CWG झाले म्हणून देशाची आन बाण शान उंचावली गेली, जर खेळ झाले नसते तर मात्र हीच आन बाण शान पार रसातळाला गेली असती. >>>
आकाशी झेप घे रे पाखरा,
सोड सोन्याचा पिंजरा
सोड सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव माया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया,
हा कुठवर वेड्या,घेसी आसरा,
सोड सोन्याचा पिंजरा
सोड सोन्याचा पिंजरा
कृपया सर्वांनी गांधीवादी यांना गां.वा. असे संबोधु नये.
मला फुस्सकन हसु येते. कारण खाली दिले आहे. नाजुक मनाच्या लोकांनी वाचु नये.
* आमचे एक मित्र "का रे माजलास का? गांवा झाला का? "असे विचारत असे. जाणकारांना गांवा म्हणजे काय ते माहित असे. नवखे गोंधळत असत. मग त्यांना खुलासा करावा लागे... *डीत वात. *
दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे मत देता आले नाही.
माझ्या देशाची आन बाण शान हे केवळ खेळावर अवलंबून नसून प्रामुख्याने तिच्या ११० करोड नागरिकांच्या जीवनावर अवलंबून आहे हे खरे आहे पण खेळ आयोजित केल्यामुळे मान उंचावली हे ही खरेच आहे. विशेषतः खेळ होणार की नाही असा प्रश्न निर्माण केल्यावर खेळ सुरळित आणि शानदार झाल्यामुळे.
सविस्तर लेख लिहिण्याचा विचार होता पण १०/१२ प्रतिक्रिया ह्या आधारावर काय कोण लेख लिहिणार आणि काय त्याची विश्वासाहर्ता असणार.
असो.
प्रतिक्रिया देणार्याचे/ न देणार्यांचे, सर्वांचे आभार.
परंतु ह्या निमित्ताने जे काही लिहायचे होते ते थोडक्यात देत आहे. एक मनात आलेले आहे ते मांडू इच्छित आहे. कृपया वाचावे आणि सर्वांनी विचार करावा, हि नम्र विनंती.
CWG दिमाखात पार पडून आपण जगाला काय संदेश द्यायचा आहे तो एकदाचा दिला. आता इथून पुढे जग, त्या संदेशामुळे जे काही भारताच्या बाबतीत निर्णय घेईल ते एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही तयार आहोत.
'जागतिक दर्जाच्या स्पर्धा आम्ही भरवू शकतो, त्यामुळे जागतिक दर्जाचे उत्पादन देखील आमच्याकडून करू शकतो.' हा एक संदेश कदाचित मला वाटते जगाला भारताकडून गेलेला असावा. असे ह्या खेळाचे समर्थन करणारे करतील. ठीक आहे.
आमच्या मते ह्यातून जग कदाचित असाही संदेश घेऊ शकेल.
भारतातूनच काम करून घायचे आहे ना, मग काही काळजी करू नका. २/४ सरकारी कर्मचारी हाताला धरा. यांच्यावर थोडे फार पैसे खर्च करा, ब्बस. तुमचे काम फत्ते म्हणून समजा. ते कर्मचारी लोकांना देशप्रेमाचे बुटुक तोंडी देऊन गप्प करतील. मग एकदाका आपल्या स्वार्थाचा देशप्रेमाशी संबंध जोडला कि मग सगळं अलहिदा.
खिश्यात पैसा, परत गाठीला देशप्रेमाची थोरवी. एकदम सही फार्मुला.
७०००० कोटी रु खर्च नक्की कशाकशावर झाला हे पहायला हवे. दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च झाला असेल तर तो कॉमनवेल्थवरचा खर्च म्हणता येईल का? जरी तो कॉमनवेल्थच्या निमित्ताने झाला असला तरी....
असो. वरचा प्रतिसाद तुम्हाला दिला नव्हता.
मुळात ७०,००० कोटी हा आकदाच कल्पनेची भरारी असावा.
येथे १०००० कोटी खर्च (स्टेडियम आणि फ्लायओव्हरवगैरे धरून) असल्याची बातमी मार्चमधली आहे.
>>दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च झाला असेल तर तो कॉमनवेल्थवरचा खर्च म्हणता येईल का?
७०,००० कोटि पैकि १५,००० कोटि दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च झाला. म्हणुन उरलेला (५५,००० कोटि) कॉमनवेल्थवरचा म्हणता येईल.
आणि हो दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काही केलेले आहे त्यासाठी १५००० कोटी हा खर्च सुद्धा खूप जास्त आहे. पण तो वेगळा मुद्धा आहे. असो.
माझ्या प्रतिसादातला दुवा पाहिलेला दिसत नाही.
शिवाय जो खर्च झाला आहे त्यातला काही वसूल झालाच नाही असे समजले जात आहे असे दिसते. उदा. तिकिट विक्री, स्पॉन्सरशिप, टीव्ही प्रसारणाचे हक्क, जाहिराती वगैरे मधून पैसा परत आला असेल की नाही?
नुसता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे?
>>माझ्या प्रतिसादातला दुवा पाहिलेला दिसत नाही.
पहिला , अनेकदा पहिला
>>शिवाय जो खर्च झाला आहे त्यातला काही वसूल झालाच नाही असे समजले जात आहे असे दिसते. उदा. तिकिट विक्री, स्पॉन्सरशिप, टीव्ही प्रसारणाचे हक्क, जाहिराती वगैरे मधून पैसा परत आला असेल की नाही?
पाहूया, कधी हिशोब मांडला जातो आहे ते ?
>>नुसता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे?
चर्चा संयमित पणे चालू असताना हा आरडाओरडीचा भास आपणास का व्हावा, ह्याचे आश्चर्य वाटते आहे.
जाहीर चर्चा करायची नसेल तर तसे सांगा.
कोणतेही आकडे घ्या, १०,००० घ्या कि, १५००० घ्या, कि ६०,००० घ्या.
खेळासाठी बोली लावली त्यावेळेस ६०० कोटी चा अंदाज व्यक्त केला गेला होता. ( हे तरी नक्की ना ?)
आता अशा प्रकारे अंदाजाची धूळधाण उडाली असेल तर काय म्हणावे असे अंदाज सादर करण्याला.
म्हणजे हवा तो अंदाज बांधून खेळ पदरात पडून घायचे, आणि नंतर 'देशकी इज्जत/ आब्रू' चा हवाला देऊन वाट्टेल त्या किमतीत खेळ खेळायचे ?
प्रतिक्रिया
कृपया मतांची जास्तीत जास्त
गांवा
In reply to कृपया मतांची जास्तीत जास्त by गांधीवादी
श्री गांधीवादीसाहेब !!
In reply to गांवा by प्रिया देशपांडे
कृपया मतांची जास्तीत जास्त
In reply to कृपया मतांची जास्तीत जास्त by गांधीवादी
गां.वा.
कृपया सर्वांनी गांधीवादी
In reply to गां.वा. by नावातकायआहे
दुरुस्ती पत्रक
In reply to गां.वा. by नावातकायआहे
मत देता आले नाही
हेच म्हणतो. त्यांना चेकबॉक्स
In reply to मत देता आले नाही by नितिन थत्ते
हा कौल अध्यात्मिक वाटतो आहे.
मत दिले नाही.
सविस्तर लेख लिहिण्याचा विचार
कसली आलेय आन बाण शान??? अशा
खर्च करण्यापूर्वी तुम्हाला
In reply to कसली आलेय आन बाण शान??? अशा by नीतु
थत्ते काका, जितका खर्च
In reply to खर्च करण्यापूर्वी तुम्हाला by नितिन थत्ते
७०००० कोटी रु खर्च नक्की
In reply to थत्ते काका, जितका खर्च by गांधीवादी
>>दिल्लीच्या
In reply to ७०००० कोटी रु खर्च नक्की by नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादातला दुवा
In reply to >>दिल्लीच्या by गांधीवादी
>>माझ्या प्रतिसादातला दुवा
In reply to माझ्या प्रतिसादातला दुवा by नितिन थत्ते
चूक झाली
In reply to >>माझ्या प्रतिसादातला दुवा by गांधीवादी
कोणतेही आकडे घ्या, १०,०००
In reply to ७०००० कोटी रु खर्च नक्की by नितिन थत्ते