(कृपया प्रामाणिकपणे मते नोंदवावीत :)...... मला याविषयावर अभ्यास करून एक महाग्रंथ संपादित करायचा आहे आहे ;)
(office मध्ये सध्या दुसरं काम नसल्याने ..............)
काय राव चेष्टा करता.
दिवाळीच्या फराळाची लीस्ट इतकीच?
अनरसे चिरोटे घेवर सुतरफेणी खारी पुरी गाठी हे पदार्थ कुठे गेले
आमच्या कडे सुवाळी नामक तांदळाच्या पिठाची जिरे घालूनेक पात्तळ पुरी केली जाते त्याची चव अवर्णनीयच.
खाजे ,ठोर , गुंजा ,कडाकण्या
फराळ म्हणजे आपल्या हाताने घेउन भरपुर खा.......फराळाचे ताट मधे ठेवले जाते, त्यामुळे कोणी काय काय
खाल्ले कळत नाही, आपले आवडणारे पदार्थ त्यातून उचलून खाता येतात.
अल्पोपहार म्हणजे ठराविक मोजका जिन्नस प्लेट्मध्ये घालून आपल्याला दिला जातो, पुन्हा मागायचा नसतो. हा हा हा
अरे हो विसरलोच.........................
कृपया संपादक मंडळाने याची दाखल घ्यावी........................... :)
जागू तै ................... स्वारी(sorry ) ......
इतर काही हा ऑप्शन नाही.
मात्र आम्हाला दिवाळी असो वा दसरा किंवा कुठलाही दिवस, असले "कौल" वगैरे प्रकार खायला फार आवडतात.
असली कौलं "कच्ची खाण्यातली मज्जा" काय सांगु तुम्हाला महाराजा ;)
शेवया आवडत नाहीत. शेव मात्र आवडते. चुकून शेवेचे शेवया झालेले दिसतेय.
'कडबोळी' मात्र उल्लेखलेली नाहीत. ती मला फार्फार आवडतात.
अवांतरः कडबोळ्यांची पाकृ कुणीतरी द्या हो. विशेषतः जागूतै, गणपा कडून कडबोळे अपेक्षित आहे.
कडबोळी हा प्रकार चकली सारखाच असतो न?
फक्त त्याला काटे नसतात........ आणि थोडा काळसर रंग असतो........
जर तोच असेल तर ... फार जबरी लागतो तो, मस्त खमंग........
मी चकलीला मत दिलय.
माझ्या इथे भाजणी वगैरे मिळत नाही.
वेगळ्याप्रकारे करणारे.
प्रभोला फक्त त्याच्या आईच्या हातची चकली आवडते म्हणून त्याला काही पाठवणार नाही.
कारण मी त्याची आज्जी आहे, आई नव्हे!;)
मुळात हे फराळाचे पदार्थ करायला दिवाळाचीच वाट का पहावी? इतर वेळी काय खाउ नये का? हे म्हणजे व्हॅलेंटाईनल डे साजरा करण्यासारखे आहे. द्यायचा तर रोज गुलाब द्या, रोज फराळ खा? मुहुर्त अरे रे चुकलो "डे" कशाला हवेत तुम्हाला, ऑ?
हे पदार्थ कधिही खायला आवडतातच.
पण विषेत: रव्याचे, मुगाचे लाडु आणि ओल्या नारळाची करंजी (खुळ्खुळा नव्हे) आवडतात.
बाकी पदार्थांचे (चिवडा-चकली इत्यादी) उपयोग आधीच लिहीले असल्याने द्विरुक्ती टाळत आहे.
प्रतिक्रिया
कृपया
करंजी कुठे आहे ???
In reply to कृपया by स्पा
चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण
In reply to करंजी कुठे आहे ??? by रुपी
चकली
In reply to चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण by अविनाशकुलकर्णी
काय राव चेष्टा
In reply to चकली by आशिष सुर्वे
फराळ व अल्पोपहार ह्यात नेमका
In reply to काय राव चेष्टा by विजुभाऊ
फराळ म्हणजे आपल्या हाताने
In reply to फराळ व अल्पोपहार ह्यात नेमका by अविनाशकुलकर्णी
बरोबर. अनारसे हे तर केवळ
In reply to काय राव चेष्टा by विजुभाऊ
अगदी................
In reply to चिवडा+ चकली....चकणा म्हणुन पण by अविनाशकुलकर्णी
कृपया प्रामाणिकपणे मते नोंदवावीत
In reply to कृपया by स्पा
अरे रे ! ह्यात करंजी नाही
अरे हो
In reply to अरे रे ! ह्यात करंजी नाही by परिकथेतील राजकुमार
इतर काही ...
सगळेच
सगळेच
सगळेच
कडबोळी हा प्रकार चकली सारखाच
In reply to सगळेच by प्रचेतस
खरंतर चकली आणि कडबोळ्यांची
In reply to कडबोळी हा प्रकार चकली सारखाच by स्पा
आम्हाला आवडतील तुम्ह्च्या
In reply to खरंतर चकली आणि कडबोळ्यांची by रेवती
हो, हो! स्पा, मलाही आवडतील
In reply to आम्हाला आवडतील तुम्ह्च्या by स्पा
कडबोळे
येथे पहा
In reply to कडबोळे by नावातकायआहे
वरील सर्व. फक्त शेवया
शंकरपाळे.............
आईच्या हातची चकली...
हेच ते! आदिजोशीचा लेख वाया
In reply to आईच्या हातची चकली... by प्रभो
मी चकलीला मत दिलय. माझ्या इथे
तुझ्या हातचे रव्याचे लाडू
In reply to मी चकलीला मत दिलय. माझ्या इथे by रेवती
चिवडा...
सगळंच
मुळात हे फराळाचे पदार्थ
हे पदार्थ कधिही खायला
अर्र...
In reply to हे पदार्थ कधिही खायला by चिंतामणी
अहो या मंदीच्या काळात थोडतरी