Skip to main content

आपल्याला कोणता दिवाळी अंक सर्वाधिक आवडतो?

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 26/10/2010 09:32 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1156
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

"आवाज" (अर्थात पाटकरांचा) तरी "धनंजय्,नवल्,श्यामसुंदर्,जत्रा (बेहरेंचा) ही आवडतात.. थोडे अवांतर : बहुतेक प्रथितयश लेखकांचा साहित्य क्शेत्रात प्रवेश नि:सन्शय दिवाळि अंकामुळेच झाला आहे..

In reply to by नाखु

चिन्ह नावचा एक फारच दर्जेदार होता. कला ( फाईन आर्ट्स) प्रेमीनी जरूर वाचावा असा. अबकडई काही वर्षे वाचला . अवांतर : लहान पणी किशोर / अमृत ची फटाके / फराळासारखी वाट पहात असे.

हैदोस.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्हालाही सांगा बरे त्या दिवाळी अंकात काय काय असते ते आणि कोण कोण हैदोस घालते ते....!!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्हालाही सांगा बरे त्या दिवाळी अंकात काय काय असते ते आणि कोण कोण हैदोस घालते ते....!!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो पराशेठ , आम्ही दिवाळी अंक विकत घेउनच वाचतो. तसे हैदोस किंवा तत्सम रेल्वे, बस स्थानकांवर पाहण्यात आले होते पण कधी वाचले नाहीत ना. तसेच हैदोस दिवाळी अंक तर कधीही आढळात आला नाही हो आमच्या. म्हणून विचारले की काय ब्वॉ त्या दिवाळी अंकात असे काय विशेष असते ते. ;) काय आहे ते व्यनिद्वारे सांगितलेत तरी चालेल. :)

In reply to by प्रचेतस

तसेच हैदोस दिवाळी अंक तर कधीही आढळात आला नाही हो आमच्या.
अभ्यास कमी पडतोय तुमचा ;)
म्हणून विचारले की काय ब्वॉ त्या दिवाळी अंकात असे काय विशेष असते ते. काय आहे ते व्यनिद्वारे सांगितलेत तरी चालेल.
असे सांगुन उमजत नाही ते ! अनुभवायलाच हवे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला..मी याच (दिवाळी, दसरा, शिमगा, श्रावणी, संक्रांती सर्व सणांसाठी) अंकाचे नाव लिहिणार होतो. पण पराने आधीच लिहुन टाकलन.