अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...
खरोखर जी गोष्ट स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या करायला हवी होती ती निदान ६० वर्षांनी का होईना केली आहे. अंदमानमधील माहिती पुस्तकातुन विनायक दामोदर सावरकर हे नाव काढुन टाकले आहे.
http://www.esakal.com/esakal/20101126/5636616269938258697.htm
ह्याबद्दल आम्ही मायबाप सरकारचे अभिनंदन करतो.
यानिमित्ताने आमच्या काही मागण्या आहेत
१) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे
२) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी
३)तिथला तो तथाकथित तुरुंग जमीनदोस्त करुन तिथे शेळीपालन केंद्र व बोकड पैदास केंद्र चालु करावे
४) भारतातील इतिहासाच्या पुस्तकातुन सावरकर तसेच इतर सर्व क्रांतीकारक ( खरे तर हे स्वतःच्याच फायद्यासाठी लढले, पण आव मात्र देशप्रेमाचा !) यांची नावे काढुन टाकावीत. थोडक्यात इतिहासाचे पुनर्लेखन करावे
५) भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवावा. मागच्या सर्व खुणा पुसुन टाकाव्या. त्यासाठी रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे
६) शनीवार वाडा जमीनदोस्त करावा
या व अशाच अनेक मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी आमची इच्छा आहे
याद्या
14178
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
तुम्हाला
आपल्या मागण्यांमध्ये दुरुस्तीची विनंती
सरकार चे डोके ठिकाणावर आहे का
त्यासाठी असायला लागते.
In reply to सरकार चे डोके ठिकाणावर आहे का by जोशी 'ले'
मागण्या रास्त आहेत
'पोपु' = पोलादी पुरुष! (पोकळ पुरुष नव्हे)
आम्हाला वाटलं पोपु म्हणजे
In reply to 'पोपु' = पोलादी पुरुष! (पोकळ पुरुष नव्हे) by सुधीर काळे
Veer Savarkar’s photo and name removed from tourist guide.......
In reply to 'पोपु' = पोलादी पुरुष! (पोकळ पुरुष नव्हे) by सुधीर काळे
हा देश आपला नाही राहिला
आंतरजालावरचे मला न आवडणारे पण
आमच्या सर्वांच्या हृदयात
In reply to आंतरजालावरचे मला न आवडणारे पण by अर्धवट
वरील दुवा वाचा
@सुधीर काळे: आणि हे पत्र आहे
मीही चेक करतो.
In reply to @सुधीर काळे: आणि हे पत्र आहे by डावखुरा
"झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा"
काही विशिष्ट लोकांच्या
अतिशय अतिशय दुर्दैवी घटना.
खेदजनक..
In reply to अतिशय अतिशय दुर्दैवी घटना. by यशोधरा
+१
सावरकरांची मिस्टेक एकच
सावरकर हयात असतानाही त्यांची
In reply to सावरकरांची मिस्टेक एकच by अमोल खरे
+१
In reply to सावरकर हयात असतानाही त्यांची by क्लिंटन
मला ते आवडतात कारण ते प्रखर
In reply to सावरकर हयात असतानाही त्यांची by क्लिंटन
>>ते ब्राम्हण होते.. का
In reply to सावरकरांची मिस्टेक एकच by अमोल खरे
>>एका ब्राम्हण व्यक्तिला
In reply to सावरकरांची मिस्टेक एकच by अमोल खरे
अमोल, आली जर तिरमिरी तर जरूर लिही!
अवलियांच्या मागण्यांशी
हॅहॅहॅहॅहॅहॅहॅ
खी खी खी! धन्य आहात हो
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
राजीवजींचा विसर पडलेला दिसतोय
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
वाईट
तीव्र निषेध..
बदनामीचा मुद्दा !
.... सुदैवाने कुणाच्याही
In reply to बदनामीचा मुद्दा ! by इन्द्र्राज पवार
+१ बाकी कसला कोण तो मणिशंकर
In reply to बदनामीचा मुद्दा ! by इन्द्र्राज पवार
त्या हरामखोर मनिशंकर चा
In reply to +१ बाकी कसला कोण तो मणिशंकर by शिल्पा ब
"जय हो!" इंद्रा!
In reply to बदनामीचा मुद्दा ! by इन्द्र्राज पवार
+१
In reply to "जय हो!" इंद्रा! by सुधीर काळे
.... सुदैवाने कुणाच्याही
In reply to बदनामीचा मुद्दा ! by इन्द्र्राज पवार
ग्रेट प्रतिसाद इंद्राजी
In reply to बदनामीचा मुद्दा ! by इन्द्र्राज पवार
अगदी समर्पक प्रतिसाद दिला
In reply to बदनामीचा मुद्दा ! by इन्द्र्राज पवार
अमोल यांचे म्हणणे
>>ब्राह्मण समाज बरा. कुणीही
In reply to अमोल यांचे म्हणणे by सर्वसाक्षी
बरं झालं !!
महनीय व्यक्तिमत्वे आणि जात
आदर भावनेची जी गोष्ट
In reply to महनीय व्यक्तिमत्वे आणि जात by इन्द्र्राज पवार
.
In reply to आदर भावनेची जी गोष्ट by अप्पा जोगळेकर
>>असल्या गोष्टींनी गांधींची
In reply to . by नितिन थत्ते
अल्पमताचेही महत्व...!!
In reply to >>असल्या गोष्टींनी गांधींची by विश्वनाथ मेहेंदळे
अप्पा, संदर्भ देता का?
In reply to आदर भावनेची जी गोष्ट by अप्पा जोगळेकर
तात्या आणि बाई बाटली
In reply to अप्पा, संदर्भ देता का? by चिंतामणी
सहमत.
In reply to तात्या आणि बाई बाटली by नितिन थत्ते
दोन तात्या...!
In reply to सहमत. by चिंतामणी
मूळ बातमी आणि इतर तपशील वाचून
काढू म्हणे आपण दोन दिवस दिल्लीच्या रस्त्यांवर
In reply to मूळ बातमी आणि इतर तपशील वाचून by गवि
अ॑दमान
हे संस्थळ भयमुक्त असले पाहिजे
In reply to अ॑दमान by kamalakant samant
>>हे संस्थळ भयमुक्त असले
In reply to हे संस्थळ भयमुक्त असले पाहिजे by सुधीर काळे
स्पष्ट लिहिल्यामुळे समविचारी सभासद आहेत हे कळल्याचा आनंद झाला
In reply to >>हे संस्थळ भयमुक्त असले by स्वानन्द
च्यायला... काळेकाका.. आमी
In reply to स्पष्ट लिहिल्यामुळे समविचारी सभासद आहेत हे कळल्याचा आनंद झाला by सुधीर काळे
तुम्हीच स्वताला अर्धवट
In reply to च्यायला... काळेकाका.. आमी by अर्धवट
नाही नाही, मी ते तुम्हाला
In reply to स्पष्ट लिहिल्यामुळे समविचारी सभासद आहेत हे कळल्याचा आनंद झाला by सुधीर काळे
अच्छा! झालंच का शेवटी?
किंवा 'ते महाराष्ट्रातील एक
In reply to अच्छा! झालंच का शेवटी? by धमाल मुलगा
+१
In reply to किंवा 'ते महाराष्ट्रातील एक by अवलिया
काहीही करुन मुसलमान,
In reply to +१ by छोटा डॉन
'ओकण्या'च्या जागी 'वरिजिनल' वापरा
In reply to काहीही करुन मुसलमान, by अवलिया
नानासाहेब, लिहा
In reply to किंवा 'ते महाराष्ट्रातील एक by अवलिया
@धमु, आपले अत्यंत लाडके चाचा
In reply to अच्छा! झालंच का शेवटी? by धमाल मुलगा
सहमत!
In reply to @धमु, आपले अत्यंत लाडके चाचा by विवेक मोडक
सकाळीच वाचलेले आणि फेसबुक
आवडले.
.........त्यांचा हिंदुत्ववाद
कसे काय?
In reply to .........त्यांचा हिंदुत्ववाद by अविनाश कदम
एक लक्षात घेतले पाहिजे कि
In reply to कसे काय? by क्लिंटन
सावरकरांचे भाषेत 'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्"
In reply to .........त्यांचा हिंदुत्ववाद by अविनाश कदम
हिंदुत्व
In reply to सावरकरांचे भाषेत 'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्" by चिंतामणी
आणि
In reply to हिंदुत्व by नितिन थत्ते
बरोबर
In reply to आणि by विकास
@ क्लिंटन तो संस्कृत श्लोक
श्लोक
In reply to @ क्लिंटन तो संस्कृत श्लोक by डावखुरा
बरोबर
In reply to श्लोक by क्लिंटन
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि
In reply to @ क्लिंटन तो संस्कृत श्लोक by डावखुरा
रामाचा...
In reply to जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि by सुधीर काळे