पुर्वी जेंव्हा चाळीत रहात असे आणि सकाळी सकाळी रांग लावावी लागत असे तेंव्हा...................
मी (बाहेरुन काकुळतीस येउन): अरे tension आले आहे!
आतुन (खेकसल्याचा स्वर) : काय problem आहे?
मी (आर्जवी स्वरात) : खुप pressure आले आहे!
आतुन (उपकारक हुंकार) : ok,ok
मी (आतील इसम बाहेर आल्यावर) : sorry,thank you,bye
प्रेशर आले असेल तर प्रेशर वापरतो, प्रेशरच्या ठिकाण मोकळं नसेल तर मग टेन्शन येते. मग मी जाउन विचारतो काय प्रॉब्लेम आहे, सकारात्मक उत्तर आली की ओके ओके म्हणतो, प्रॉब्लेम कळला नाही तर सॉरी म्हणतो, प्रॉब्लेम सुटला तर थँक यु म्हणतो, आत जायची संधी मिळाली की बाय म्हणतो ... पण जर का संधी नाही मिळाली तर... असो ते वरती कौलात नसल्याने इतर!
हा कौल पाहून शब्द मोजून मापून वापरावे असे जाणकार म्हणतात त्याचे महत्त्व कळले. 'मोजून', 'मापून' शब्द वापरले की कोणता शब्द जास्त वापरतो याचे उत्तर अचूक देता येते. :)
प्रतिक्रिया
goddamn, fcuk, hell, असे फक्त
goddamn, fcuk, hell, असे फक्त स्लँगच वापरतो जास्त. :D
ह्यावरुन तुम्ही कोणता तौलानिक अभ्यासाचा लेख लिहिणार?
+१
In reply to goddamn, fcuk, hell, असे फक्त by धमाल मुलगा
+१
मी प्रामाणिक पणेच लिहीतो आहे
In reply to +१ by सूड
पुर्वी जेंव्हा चाळीत रहात असे आणि सकाळी सकाळी रांग लावावी लागत असे तेंव्हा...................
मी (बाहेरुन काकुळतीस येउन): अरे tension आले आहे!
आतुन (खेकसल्याचा स्वर) : काय problem आहे?
मी (आर्जवी स्वरात) : खुप pressure आले आहे!
आतुन (उपकारक हुंकार) : ok,ok
मी (आतील इसम बाहेर आल्यावर) : sorry,thank you,bye
लई भारी प्रतिसाद राव. लगे रहो
In reply to मी प्रामाणिक पणेच लिहीतो आहे by jaypal
लई भारी प्रतिसाद राव. लगे रहो !!!
__/\__
In reply to मी प्रामाणिक पणेच लिहीतो आहे by jaypal
निःशब्द. नुसता हसलो.
+१
In reply to goddamn, fcuk, hell, असे फक्त by धमाल मुलगा
+१
+१
In reply to goddamn, fcuk, hell, असे फक्त by धमाल मुलगा
+१
पेला उंचावुन
repeat
cheers!
In reply to पेला उंचावुन by अडगळ
cheers!
(काही वेळा, खरंतर अनेक वेळा thank you ऐवजी cheers म्हणते)
मा****,भे***... आणि इतर..
मा****,भे***... आणि इतर.. ***** भरुन पहिजे असल्यास संर्पक करा.
???
In reply to मा****,भे***... आणि इतर.. by इंटरनेटस्नेही
हे शब्द इंग्रजी आहेत???
प्रेशर आले असेल तर प्रेशर
प्रेशर आले असेल तर प्रेशर वापरतो, प्रेशरच्या ठिकाण मोकळं नसेल तर मग टेन्शन येते. मग मी जाउन विचारतो काय प्रॉब्लेम आहे, सकारात्मक उत्तर आली की ओके ओके म्हणतो, प्रॉब्लेम कळला नाही तर सॉरी म्हणतो, प्रॉब्लेम सुटला तर थँक यु म्हणतो, आत जायची संधी मिळाली की बाय म्हणतो ... पण जर का संधी नाही मिळाली तर... असो ते वरती कौलात नसल्याने इतर!
हा हा हा . . झकास.
In reply to प्रेशर आले असेल तर प्रेशर by Nile
हा हा हा . . झकास.
वा! छान!! नायल्या, बॅट अगदी
In reply to प्रेशर आले असेल तर प्रेशर by Nile
वा! छान!!
नायल्या, बॅट अगदी जोरदार तळपते आहे!!!
:)
सुसाट !
In reply to प्रेशर आले असेल तर प्रेशर by Nile
सुसाट !
वैताग येणारे लोक अन लिखाण
वैताग येणारे लोक अन लिखाण दिसले कि " गप बसा जरा" थोडक्यात " बी क्वाएट" हे वापरते....आजकाल फारच वापरावे लागतेय :-(
सॉरी, थँक्यू, बाय ला मत दिले
सॉरी, थँक्यू, बाय ला मत दिले आहे.
त्याशिवाय हाय आणि हॅलो पण म्हणते पण तो पर्याय नाहीये दिलेला. त्यासाठी इतर.
GoodMorning!!!
GoodMorning!!!
इतर
फ आणि शि वरून चालू होणारे उच्चार असलेले दोन इंग्रजी शब्द जास्त वापरले जातात. त्यामुळे 'इतर' ला मत दिले आहे.
(शिवराळ)बेसनलाडू
हेच उत्तर
In reply to इतर by बेसनलाडू
देण्यासाठी आलो होतो.. :)
(बॅ**स) एक
oh my god वापरतो, काम झाल
oh my god
वापरतो, काम झाल नाहि कि.
देव मात्र oh my rajnikanth!
In reply to oh my god वापरतो, काम झाल by नरेशकुमार
देव मात्र oh my rajnikanth! असे काहीतरी म्हणतो असा पुराणात ऊल्लेख आढळलाय..
शब्द
हा कौल पाहून शब्द मोजून मापून वापरावे असे जाणकार म्हणतात त्याचे महत्त्व कळले. 'मोजून', 'मापून' शब्द वापरले की कोणता शब्द जास्त वापरतो याचे उत्तर अचूक देता येते. :)
तसे नसल्याने इतर या पर्यायाला मत दिले आहे. :)
ऍक्चुली
ऍक्चुली ह्यापैकी मी कोणताच शब्द जास्त युझ नाही करत.
"इतर" मत दिले आहे - fcuk,
"इतर" मत दिले आहे - fcuk, sucker, di*k head,
दिवसातुन ४/५ वेळा तरी आरामात
दिवसातुन ४/५ वेळा तरी आरामात fcuk वापरले जातेच.
आय लव यू
सध्याचा आमचा हॉट शब्दः 'आय लव यू..'
सकाळ-संध्याकाळ-रात्र.. पारायण करावे लागते.. नाहीतर शब्दांनी मारली जाते..
"वाय. झेड." हा शब्द बराच वापरावा लागतो.
"वाय. झेड." हा शब्द बराच वापरावा लागतो.
काय करणार, आजूबाजूला लोकच तसे आहेत !!