"आवाज" (अर्थात पाटकरांचा) तरी "धनंजय्,नवल्,श्यामसुंदर्,जत्रा (बेहरेंचा) ही आवडतात..
थोडे अवांतर : बहुतेक प्रथितयश लेखकांचा साहित्य क्शेत्रात प्रवेश नि:सन्शय दिवाळि अंकामुळेच झाला आहे..
चिन्ह नावचा एक फारच दर्जेदार होता. कला ( फाईन आर्ट्स) प्रेमीनी जरूर वाचावा असा.
अबकडई काही वर्षे वाचला .
अवांतर : लहान पणी किशोर / अमृत ची फटाके / फराळासारखी वाट पहात असे.
अहो पराशेठ , आम्ही दिवाळी अंक विकत घेउनच वाचतो. तसे हैदोस किंवा तत्सम रेल्वे, बस स्थानकांवर पाहण्यात आले होते पण कधी वाचले नाहीत ना. तसेच हैदोस दिवाळी अंक तर कधीही आढळात आला नाही हो आमच्या. म्हणून विचारले की काय ब्वॉ त्या दिवाळी अंकात असे काय विशेष असते ते. ;)
काय आहे ते व्यनिद्वारे सांगितलेत तरी चालेल. :)
प्रतिक्रिया
मत जरी...
दीपावली प्रथम वाचतो.
In reply to मत जरी... by नाखु
आवाज.........निखळ विनोद
In reply to दीपावली प्रथम वाचतो. by तर्री
हैदोस.
अरे वा
In reply to हैदोस. by परिकथेतील राजकुमार
अरे वा
In reply to हैदोस. by परिकथेतील राजकुमार
विकत घेउन वाचनाची सवय कधी
In reply to अरे वा by प्रचेतस
अहो
In reply to विकत घेउन वाचनाची सवय कधी by परिकथेतील राजकुमार
तसेच हैदोस दिवाळी अंक तर
In reply to अहो by प्रचेतस
च्यायला..मी याच (दिवाळी,
In reply to हैदोस. by परिकथेतील राजकुमार
आवाज भन्नाट असते. खास करुन
शतायुषी, दक्षता, माहेर, मेनका
नवल. मुखपृष्ठापासून सगळं