फोटोत कैद झालेले भुत/आत्मा.
चित्र उपलब्ध नाही
विशेष नोंद :
१) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही.
२) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे.
३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत.
४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.
वाचने
3786
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
भूत की...?
फोटो काचे पलिकडून काढला असेल तर काचेवर उमटलेले तुमचेच प्रतिबिंब क्यामेर्यात कैद झालेले आहे.
प्रियाली, अगदी हेच म्हणायचे
In reply to भूत की...? by प्रियाली
प्रियाली, अगदी हेच म्हणायचे होते मला !
काचेतून फोटोला पोज देणारी अनेक भुतं माझ्या संग्रहात आहेत ;)
शानबा ड्युड... करेशाटम ?
शानबा ड्युड... करेशाटम ? म्हणजे काय ते तर सांग आधी.
विडीचा धूर असावासा वाटतो
विडीचा धूर असावासा वाटतो रे.
(चालः हवालदार इलोसा वाट्तो रे)
सर्व अंदाज बरोबर
सर्व अंदाज बरोबर नाहीत.
करेशाटम म्हणजे काय ह्याचा लेखाशी काय सबंध आहे,ईस्ने??
सर्व अंदाज बरोबर नाहीत म्हणजे काय?
In reply to सर्व अंदाज बरोबर by शानबा५१२
सर्व अंदाज बरोबर नाहीत म्हणजे काय?
१. सर्व अंदाज चूक आहेत.
२. काही अंदाज बरोबर आहेत.
३. काही अंदाज चूक आहेत.
४. इतर काही
(पर्यायसूचक)बेसनलाडू
ये भाय भोत होशार छे.
In reply to सर्व अंदाज बरोबर नाहीत म्हणजे काय? by बेसनलाडू
ये भाय भोत होशार छे.
पावलं दिसत नस्ल्यानं
पावलं दिसत नस्ल्यानं खात्रीशीरपणे नाही सांगता येणार
कॅमेर्याचे भिंग पुसत जावं
कॅमेर्याचे भिंग पुसत जावं अधून मधून. देवाने दिलंय ना कापड?
आमी कदीच कॅम्रा युज नाय
In reply to कॅमेर्याचे भिंग पुसत जावं by नगरीनिरंजन
आमी कदीच कॅम्रा युज नाय केला,य्हो आम्चा शेल्फोन हाय.
विडी/सिगारेट/चुलीचा धुर/ढग
विडीचा/सिगारेटचा नाहितर दरीतील एखाद्या वाडीमधील चुलीचा धुर असावा..
मात्र दूरच्या डोंगरतूनही असा धुर दिसतो आहे.. तेव्हा ते ढगही असण्याची शक्यता आहे
शहर मे सिर्फ एकही आदमी है जो
शहर मे सिर्फ एकही आदमी है जो ईस सवाल का जवाब दे सकता है,और उसका नाम है सुश्यान :-)
झाड
अरे तो अॅरो एका झाडावर दाखवला आहे.. त्या पांढर्या धुरावर नाहि
तेव्हा बाण दाखवलेली वस्तु झाड आहे :)