Skip to main content

समस्यापुर्तीच्या उत्तराची किल्ली

Published on मंगळवार, 16/11/2010
ह्या धाग्यावर वाचकांकडून खाही विषेश प्रकाश पडला नाही. http://www.misalpav.com/node/15435 उत्तर सापडणे सोपे व्हावे म्हणून इथे माहिती देत आहे. समस्या अशी- ओळखा पाहू! काजळमाया घट्ट दाटती उर्मी कशानि कोटीनी येती दिसामाजी शतकेही मोजती तरिही दिव्यात जिवंत वाती! उत्तराची किल्ली दुसर् या ओळीत आहे. शब्द फोड करावी लागेल.

याद्या 1464
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

In reply to by चित्रा

उत्तर ट्रॅकवर आहे. अभिनंदन. पण पूर्णपणे बरोबर नाही. चेन स्मोकर (मराठी प्रतिशब्द?) हे उत्तर आहे.