसे चाळे
:)
वॉ,
आमचेही कैसे कैसे चाळे
झ्याक झ्याक
बाकी
जबरी!!!
+१
In reply to जबरी!!! by यशोधरा
हाहाहा
डिस्क्लेमर
आयळु....हे..आ
धन्यवाद