✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फेव्हीकॉलची विचारसरणी

ट
टारझन यांनी
Mon, 12/01/2008 - 01:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17006 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

ग
गांधीवादी Tue, 10/26/2010 - 09:11 नवीन

काय लिव्हलय !

काय लिव्हलय !
  • Log in or register to post comments
आ
आप्पा Tue, 10/26/2010 - 11:14 नवीन

सापडले नाही

सर्व प्रतिसाद बारकाईने वाचले. नेहमीचे हिरीरीने वादात उतरणारे प्रतिसादक सापडले नाही. टारझन भाऊ मनातल बोललात. पुर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 10/26/2010 - 13:39 नवीन

मेनबोर्डाव टार्‍याचा लेख

मेनबोर्डाव टार्‍याचा लेख पाहुन टारुशेठचे पुनरागमण झाले कि काय असे वाटले. लेख मस्तच्....नेहमीप्रमाणे.....
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Tue, 10/26/2010 - 21:54 नवीन

हे कसे काय?

टारझनचे लिखाण दिसले आणी वाटले की टारझन आला.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 07/15/2011 - 09:51 नवीन

...

मध्यंतरी एक विचार वाचला होता फेस्बुक वर.. प्रत्येकानि एक वाईट माणुस / भ्रष्ट राजकारणी मारायचा... मग जेल मध्ये जायचं... फाशी झाली..गुड्..जन्मठेप झाली... वेरी गुड...( उलट पण म्हणु शकतो) तेव्हा हे जरा अतिरेकी वाटलं होतं... पण आता वाटतय की असं काही करायची वेळ लवकरच येणार आहे.....
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/15/2011 - 10:25 नवीन

रंग दे बसंती पाहिला असावा..

रंग दे बसंती पाहिला असावा.. :) ....(ह.घे. गंमतीने म्हटले आहे..) बादवे. कल्पना चांगली आहे. फक्त एक समस्या आहे. वाईटांना आणि राजकारण्यांना मारण्याचा असा प्रोजेक्ट फक्त चांगली माणसेच हाती घेऊ शकतील. आणि चांगले वर्सेस वाईट हे प्रमाण एकास शंभर असे असावे (अंदाजे हं...लगेच विदा मागू नये) तेव्हा एका चांगल्याने एक वाईट मारला आणि तो आत गेला असं करुनही ९८ वाईट जिवंत राहतील... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नितिन थत्ते Fri, 07/15/2011 - 11:01 नवीन

>>चांगले वर्सेस वाईट हे

>>चांगले वर्सेस वाईट हे प्रमाण एकास शंभर असे असावे (अंदाजे हं...लगेच विदा मागू नये) तेव्हा एका चांगल्याने एक वाईट मारला आणि तो आत गेला असं करुनही ९८ वाईट जिवंत राहतील... Smile इतकंच नाही तर तो १ चांगला तुरुंगात आणि बाकी ९८ वाईट लोक बाहेर फिरतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पिलीयन रायडर Fri, 07/15/2011 - 11:34 नवीन

...

मग एक नाही ग्रुप ग्रुप नि मारायचे... किंवा मारुन मग लपायच... ते आप्ल्या देशात मुळीच अवघड नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा