काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते..व मंगळ सुत्र काढायला लावते....कारण लहान पणी असे मंगळ सुत्र घातले तर मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
या वर आपणास काय वाटते........
वाचने
12091
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
लवकर
मग लवकर होण्यासाठी ?आणि मुलांसाठी काय??
मुलांसाठी
In reply to लवकर by लॉरी टांगटूंगकर
मुलांसाठी किंवा मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे. झालंच तर एखाद्या लहानग्याच्या दुधाच्या बाटलीची बोथीही चोखण्यासाठी घ्यावी (ह. घ्या.)
(बालक)बेसनलाडू
अरे
In reply to मुलांसाठी by बेसनलाडू
अरे येड्या ,मुल लवकर होण्यासाठी नव्हे .
मुल(male)या अर्थाने वापरत होतो .
आणि लग्न लवकर होण्यासाठी असे विचारत होतो.
वेड्यासारखे हसणारा
या वर आपणास काय
In reply to लवकर by लॉरी टांगटूंगकर
या वर आपणास काय वाटते........
यूयूत्सु ना विचारा
???
>मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे
संदर्भासकट स्पष्टीकरण द्यावे.
मुलिंचे लग्न उशीरा होते असा
मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
म्हन्जे कधि ३० वर्शा नन्तर का साठ वर्शा नन्तर ?
>>>मुलिंचे लग्न उशीरा होते
>>>मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
उशीरा म्हणजे मुल झाल्यानंतर का?
खल्लास!!!!!
In reply to >>>मुलिंचे लग्न उशीरा होते by अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =))
मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि
In reply to >>>मुलिंचे लग्न उशीरा होते by अवलिया
मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि गरजच काय ?
असं कसं
In reply to मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि by नरेशकुमार
पोरं सांभाळायला नको का कुणी?
(विषय दिलेला नाही)
In reply to असं कसं by विलासराव
ह्यात एवढं गडाबडा लोळुन
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्यात एवढं गडाबडा लोळुन हस्ण्यासारखं काय होतं ?
मला विनोद समजला हे दाखवण्याचा
In reply to ह्यात एवढं गडाबडा लोळुन by नरेशकुमार
मला विनोद समजला हे दाखवण्याचा मी क्षीण प्रयत्न केला. तुम्हाला नसेल समजला तर हसू नका, किंवा दाखवण्यापुरते हसा किंवा कसेही*!
*श्रेयअव्हेर: मेघना
वोक्के.
In reply to मला विनोद समजला हे दाखवण्याचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
वोक्के.
मूल होण्यासाठी लग्न करतात असे
In reply to मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि by नरेशकुमार
मूल होण्यासाठी लग्न करतात असे कोणी सांगितले तुम्हाला?
उशीरा म्हणजे मुल झाल्यानंतर
In reply to >>>मुलिंचे लग्न उशीरा होते by अवलिया
ख ल्ल्ला स !
ह्यॅ...
असं काहिहि नाहिये..
मोलाचा दागिना..आणि त्यात सौभाग्यालंकार्...तो लहान मुलींकडुन खेळता खेळता तुटला जाउ नये..किंवा हरवला जाऊ नये..म्हणुन घालुन दिले जात नसावे..आणि मग त्यामागे उगाचच काहितरी कार्यकारणभाव लावायचा म्हणुन हे लग्न उशिरा होत वगैरे असाव!...
हल्लीच्या मुलींना...
लग्न झाले तरी मंगळसूत्र घालणे म्हणजे संकट का वाटते हे कळतंय बहुतेक.....
हो ना !! दुसरं लग्न प्लॅन
In reply to हल्लीच्या मुलींना... by सूर्यपुत्र
हो ना !! दुसरं लग्न प्लॅन केलं असलं एखादीनं, तर त्याला उगाच नाट लागू नये म्हणून लग्न झालं तरी घालत नसाव्यात बहुधा.
मंगळसूत्र घालणे म्हणजे
In reply to हल्लीच्या मुलींना... by सूर्यपुत्र
आज मंगळसूत्र घालणे संकट वाटतंय
उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !
उद्या बांगड्या घालणे, नथ
In reply to मंगळसूत्र घालणे म्हणजे by नरेशकुमार
नथ उतरवणे हे देखील बर्याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.
नथ
In reply to उद्या बांगड्या घालणे, नथ by परिकथेतील राजकुमार
नथ उतरवणे हा वाक्प्रचार कशामुळे आला असावा?
नथ उतरवणे...
In reply to नथ by विनायक प्रभू
नाकात दम आल्यामुळे??
दम
In reply to नथ उतरवणे... by सूर्यपुत्र
दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?
दमा असलेल्यांनी
In reply to दम by विनायक प्रभू
>>दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?
अवश्य. पण तत्पूर्वी "नथ उतरवणे " (नथीचा अडथळा होतो म्हणून ) आवश्यक असावे..
अडथळा
In reply to दमा असलेल्यांनी by सूर्यपुत्र
तसे अडथळे अनेक असतात.
फक्त नथीचा इश्श्यु का असा प्रश्न होता.
पूजेच्या पथ्यात
In reply to नथ by विनायक प्रभू
पूजेच्या पथ्यात सांगितल्याप्रमाणे पूजा सुरू करण्यापुर्वीच्या व पूजा करतानाही करावयाच्या आचमनांत नथीचा अडथळा होतो म्हणून नथ उतरवावी लागते.
http://in.answers.yahoo.com/q
In reply to नथ by विनायक प्रभू
https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20100121064246AAAbWHV
>>>नथ उतरवणे हे देखील बर्याच
In reply to उद्या बांगड्या घालणे, नथ by परिकथेतील राजकुमार
>>>नथ उतरवणे हे देखील बर्याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.
नथ उतरवण्याची बोली तगडी असते बाप्पा !
लाला खेमचंद (शिमेट के ब्यापारी)
आघाडीवर लढण्याची सवय
In reply to उद्या बांगड्या घालणे, नथ by परिकथेतील राजकुमार
आघाडीवर लढण्याची सवय असणार्याने असे नथीतून तीर मारण्याचे काय कारण आहे ? हा कुणाच्यातरी दम्बाजीचा परिपाक दिसतो.
आघाडीवर लढण्याची सवय
In reply to आघाडीवर लढण्याची सवय by अप्पा जोगळेकर
जौ दे भौ, नका मेंदूला शिणवु.
आघाडीवर लढणे आणि जी-टॉकवर लेस्बियन असल्याचे सांगत चाट करणे ह्यात खुप फरक आहे :)
उद्या बांगड्या घालणे, नथ
उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !
उद्याचा काय बोलताय राव.......
हे सगळं आधीच सोडलं होत....
शेवटचा number मंगळसूत्राचा होता
पण त्याच्यामुळे....
एखाद्याचा केवढा पचका होऊ शकतो...
उदा. : जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते....
(--- च्या जागी आपल्याला हवा तो time-frame)
आच्रट
In reply to पण त्याच्यामुळे.... by सूर्यपुत्र
आच्रट
ह. घ्या!
In reply to पण त्याच्यामुळे.... by सूर्यपुत्र
कोणाला कशाचं तर ध्येयहीनांना मंगळसूत्राचं!
ह्.घे!
In reply to ह. घ्या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
घेतलं, घेतलं.....
अति झालं आणि हसू आलं...
म्हणून चांगलच हसून घेतलं....
घाई
असते बाबा कुणाकुणाला घाई
त्याला काय करणार?
घाईचा प्रश्नच नाही
In reply to घाई by विनायक प्रभू
त्यामुळे जी पंचाईत होते, त्याचे काय हा प्रश्न आहे..!!
असते बाबा कुणाकुणाला
In reply to घाई by विनायक प्रभू
असते बाबा कुणाकुणाला घाई
घाईची लागेपर्यन्त कशाला थांबायचे?
मुलीचे लग्न "लवकर" होणे हे
मुलीचे लग्न "लवकर" होणे हे तिच्या सौंदर्यावर अवलंबून असून ते दुर्दैवाने नसल्यास मंगळसूत्रघालण्याचे टाळले काय किंवा त्याउलट बापाचे जानवे घातले काय, लवकर लग्न होणार नाही.
असं नाय काय. ती बिच्चारी
In reply to मुलीचे लग्न "लवकर" होणे हे by गवि
असं नाय काय. ती बिच्चारी ऐश्वर्या राय बघा. ३४व्या वर्षी लग्न झाले तिचे. झाले तेव्हा पण किती कटकटी निर्माण झाल्या होत्या माहिती आहे ना? तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.
ऐश्वर्या रायने ...
In reply to असं नाय काय. ती बिच्चारी by मृत्युन्जय
लग्नाआधी आईचे मंगळसुत्र , मुंजीआधी वडिलांचे जानवे घातले असावे. त्यात तो ग्रह, म्हणून लग्नाच्या बाबतीत (टंगळ) मंगळ झाले असावे. फारच त्रांगडं....
खरोखर बिचारी..
In reply to असं नाय काय. ती बिच्चारी by मृत्युन्जय
तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.
आणि तरूणपणी सलमान आणि विवेक ओबेरॉय यांचे जानवे घातले असावे..
सलमान कधीही शर्ट घालत
In reply to खरोखर बिचारी.. by योगी९००
सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?
कसे काय?
In reply to सलमान कधीही शर्ट घालत by गवि
सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?
त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?
???
In reply to कसे काय? by योगी९००
सलमान आणि जानवे??????
>>त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?
नाहीच दिसणार, कारण ऐश्वर्याने जानवे घातलेलेच नाहीये..
hmm. Tathy aahe. sadhya
In reply to कसे काय? by योगी९००
hmm. Tathy aahe.
sadhya niruttar..
Aishwarya chyaa baabateet ase kase bolanar..
Aselahee tine jaanave ghatalele buva. Naahi disat apalyaala neet.
हा हा हा ...........सगळ्या
हा हा हा ...........सगळ्या पोस्टस वाचल्या.............लय भारी.
कुलकर्णी काका थोडे दिवस शांत
कुलकर्णी काका थोडे दिवस शांत होते.
थोडे दिवस शांत थांबा
ज्यांच्या मुली लग्नाच्या
हैत त्यांनी
ईचार करावा ?
मग सजझल
जावई काय ?
आसतो ते ?
थोडे दिवस शांत थांबा
ज्यांच्या मुली लग्नाच्या
हैत त्यांनी
ईचार करावा ?
मग सजझल
जावई काय ?
आसतो ते ?
सजझल ?
सजझल म्हणजे काय ओ जगताप भाऊ?
म॑गळसुत्र
काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते
या वाक्यावरुन काही प्रश्न पडतात.
मुळात आईने म॑गळसुत्र का काढले?तिने काढल्याशिवाय मुलगी घालणार नाही.
आईला म॑गळसुत्राचा एवढा बोजा वाटतो का?
आपली जी गत झाली ती मुलीची होउ नये म्हणून रागावते का?
येवढेच नव्हे तर काही स्त्रिया॑ना सहज चाळा म्हणून म॑गळसुत्र ओठात धरण्याची सवय असते.
ते पाहून वाटते-
म॑गळसुत्र धरुन मुखी
रुबाब कोणा महिलेचा
वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी
घास गरीब प्राण्याचा!!
<म॑गळसुत्र धरुन मुखी रुबाब
In reply to म॑गळसुत्र by kamalakant samant
म॑गळसुत्र धरुन मुखी
रुबाब कोणा महिलेचा
वाटे हि॑स्त्र श्वापदाच्या मुखी
घास गरीब प्राण्याचा!!>
पाशवीपणाची हद्द हो अगदी! ;-)
कय आचरट प्रतिक्रिया दिल्या
कय आचरट प्रतिक्रिया दिल्या आहेत :|
वाचाव्या कशाला त्रास होतो तर
In reply to कय आचरट प्रतिक्रिया दिल्या by पर्नल नेने मराठे
वाचाव्या कशाला त्रास होतो तर
वाचल्याशिवाय कळणार कसं अच्रत
In reply to वाचाव्या कशाला त्रास होतो तर by अवलिया
वाचल्याशिवाय कळणार कसं अच्रत आहेत का नाहीत ते?
प्यॉईट आहे.
In reply to वाचल्याशिवाय कळणार कसं अच्रत by शिल्पा ब
प्यॉईट आहे.
नाना aaj ब्रेकफस्टला काय
नाना aaj ब्रेकफस्टला काय होते नक्की :o
फ्लॉवर बटाटा टोमॅटो सिमला
In reply to नाना aaj ब्रेकफस्टला काय by पर्नल नेने मराठे
फ्लॉवर बटाटा टोमॅटो सिमला मिर्ची घालुन थोडीशी रसभाजी आणि दोन फुलके ;)
अरे वा!!! तुम्ही तुमच्या
In reply to फ्लॉवर बटाटा टोमॅटो सिमला by परिकथेतील राजकुमार
अरे वा!!! तुम्ही तुमच्या नानुडीला सकाळी सकाळी ब्रेकफास्टसुद्धा बनवून देता? छान हो..
तुमच्या आडनावाचे विडंबन किती
In reply to अरे वा!!! तुम्ही तुमच्या by शिल्पा ब
तुमच्या आडनावाचे विडंबन किती योग्य आहे हे दरवेळी पटवुन द्यायलाच हवे का हो ?
अरेरे!!! इतकं लागलं का? का?
In reply to तुमच्या आडनावाचे विडंबन किती by परिकथेतील राजकुमार
अरेरे!!! इतकं लागलं का? का?
छे छे उलट तुमचे कष्ट बघुन
In reply to अरेरे!!! इतकं लागलं का? का? by शिल्पा ब
छे छे उलट तुमचे कष्ट बघुन कौतुक वाटले.
=)) =)) =)) ह्म्म
In reply to फ्लॉवर बटाटा टोमॅटो सिमला by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =))
ह्म्म ....कॉपी पेस्त
आमच्या भावी बायकोने नक्कीच
आमच्या भावी बायकोने नक्कीच लहानपणी (आपला आईचं)मंगळसुत्र घातलं असणार!