पुर्वी जेंव्हा चाळीत रहात असे आणि सकाळी सकाळी रांग लावावी लागत असे तेंव्हा...................
मी (बाहेरुन काकुळतीस येउन): अरे tension आले आहे!
आतुन (खेकसल्याचा स्वर) : काय problem आहे?
मी (आर्जवी स्वरात) : खुप pressure आले आहे!
आतुन (उपकारक हुंकार) : ok,ok
मी (आतील इसम बाहेर आल्यावर) : sorry,thank you,bye
प्रेशर आले असेल तर प्रेशर वापरतो, प्रेशरच्या ठिकाण मोकळं नसेल तर मग टेन्शन येते. मग मी जाउन विचारतो काय प्रॉब्लेम आहे, सकारात्मक उत्तर आली की ओके ओके म्हणतो, प्रॉब्लेम कळला नाही तर सॉरी म्हणतो, प्रॉब्लेम सुटला तर थँक यु म्हणतो, आत जायची संधी मिळाली की बाय म्हणतो ... पण जर का संधी नाही मिळाली तर... असो ते वरती कौलात नसल्याने इतर!
हा कौल पाहून शब्द मोजून मापून वापरावे असे जाणकार म्हणतात त्याचे महत्त्व कळले. 'मोजून', 'मापून' शब्द वापरले की कोणता शब्द जास्त वापरतो याचे उत्तर अचूक देता येते. :)
तसे नसल्याने इतर या पर्यायाला मत दिले आहे. :)
प्रतिक्रिया
goddamn, fcuk, hell, असे फक्त
+१
In reply to goddamn, fcuk, hell, असे फक्त by धमाल मुलगा
मी प्रामाणिक पणेच लिहीतो आहे
In reply to +१ by सूड
लई भारी प्रतिसाद राव. लगे रहो
In reply to मी प्रामाणिक पणेच लिहीतो आहे by jaypal
__/\__
In reply to मी प्रामाणिक पणेच लिहीतो आहे by jaypal
+१
In reply to goddamn, fcuk, hell, असे फक्त by धमाल मुलगा
+१
In reply to goddamn, fcuk, hell, असे फक्त by धमाल मुलगा
पेला उंचावुन
cheers!
In reply to पेला उंचावुन by अडगळ
मा****,भे***... आणि इतर..
???
In reply to मा****,भे***... आणि इतर.. by इंटरनेटस्नेही
प्रेशर आले असेल तर प्रेशर
हा हा हा . . झकास.
In reply to प्रेशर आले असेल तर प्रेशर by Nile
वा! छान!! नायल्या, बॅट अगदी
In reply to प्रेशर आले असेल तर प्रेशर by Nile
सुसाट !
In reply to प्रेशर आले असेल तर प्रेशर by Nile
वैताग येणारे लोक अन लिखाण
सॉरी, थँक्यू, बाय ला मत दिले
GoodMorning!!!
इतर
हेच उत्तर
In reply to इतर by बेसनलाडू
oh my god वापरतो, काम झाल
देव मात्र oh my rajnikanth!
In reply to oh my god वापरतो, काम झाल by नरेशकुमार
शब्द
ऍक्चुली
"इतर" मत दिले आहे - fcuk,
दिवसातुन ४/५ वेळा तरी आरामात
आय लव यू
"वाय. झेड." हा शब्द बराच वापरावा लागतो.