मुद्दामच टाळलाय अवलियाजी, 'सकाळचा कागद' हा जीवनाचा रोजचा भाग झाला. विशिष्ट वयात वापरुन पुढे जाण्याचा भाग नव्हे! मी हळु हळु वर चढणारा आलेख काढलाय. स्लीपिंग लाइन नाही!
तुमची कविता मनापासुन खुप खुप आवडली ..
१ दा वाचुन मन भरले नाही म्हणुन पुन्हा पुन्हा वाचली ..
माझ्या आवडत्या कविते मध्ये संग्रहीत करुन ठेवणार आहे ह्या कवितेला मी ..
मनापासुन आवडलेली .. वेगळी आणि तितकीच खरी कविता ...
सर्वच कडवी मनात बसत आहेत ..
शेवट तर खरेच खुप छान केलाय .. जबरदस्त
--
त्याच्या कडे बघताना
अचानक माझं कागद नजर फिरवतो
अगदी डोळ्यात डोळे घालून बघतो
हळूच त्याच्या नजरेत रॉकेट फिरून जात !
माझ्या नजरेन ते टिपल्याची
खात्री झाल्यावरच
तो परत
वर्तमान पत्र बनतो.....
सकाळच्या कागदाचा काही उल्लेख
मुद्दामच टाळलाय अवलियाजी,
ओके.
मस्त!
तुमची कविता मनापासुन खुप खुप
+१
सर्वच कडवी मनात बसत आहेत
पैसा ताई अन गणेशा धन्यवाद.
छान
खूप छान
छानच मांडलयत.
आवडली कविता ... अतिशय छान
छान !
फारच छान
कल्पना छान आहे आणि मांडणी तर