✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रॉयल चॅलेंज..

ग
गवि यांनी
Wed, 11/10/2010 - 10:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11197 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

लय भारी.... यावरून मागे

स्वानन्द
Wed, 11/10/2010 - 10:16 नवीन
लय भारी.... यावरून मागे ढकल्पत्रातून आलेला एक असंच विनोदी कथन आठवतंय. म्हणजे सुरुवातीला तो आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचं वर्णन करतोय. जसं...भिंतीवर शिवाजी महाराजांचा फोटो आहे, बायको स्वयंपाक करत आहे,.... आणि मग हळूहळू जसजशी चढायला लागते... कुत्र्याचा पाय मांजराला... अणि मांजराचा कुत्र्याला!
  • Log in or register to post comments

आयला...

चिगो
Wed, 11/10/2010 - 12:43 नवीन
मस्तच गगनविहारी... तशीही एकदा चढली की सगळेच "गगन-विहारी" होतात !! ;-) कृ. ह. घ्या. छानच !! बाकी स्वानन्द म्हणताहेत ती "तळीरामची कविता"पण जबरा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

च्यालेंज आवडलं

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/10/2010 - 16:08 नवीन
ही घ्या ती 'रिस्की' कविता: http://www.misalpav.com/node/536
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

बर्रोब्बर.. हीच ती

स्वानन्द
Wed, 11/10/2010 - 16:19 नवीन
बर्रोब्बर.. हीच ती कविता. धन्यवाद! बाकी एका गोष्टीचं वाईट वाटलं... ही कविता ढकलपत्रांतून फिरते आहे...पण त्या लेखक / कवी चं नाव काही त्याबरोबर फिरत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/10/2010 - 17:17 नवीन
>> ही कविता ढकलपत्रांतून फिरते आहे...पण त्या लेखक / कवी चं नाव काही त्याबरोबर फिरत नाही. << या लेखक/कवीचं नाव ढकलपत्रांबरोबर आलं असतं तर आनंद झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

याचं मूळ

पैसा
Wed, 11/10/2010 - 20:15 नवीन
इथे आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=41788110 ही श्री. वि रा भाटकर यांची १९६१ ची कविता आहे. अपूर्व आणि दीपावली मधे प्रसिद्ध झालेली आहे. भाटकरांबद्दल काही माहिती मिळते का याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण आणखी काहीच सापडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही

सुप्परमॅन
गुरुवार, 11/11/2010 - 03:17 नवीन
हीच कविता आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुन्हा एक जबरा लिखाण गगनविहारी साहेब...

डावखुरा
Tue, 12/07/2010 - 09:24 नवीन
मस्त साला नै नै म्हणता म्हण्ता फुल्ल चढ्ला की अगदी लेखासारखाच.. पुन्हा एक जबरा लिखाण गगनविहारी साहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

धन्यवाद.. हिक्....!!!

गवि
Tue, 12/07/2010 - 09:49 नवीन
धन्यवाद.. हिक्....!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

भन्नाट!

आळश्यांचा राजा
Wed, 11/10/2010 - 13:28 नवीन
लेख आणि कविता भन्नाट! (आम्ही नशेत बरळलेल्या फिलॉसॉफ्या आठवल्या!)
  • Log in or register to post comments

कमालै!

धमाल मुलगा
Wed, 11/10/2010 - 15:17 नवीन
दुसर्‍या दिवशी आठवतं? :D बाकी पटवर्धन, साहेबांना असं टाईट्ट्ट करुन सोडणं बरं नाही हां...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

बिल्कुल!

आळश्यांचा राजा
Wed, 11/10/2010 - 17:12 नवीन
व्यवस्थित आठवतं! दुसर्‍या दिवशी आठवणार आहे हे पण नशा होत असताना समजतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वा राजासाब :)

टारझन
Tue, 12/07/2010 - 10:15 नवीन
ह्याला म्हणतात पिणे. नाही तर काही लोकं अशी पितात की त्यांचं त्यांना भान नसतं आपण काय बोलतोय काय करतोय कसं वागतोय ( किंवा कुठे लोळतोय ) आणि उलट्या करणारांची किळस करावी तेवढी थोडी :) गगनविरही , शैली आवाल्डी बरका आपल्याला :) - कोळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

:) पण बाहेर कायबी दाखवलं नाही

गवि
Tue, 12/07/2010 - 10:28 नवीन
:) :) पण बाहेर कायबी दाखवलं नाही तरी आत तेच असतं हां ... उगीच खोटे का बोला ? धन्यवाद टारझन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हेहेहे.. हो.. आपण काही पण

पुंबा
Mon, 06/13/2016 - 16:16 नवीन
हेहेहे.. हो.. आपण काही पण बोलतोय, लोक दुसर्या दिवशी आठ्वण काढून हसणार आहेत हे कळत असतं तेव्हा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

चांगला झालाय लेख, आवडला.

मराठमोळा
Wed, 11/10/2010 - 13:29 नवीन
चांगला झालाय लेख, आवडला. :)
  • Log in or register to post comments

. . . . .

यकु
Wed, 11/10/2010 - 15:51 नवीन
:bigsmile: . . . . .:beer:
  • Log in or register to post comments

इह्हीहॅ..

नगरीनिरंजन
Wed, 11/10/2010 - 16:26 नवीन
इह्हीहॅ..:-)
  • Log in or register to post comments

चांगला चढलाय लेख !

स्पंदना
Wed, 11/10/2010 - 17:31 नवीन
चांगला चढलाय लेख !
  • Log in or register to post comments

गगनविहारी

प्रियाली
Wed, 11/10/2010 - 19:00 नवीन
लेखाचं शीर्षक गगनविहारी असेच ठेवले असते तरी चालले असते. ;) बाकी लेख मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्तच लेख.... टांगा पलटी,

माजगावकर
गुरुवार, 11/11/2010 - 00:19 नवीन
मस्तच लेख.... टांगा पलटी, घोडे फरार...
  • Log in or register to post comments

मस्त. ह्यावरून एक प्रसंग

मराठे
गुरुवार, 11/11/2010 - 02:51 नवीन
मस्त. ह्यावरून एक प्रसंग आठवला. मी व माझा कलिग सचिन एका बारमधे गेलो होतो. माझा बारमधे जाण्याचा पहिलाच प्रसंग होता.पण तो पट्टीचा पिणारा होता... म्हणजे असं मला त्यानेच सांगितलं होतं. तर.. एक दोन पेग गेल्यानंतर... सचिनः (तिथल्या (काळ्या) वेटरकडे बघत जोर जोरात) "कालिया कालिया कालिया" (जसा तो वेटर आमच्या दिशेने येउ लागला त्याबरोबर) सचिनः (प्लेटमधल्या शेंगदाण्याकडे बघून हळू आवाजात) "खालिया खालिया मैने खालिया"
  • Log in or register to post comments

करमणूक व चक्षु मोदन

निनाद मुक्काम …
Tue, 12/07/2010 - 07:45 नवीन
लेख मस्तच झालाय कॉकटेल बार टेंडर म्हणून करीयरची सुरवात केली दहा वर्षापूर्वी मुंबापुरीतील एका पंचतारांकित हॉटेलातून अनेक उच्चभ्रू पान ३ वरील ख्यातनाम नाव काही पेल्यात गगनी विहार करायचे .आमची करमणूक व चक्षु मोदन ह्या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी हि मंडळी फार शर्थीने प्रयत्न करायची . त्यांच्याशी संवाद साधने म्हणजे भेजा फ्राय सारखी निर्भेळ करमणूक असायची .ह्या लेखामुळे वो बिते दिन याद आ गये .
  • Log in or register to post comments

वा.. "बार टेंडरच्या नजरेतून

गवि
Tue, 12/07/2010 - 09:51 नवीन
वा.. "बार टेंडरच्या नजरेतून मदिरासाधक" असा एक वेगळा दुर्मिळ अँगल दाखवलात. क्या बात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

छान लेख...

मदनबाण
Tue, 12/07/2010 - 08:30 नवीन
छान लेख... ;)
  • Log in or register to post comments

रॉयल चॅलेंज..

अन्जन
Tue, 12/07/2010 - 10:00 नवीन
मला ढकलपत्रांचा रेफ्रन्स हवा आहे. कोण सान्गेल काययययय?
  • Log in or register to post comments

मस्त लेख..आवडेश.

शिल्पा ब
Tue, 12/07/2010 - 10:10 नवीन
मस्त लेख..आवडेश.
  • Log in or register to post comments

मस्त लेख.. आवडला. स्वगत: रॉयल

इंटरनेटस्नेही
Tue, 12/07/2010 - 12:53 नवीन
मस्त लेख.. आवडला. स्वगत: रॉयल चॅलेंज फार कडवट लागते बुवा.. आपला चॉईस.. ब्लेन्डर्स प्राईड / सिगनेचर / रॉयल स्टॅग !
  • Log in or register to post comments

खल्लास ऽऽऽऽ

छोटा डॉन
Tue, 12/07/2010 - 13:58 नवीन
>>जाळून टाकूया का मस्तपैकी जग..की मस्त नाच करुया.. इपडी पोडे पोडे पोडे पोडे.. >>टॉयलेट कुठे आहे इथे भेंडी..!! जागेवर टॉयलेट ठेवत नाहीत.. कुत्रे साले.. =)) =)) =)) =)) एकदम कडक साहेब, अगदी अस्स्सल. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Wed, 12/08/2010 - 00:38 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

डॉन्राव..

गवि
Tue, 12/07/2010 - 14:11 नवीन
लिफ्टलाच टॉयलेट समजण्याविषयी कोणाला समजलेलं दिसत नाय ते बरंय..
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Tue, 12/07/2010 - 14:21 नवीन
>>लिफ्टलाच टॉयलेट समजण्याविषयी कोणाला समजलेलं दिसत नाय ते बरंय.. हा हा हा, तेच म्हणतो ना मी. ;) कायपण म्हणा हां, अशावेळी सगळं जर जागच्या जागी ( तेच ते टॉयलेट वगैरे ) नसेल तर एकदम मुर्तीमंत सटकते हां. अगदी सात्विक संतापाचा कडेलोट का काय असते तसेच होते बघा. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खरंय..

गवि
Tue, 12/07/2010 - 14:31 नवीन
बी.पी.ओ. नामक कथेत बिचार्‍या कथानायकाला अशा अवस्थेत शेतातील घरात चाललेल्या पार्टीत शेतघराच्या मागे दूर असलेले मूत्रगृह शोधत भेलकांडत जावे लागते आणि तिथे बसलेला एक सांड कुत्रा त्याच्यावर एकदाच भफ्फ करतो तेव्हा सर्व निसर्गाचा फोर्स परतवून त्याला तिथून काढता पाय घ्यावा लागतो. बिचारा.. आता त्याची तशी अवस्था केल्याबद्दल वाईट वाटतंय.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

भन्नाट...

मन१
Wed, 04/04/2012 - 14:17 नवीन
जाम आवडलं
  • Log in or register to post comments

अरारारा लैच खास जमलेले आहेत

नाईकांचा बहिर्जी
Tue, 06/14/2016 - 08:26 नवीन
अरारारा लैच खास जमलेले आहेत हे पेगायण!!
  • Log in or register to post comments

पेगायण

साहेब..
Tue, 06/14/2016 - 09:02 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा