Skip to main content

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ४

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोत कैद झालेले भुत/आत्मा. विशेष नोंद : १) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही. २) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे. ३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत. ४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3754
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

फोटो काचे पलिकडून काढला असेल तर काचेवर उमटलेले तुमचेच प्रतिबिंब क्यामेर्‍यात कैद झालेले आहे.

सर्व अंदाज बरोबर नाहीत. करेशाटम म्हणजे काय ह्याचा लेखाशी काय सबंध आहे,ईस्ने??

In reply to by शानबा५१२

सर्व अंदाज बरोबर नाहीत म्हणजे काय? १. सर्व अंदाज चूक आहेत. २. काही अंदाज बरोबर आहेत. ३. काही अंदाज चूक आहेत. ४. इतर काही (पर्यायसूचक)बेसनलाडू

विडीचा/सिगारेटचा नाहितर दरीतील एखाद्या वाडीमधील चुलीचा धुर असावा.. मात्र दूरच्या डोंगरतूनही असा धुर दिसतो आहे.. तेव्हा ते ढगही असण्याची शक्यता आहे

अरे तो अ‍ॅरो एका झाडावर दाखवला आहे.. त्या पांढर्‍या धुरावर नाहि तेव्हा बाण दाखवलेली वस्तु झाड आहे :)