काहि मुली लहान पणी गंमत म्हणून आईचे मंगळ सुत्र गळ्यात घालतात..व आई त्यांना ओरडते..व मंगळ सुत्र काढायला लावते....कारण लहान पणी असे मंगळ सुत्र घातले तर मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
या वर आपणास काय वाटते........
मुलांसाठी किंवा मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे. झालंच तर एखाद्या लहानग्याच्या दुधाच्या बाटलीची बोथीही चोखण्यासाठी घ्यावी (ह. घ्या.)
(बालक)बेसनलाडू
असं काहिहि नाहिये..
मोलाचा दागिना..आणि त्यात सौभाग्यालंकार्...तो लहान मुलींकडुन खेळता खेळता तुटला जाउ नये..किंवा हरवला जाऊ नये..म्हणुन घालुन दिले जात नसावे..आणि मग त्यामागे उगाचच काहितरी कार्यकारणभाव लावायचा म्हणुन हे लग्न उशिरा होत वगैरे असाव!...
>>>नथ उतरवणे हे देखील बर्याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.
नथ उतरवण्याची बोली तगडी असते बाप्पा !
लाला खेमचंद (शिमेट के ब्यापारी)
उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !
उद्याचा काय बोलताय राव.......
हे सगळं आधीच सोडलं होत....
शेवटचा number मंगळसूत्राचा होता
एखाद्याचा केवढा पचका होऊ शकतो...
उदा. : जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते....
(--- च्या जागी आपल्याला हवा तो time-frame)
मुलीचे लग्न "लवकर" होणे हे तिच्या सौंदर्यावर अवलंबून असून ते दुर्दैवाने नसल्यास मंगळसूत्रघालण्याचे टाळले काय किंवा त्याउलट बापाचे जानवे घातले काय, लवकर लग्न होणार नाही.
असं नाय काय. ती बिच्चारी ऐश्वर्या राय बघा. ३४व्या वर्षी लग्न झाले तिचे. झाले तेव्हा पण किती कटकटी निर्माण झाल्या होत्या माहिती आहे ना? तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.
सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?
त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?
प्रतिक्रिया
लवकर
मुलांसाठी
अरे
या वर आपणास काय
???
मुलिंचे लग्न उशीरा होते असा
>>>मुलिंचे लग्न उशीरा होते
खल्लास!!!!!
मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि
असं कसं
(विषय दिलेला नाही)
ह्यात एवढं गडाबडा लोळुन
मला विनोद समजला हे दाखवण्याचा
वोक्के.
मूल होण्यासाठी लग्न करतात असे
उशीरा म्हणजे मुल झाल्यानंतर
ह्यॅ...
हल्लीच्या मुलींना...
हो ना !! दुसरं लग्न प्लॅन
मंगळसूत्र घालणे म्हणजे
उद्या बांगड्या घालणे, नथ
नथ
नथ उतरवणे...
दम
दमा असलेल्यांनी
अडथळा
पूजेच्या पथ्यात
http://in.answers.yahoo.com/q
>>>नथ उतरवणे हे देखील बर्याच
आघाडीवर लढण्याची सवय
आघाडीवर लढण्याची सवय
उद्या बांगड्या घालणे, नथ
पण त्याच्यामुळे....
आच्रट
ह. घ्या!
ह्.घे!
घाई
घाईचा प्रश्नच नाही
असते बाबा कुणाकुणाला
मुलीचे लग्न "लवकर" होणे हे
असं नाय काय. ती बिच्चारी
ऐश्वर्या रायने ...
खरोखर बिचारी..
सलमान कधीही शर्ट घालत
कसे काय?
???
hmm. Tathy aahe. sadhya
हा हा हा ...........सगळ्या
कुलकर्णी काका थोडे दिवस शांत
थोडे दिवस शांत थांबा
Pagination