मंगळ सुत्र

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
30 Nov 2010 - 11:07 am
गाभा: 

काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते..व मंगळ सुत्र काढायला लावते....कारण लहान पणी असे मंगळ सुत्र घातले तर मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
या वर आपणास काय वाटते........

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

30 Nov 2010 - 11:35 am | लॉरी टांगटूंगकर

मग लवकर होण्यासाठी ?आणि मुलांसाठी काय??

बेसनलाडू's picture

30 Nov 2010 - 11:39 am | बेसनलाडू

मुलांसाठी किंवा मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे. झालंच तर एखाद्या लहानग्याच्या दुधाच्या बाटलीची बोथीही चोखण्यासाठी घ्यावी (ह. घ्या.)
(बालक)बेसनलाडू

लॉरी टांगटूंगकर's picture

30 Nov 2010 - 5:22 pm | लॉरी टांगटूंगकर

अरे येड्या ,मुल लवकर होण्यासाठी नव्हे .

मुल(male)या अर्थाने वापरत होतो .
आणि लग्न लवकर होण्यासाठी असे विचारत होतो.

वेड्यासारखे हसणारा

विजुभाऊ's picture

2 Dec 2010 - 6:01 pm | विजुभाऊ

या वर आपणास काय वाटते........

यूयूत्सु ना विचारा

विवेक मोडक's picture

30 Nov 2010 - 11:56 am | विवेक मोडक

>मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे<
संदर्भासकट स्पष्टीकरण द्यावे.

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 1:37 pm | नरेशकुमार

मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
म्हन्जे कधि ३० वर्शा नन्तर का साठ वर्शा नन्तर ?

अवलिया's picture

30 Nov 2010 - 1:43 pm | अवलिया

>>>मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..

उशीरा म्हणजे मुल झाल्यानंतर का?

यकु's picture

30 Nov 2010 - 1:44 pm | यकु

=)) =)) =)) =)) =)) =))

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 1:45 pm | नरेशकुमार

मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि गरजच काय ?

विलासराव's picture

30 Nov 2010 - 1:50 pm | विलासराव

पोरं सांभाळायला नको का कुणी?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Dec 2010 - 3:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नरेशकुमार's picture

1 Dec 2010 - 3:14 pm | नरेशकुमार

ह्यात एवढं गडाबडा लोळुन हस्ण्यासारखं काय होतं ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Dec 2010 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला विनोद समजला हे दाखवण्याचा मी क्षीण प्रयत्न केला. तुम्हाला नसेल समजला तर हसू नका, किंवा दाखवण्यापुरते हसा किंवा कसेही*!

*श्रेयअव्हेर: मेघना

नरेशकुमार's picture

1 Dec 2010 - 4:06 pm | नरेशकुमार

वोक्के.

मृत्युन्जय's picture

30 Nov 2010 - 5:32 pm | मृत्युन्जय

मूल होण्यासाठी लग्न करतात असे कोणी सांगितले तुम्हाला?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2010 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

उशीरा म्हणजे मुल झाल्यानंतर का?


ख ल्ल्ला स !

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Nov 2010 - 1:59 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

असं काहिहि नाहिये..
मोलाचा दागिना..आणि त्यात सौभाग्यालंकार्...तो लहान मुलींकडुन खेळता खेळता तुटला जाउ नये..किंवा हरवला जाऊ नये..म्हणुन घालुन दिले जात नसावे..आणि मग त्यामागे उगाचच काहितरी कार्यकारणभाव लावायचा म्हणुन हे लग्न उशिरा होत वगैरे असाव!...

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 4:15 pm | सूर्यपुत्र

लग्न झाले तरी मंगळसूत्र घालणे म्हणजे संकट का वाटते हे कळतंय बहुतेक.....

हो ना !! दुसरं लग्न प्लॅन केलं असलं एखादीनं, तर त्याला उगाच नाट लागू नये म्हणून लग्न झालं तरी घालत नसाव्यात बहुधा.

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 4:31 pm | नरेशकुमार

मंगळसूत्र घालणे म्हणजे संकट

आज मंगळसूत्र घालणे संकट वाटतंय
उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2010 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार

उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !

नथ उतरवणे हे देखील बर्‍याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.

विनायक प्रभू's picture

30 Nov 2010 - 5:05 pm | विनायक प्रभू

नथ उतरवणे हा वाक्प्रचार कशामुळे आला असावा?

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 5:12 pm | सूर्यपुत्र

नाकात दम आल्यामुळे??

विनायक प्रभू's picture

30 Nov 2010 - 5:14 pm | विनायक प्रभू

दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 5:33 pm | सूर्यपुत्र

>>दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?

अवश्य. पण तत्पूर्वी "नथ उतरवणे " (नथीचा अडथळा होतो म्हणून ) आवश्यक असावे..

विनायक प्रभू's picture

30 Nov 2010 - 5:40 pm | विनायक प्रभू

तसे अडथळे अनेक असतात.
फक्त नथीचा इश्श्यु का असा प्रश्न होता.

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 5:15 pm | नगरीनिरंजन

पूजेच्या पथ्यात सांगितल्याप्रमाणे पूजा सुरू करण्यापुर्वीच्या व पूजा करतानाही करावयाच्या आचमनांत नथीचा अडथळा होतो म्हणून नथ उतरवावी लागते.

>>>नथ उतरवणे हे देखील बर्‍याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.

नथ उतरवण्याची बोली तगडी असते बाप्पा !

लाला खेमचंद (शिमेट के ब्यापारी)

अप्पा जोगळेकर's picture

30 Nov 2010 - 7:38 pm | अप्पा जोगळेकर

आघाडीवर लढण्याची सवय असणार्‍याने असे नथीतून तीर मारण्याचे काय कारण आहे ? हा कुणाच्यातरी दम्बाजीचा परिपाक दिसतो.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2010 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

आघाडीवर लढण्याची सवय असणार्‍याने असे नथीतून तीर मारण्याचे काय कारण आहे ? हा कुणाच्यातरी दम्बाजीचा परिपाक दिसतो.

जौ दे भौ, नका मेंदूला शिणवु.
आघाडीवर लढणे आणि जी-टॉकवर लेस्बियन असल्याचे सांगत चाट करणे ह्यात खुप फरक आहे :)

उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !

उद्याचा काय बोलताय राव.......
हे सगळं आधीच सोडलं होत....
शेवटचा number मंगळसूत्राचा होता

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 4:41 pm | सूर्यपुत्र

एखाद्याचा केवढा पचका होऊ शकतो...

उदा. : जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते....
(--- च्या जागी आपल्याला हवा तो time-frame)

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 4:44 pm | नरेशकुमार

आच्रट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Dec 2010 - 3:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते....

कोणाला कशाचं तर ध्येयहीनांना मंगळसूत्राचं!

सूर्यपुत्र's picture

1 Dec 2010 - 10:19 pm | सूर्यपुत्र

घेतलं, घेतलं.....
अति झालं आणि हसू आलं...
म्हणून चांगलच हसून घेतलं....

विनायक प्रभू's picture

30 Nov 2010 - 4:50 pm | विनायक प्रभू

असते बाबा कुणाकुणाला घाई
त्याला काय करणार?

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 5:16 pm | सूर्यपुत्र

त्यामुळे जी पंचाईत होते, त्याचे काय हा प्रश्न आहे..!!

विजुभाऊ's picture

2 Dec 2010 - 6:16 pm | विजुभाऊ

असते बाबा कुणाकुणाला घाई

घाईची लागेपर्यन्त कशाला थांबायचे?

मुलीचे लग्न "लवकर" होणे हे तिच्या सौंदर्यावर अवलंबून असून ते दुर्दैवाने नसल्यास मंगळसूत्रघालण्याचे टाळले काय किंवा त्याउलट बापाचे जानवे घातले काय, लवकर लग्न होणार नाही.

मृत्युन्जय's picture

30 Nov 2010 - 5:43 pm | मृत्युन्जय

असं नाय काय. ती बिच्चारी ऐश्वर्या राय बघा. ३४व्या वर्षी लग्न झाले तिचे. झाले तेव्हा पण किती कटकटी निर्माण झाल्या होत्या माहिती आहे ना? तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 6:04 pm | सूर्यपुत्र

लग्नाआधी आईचे मंगळसुत्र , मुंजीआधी वडिलांचे जानवे घातले असावे. त्यात तो ग्रह, म्हणून लग्नाच्या बाबतीत (टंगळ) मंगळ झाले असावे. फारच त्रांगडं....

योगी९००'s picture

30 Nov 2010 - 8:53 pm | योगी९००

तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.
आणि तरूणपणी सलमान आणि विवेक ओबेरॉय यांचे जानवे घातले असावे..

सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?

योगी९००'s picture

30 Nov 2010 - 9:30 pm | योगी९००

सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?
त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?

सूर्यपुत्र's picture

30 Nov 2010 - 9:37 pm | सूर्यपुत्र

सलमान आणि जानवे??????

>>त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?
नाहीच दिसणार, कारण ऐश्वर्याने जानवे घातलेलेच नाहीये..

गवि's picture

30 Nov 2010 - 9:43 pm | गवि

hmm. Tathy aahe.

sadhya niruttar..

Aishwarya chyaa baabateet ase kase bolanar..

Aselahee tine jaanave ghatalele buva. Naahi disat apalyaala neet.

निवेदिता-ताई's picture

30 Nov 2010 - 6:22 pm | निवेदिता-ताई

हा हा हा ...........सगळ्या पोस्टस वाचल्या.............लय भारी.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Nov 2010 - 8:17 pm | बिपिन कार्यकर्ते

कुलकर्णी काका थोडे दिवस शांत होते.

ईन्टरफेल's picture

30 Nov 2010 - 9:10 pm | ईन्टरफेल

ज्यांच्या मुली लग्नाच्या

हैत त्यांनी

ईचार करावा ?

मग सजझल

जावई काय ?

आसतो ते ?

ईन्टरफेल's picture

30 Nov 2010 - 9:11 pm | ईन्टरफेल

ज्यांच्या मुली लग्नाच्या

हैत त्यांनी

ईचार करावा ?

मग सजझल

जावई काय ?

आसतो ते ?

योगी९००'s picture

30 Nov 2010 - 9:31 pm | योगी९००

सजझल म्हणजे काय ओ जगताप भाऊ?

kamalakant samant's picture

1 Dec 2010 - 10:22 am | kamalakant samant

काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते
या वाक्यावरुन काही प्रश्न पडतात.
मुळात आईने म॑गळसुत्र का काढले?तिने काढल्याशिवाय मुलगी घालणार नाही.
आईला म॑गळसुत्राचा एवढा बोजा वाटतो का?
आपली जी गत झाली ती मुलीची होउ नये म्हणून रागावते का?
येवढेच नव्हे तर काही स्त्रिया॑ना सहज चाळा म्हणून म॑गळसुत्र ओठात धरण्याची सवय असते.
ते पाहून वाटते-
म॑गळसुत्र धरुन मुखी
रुबाब कोणा महिलेचा
वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी
घास गरीब प्राण्याचा!!

<म॑गळसुत्र धरुन मुखी
रुबाब कोणा महिलेचा
वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी
घास गरीब प्राण्याचा!!>
पाशवीपणाची हद्द हो अगदी! ;-)

पर्नल नेने मराठे's picture

1 Dec 2010 - 12:41 pm | पर्नल नेने मराठे

कय आचरट प्रतिक्रिया दिल्या आहेत :|

वाचाव्या कशाला त्रास होतो तर

वाचल्याशिवाय कळणार कसं अच्रत आहेत का नाहीत ते?

नरेशकुमार's picture

1 Dec 2010 - 3:04 pm | नरेशकुमार

प्यॉईट आहे.

पर्नल नेने मराठे's picture

1 Dec 2010 - 12:44 pm | पर्नल नेने मराठे

नाना aaj ब्रेकफस्टला काय होते नक्की :o

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2010 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

फ्लॉवर बटाटा टोमॅटो सिमला मिर्ची घालुन थोडीशी रसभाजी आणि दोन फुलके ;)

शिल्पा ब's picture

1 Dec 2010 - 1:02 pm | शिल्पा ब

अरे वा!!! तुम्ही तुमच्या नानुडीला सकाळी सकाळी ब्रेकफास्टसुद्धा बनवून देता? छान हो..

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2010 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या आडनावाचे विडंबन किती योग्य आहे हे दरवेळी पटवुन द्यायलाच हवे का हो ?

शिल्पा ब's picture

2 Dec 2010 - 10:21 am | शिल्पा ब

अरेरे!!! इतकं लागलं का? का?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2010 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

छे छे उलट तुमचे कष्ट बघुन कौतुक वाटले.

पर्नल नेने मराठे's picture

1 Dec 2010 - 2:30 pm | पर्नल नेने मराठे

=)) =)) =))

ह्म्म ....कॉपी पेस्त

आमच्या भावी बायकोने नक्कीच लहानपणी (आपला आईचं)मंगळसुत्र घातलं असणार!