✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पट्टा उर्फ विश्रामगडावर.....

प
प्रचेतस यांनी
Sun, 10/10/2010 - 11:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5721 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन.

अप्पा जोगळेकर
Sun, 10/10/2010 - 12:51 नवीन
सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन. तुम्ही खरोखरंच योग्य मोसमात गेलात. पाच वर्षांपूर्वी मी एप्रिल महिन्यात येथे गेलो होतो. सगळं नुसतं ओसाड. असा वैताग आला.
  • Log in or register to post comments

झकास !

जिप्सी
Sun, 10/10/2010 - 16:24 नवीन
वल्लीसो ! छान फोटो आणि वर्णन. आत्ता आत्ता तर ट्रेकचा मौसम चालू झालाय. भरपूर फिरा आणि लेख येउद्या ! २००७ साली मी औढा,पट्टा आणि बितनगड असा ट्रेक केलेला होता,पण त्यावेळी माझ्याकडं कॅमेरा नव्हता.त्यामुळ सध्या फोटोग्राफीसाठी परत केलेलेच ट्रेक परत करायला सुरुवात केलेली आहे. पट्ट्याचा ईतिहास म्हणजे,१६ नोव्हे. १६७९ ला जालना लुटून महाराज परत येत होते,त्यावेळी मोगल सरदार रणमस्तखान त्यांच्या पाठलागावर होता,यावेळी महाराजांकडे अफाट लूट होती,आणि सैन्यही दमलेले होते.त्यावेळी बहीर्जी नाईकांनी महाराजांना पट्टा गडावर आणले.त्यावेळी महाराज १५ दिवस पट्ट्यावर मुक्कामाला होते. त्यावेळी महाराजांनी या गडाचे नाव 'विश्रामगड' असे ठेवले.
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन. -सूर्य

सूर्य
Sun, 10/10/2010 - 16:37 नवीन
मस्त वर्णन. -सूर्य
  • Log in or register to post comments

क्लास!

मेघवेडा
Sun, 10/10/2010 - 18:08 नवीन
क्लास फोटो नि वर्णन! मजा आली!
  • Log in or register to post comments

मस्तच फोटो.. तात्या.

विसोबा खेचर
Sun, 10/10/2010 - 19:38 नवीन
मस्तच फोटो.. तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर

गुंडोपंत
Mon, 10/11/2010 - 05:53 नवीन
सुंदर चित्रे - थोडा इतिहासपण द्या की....
  • Log in or register to post comments

अप्पा शी सहमत

simplyatin
Mon, 10/18/2010 - 16:16 नवीन
पुन्हा एकदा पट्ट्या ला जाउन आलो अस वाटल. आम्ही निसर्ग गिरिभ्रमण तर्फे ३०-डिसेम्बर २००७ - ०१ जानेवारी २००८ च्या सह्याद्रि सायकल मोहिमेत आड-आवन्ध-पट्टा-बितन असा मार्ग क्रमित केला होता. त्या वेळी ह्या ४ किल्ले केले होते. सगळ्या किल्ल्यान्च्या सर्वोच्च माथ्यावर सायकलि पोहोचल्या होत्या. एक वेगळाच अनुभव होता. शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणारा प्रवास होता... यतिन नामजोशी.
  • Log in or register to post comments

!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/18/2010 - 18:05 नवीन
!
  • Log in or register to post comments

वल्ली लैभारी फोटु आणि वर्णन

गणपा
Mon, 10/18/2010 - 18:42 नवीन
वल्ली लैभारी फोटु आणि वर्णन रे. विमुक्ताची आठवण झाली. (विमुक्त कुठे हरवलाय सध्या?)
  • Log in or register to post comments

विमुक्ताची आठवण

सुहास..
Mon, 10/18/2010 - 18:47 नवीन
विमुक्ताची आठवण झाली. (विमुक्त कुठे हरवलाय सध्या?) >>> अगदी असेच म्हणतो ..
  • Log in or register to post comments

लय भारी

श्रावण मोडक
Mon, 10/18/2010 - 18:48 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा