"आवाज" (अर्थात पाटकरांचा) तरी "धनंजय्,नवल्,श्यामसुंदर्,जत्रा (बेहरेंचा) ही आवडतात..
थोडे अवांतर : बहुतेक प्रथितयश लेखकांचा साहित्य क्शेत्रात प्रवेश नि:सन्शय दिवाळि अंकामुळेच झाला आहे..
अहो पराशेठ , आम्ही दिवाळी अंक विकत घेउनच वाचतो. तसे हैदोस किंवा तत्सम रेल्वे, बस स्थानकांवर पाहण्यात आले होते पण कधी वाचले नाहीत ना. तसेच हैदोस दिवाळी अंक तर कधीही आढळात आला नाही हो आमच्या. म्हणून विचारले की काय ब्वॉ त्या दिवाळी अंकात असे काय विशेष असते ते. ;)
काय आहे ते व्यनिद्वारे सांगितलेत तरी चालेल. :)
प्रतिक्रिया
मत जरी...
"आवाज" (अर्थात पाटकरांचा) तरी "धनंजय्,नवल्,श्यामसुंदर्,जत्रा (बेहरेंचा) ही आवडतात..
थोडे अवांतर : बहुतेक प्रथितयश लेखकांचा साहित्य क्शेत्रात प्रवेश नि:सन्शय दिवाळि अंकामुळेच झाला आहे..
दीपावली प्रथम वाचतो.
In reply to मत जरी... by नाखु
चिन्ह नावचा एक फारच दर्जेदार होता. कला ( फाईन आर्ट्स) प्रेमीनी जरूर वाचावा असा.
अबकडई काही वर्षे वाचला .
अवांतर : लहान पणी किशोर / अमृत ची फटाके / फराळासारखी वाट पहात असे.
आवाज.........निखळ विनोद
In reply to दीपावली प्रथम वाचतो. by तर्री
आवाज.........निखळ विनोद ...मस्त असतो.
हैदोस.
हैदोस.
अरे वा
In reply to हैदोस. by परिकथेतील राजकुमार
आम्हालाही सांगा बरे त्या दिवाळी अंकात काय काय असते ते आणि कोण कोण हैदोस घालते ते....!!!!
अरे वा
In reply to हैदोस. by परिकथेतील राजकुमार
आम्हालाही सांगा बरे त्या दिवाळी अंकात काय काय असते ते आणि कोण कोण हैदोस घालते ते....!!!!
विकत घेउन वाचनाची सवय कधी
In reply to अरे वा by प्रचेतस
विकत घेउन वाचनाची सवय कधी जडणार तुम्हाला ?
अनुभव हिच खात्री.
अहो
In reply to विकत घेउन वाचनाची सवय कधी by परिकथेतील राजकुमार
अहो पराशेठ , आम्ही दिवाळी अंक विकत घेउनच वाचतो. तसे हैदोस किंवा तत्सम रेल्वे, बस स्थानकांवर पाहण्यात आले होते पण कधी वाचले नाहीत ना. तसेच हैदोस दिवाळी अंक तर कधीही आढळात आला नाही हो आमच्या. म्हणून विचारले की काय ब्वॉ त्या दिवाळी अंकात असे काय विशेष असते ते. ;)
काय आहे ते व्यनिद्वारे सांगितलेत तरी चालेल. :)
तसेच हैदोस दिवाळी अंक तर
In reply to अहो by प्रचेतस
अभ्यास कमी पडतोय तुमचा ;)
असे सांगुन उमजत नाही ते ! अनुभवायलाच हवे.
च्यायला..मी याच (दिवाळी,
In reply to हैदोस. by परिकथेतील राजकुमार
च्यायला..मी याच (दिवाळी, दसरा, शिमगा, श्रावणी, संक्रांती सर्व सणांसाठी) अंकाचे नाव लिहिणार होतो.
पण पराने आधीच लिहुन टाकलन.
आवाज भन्नाट असते. खास करुन
आवाज
भन्नाट असते. खास करुन त्यामध्ये असणारी चित्रे,....
शतायुषी, दक्षता, माहेर, मेनका
शतायुषी, दक्षता, माहेर, मेनका हे मला पूर्वी आवडत असत. मेनका मस्तच!!!
नवल. मुखपृष्ठापासून सगळं
नवल.
मुखपृष्ठापासून सगळं वेगळंच असतं.