सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली.
नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे.
लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात. मात्र महत्वाची असते ती पाठीवर पडणारी कौतुकाची थाप, तेच काम आज 'स्टार माझा' दरवर्षी अगदी मनापासुन करते आहे ह्याचे आम्हाला कौतुक आहे.
ह्या स्पर्धेतुन मराठी ब्लॉगकारांना मिळनारा अनुभव, काही नव्या टिप्स आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे त्यांना निश्चितच बहुमोल असते असा आमचा दृढ विश्वास आहे. कौतुकाबरोबरच अशा समृद्ध करणार्या मार्गदर्शनाने केवळ ब्लॉगकारांचीच नव्हे तर संपुर्ण मराठी आंतरजालाचीच प्रगती होण्यास मदत होते असे आम्हाला वाटते.
ह्या वर्षी 'ब्लॉग माझा' च्या परिक्षक मंडळात लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. साधना) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) या दिग्गज परीक्षकांचा समावेश होता. सळसळता उत्साह, तोलामोलाची सामाजीक जाण आणि प्रदिर्घ अनुभव असणार्या असा मान्यवरांकडुन स्पर्धांच्या ब्लॉगचे परिक्षण होणे आणि त्यातील कमी-जास्त कळणे हे निश्चितच आनंददायी आहे.
विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :
१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com
उत्तेजनार्थ ब्लॉग्ज
१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/
सर्वच सहभागी स्पर्धकांचे आणि विजेत्यांची मी इथे 'मिसळपाव.कॉम परिवारा'तर्फे मनापासुन अभिनंदन करतो.
तुमच्या प्रयत्नांचा आणि कष्टाचा मराठी आंतरजालाला अभिमान आहे.
ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि बक्षिसे खेचुन आणणार्या तमाम मिपाकरांचेही विशेष अभिनंदन !!!
असाच उत्साह आणि जोश कायम ठेवा.
"लिहीत रहा, लिहीत रहा आणि अथक लिहीत रहा" एवढीच मागणी मी ह्या निमित्ताने करतो.
सर्व सहभागी स्पर्धक आणि विजेत्यांचे मी मिपा परिवारातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
अभिनंदन !!!
वाचने
5258
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आणि
एकेक करुन
सर्व स्प र्धक आनि विजेत्यन्चे
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन
धन्यवाद
स्टार माझा, मिपा व समस्त वाचक
आभारी आहे.
सर्वांचे मनःपुर्वक
अहो आश्चर्यम् ...
नक्की कोणता ब्लॉग रे? काही
In reply to अहो आश्चर्यम् ... by छोटा डॉन
विशाल कुलकर्णी, गंगाधर मुटे,
अभिनंदन..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
अभिनन्दन
छान रे.. असेच छान छान लिहीत
तात्या, बाबुरावांच्या
In reply to छान रे.. असेच छान छान लिहीत by विसोबा खेचर
धन्यवाद.. तात्या.
In reply to तात्या, बाबुरावांच्या by माजगावकर
सर्व
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन
पहिले सहा
आपल्या या
In reply to पहिले सहा by गोगोल
अभिनंदन
ब्लॉग म्हणजे काय ?
धन्यवाद !!
अभिनंदन