ह्या धाग्यावर वाचकांकडून खाही विषेश प्रकाश पडला नाही.
http://www.misalpav.com/node/15435
उत्तर सापडणे सोपे व्हावे म्हणून इथे माहिती देत आहे.
समस्या अशी- ओळखा पाहू!
काजळमाया घट्ट दाटती
उर्मी कशानि कोटीनी येती
दिसामाजी शतकेही मोजती
तरिही दिव्यात जिवंत वाती!
उत्तराची किल्ली दुसर् या ओळीत आहे. शब्द फोड करावी लागेल.
याद्या
1464
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिगारेट
उत्तर ट्रॅकवर आहे.
In reply to सिगारेट by चित्रा