✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...............गुढ सिहंगडावरचे.........२/२

स
सुहास.. यांनी
Fri, 10/15/2010 - 16:03  ·  लेख
लेख

Book traversal links for ...............गुढ सिहंगडावरचे.........२/२

  • ‹ ..........गुढ सिहंगडावरचे...१/२
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8270 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

बापरे..............

स्पा
Fri, 10/15/2010 - 16:11 नवीन
बापरे..............
  • Log in or register to post comments

जुने लेख पुन्हा पुन्हा

विजुभाऊ
Fri, 10/15/2010 - 16:25 नवीन
जुने लेख पुन्हा पुन्हा नव्याने का टाक्ताय
  • Log in or register to post comments

श्रीखंड करायला वेळ नाही

शिल्पा ब
Sat, 10/16/2010 - 11:19 नवीन
श्रीखंड करायला वेळ नाही मिळाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुन्न......

श्रीराजे
Fri, 10/15/2010 - 16:39 नवीन
सुन्न......!
  • Log in or register to post comments

वाचुन अंगावर शहारा आला . काय

गणेशा
Fri, 10/15/2010 - 16:40 नवीन
वाचुन अंगावर शहारा आला . काय बोलु ... जे घडले ते वाईट होते ... परंतु अनघा सुनील पाहिले नसले तरी डोळ्यासमोर दिसत होते वाचताना. त्यांच्या घरच्यांची स्थीती तर खुप वाईट झाली असेन. लेखा व्यतिरिक्त मत : - सुनिल ने ज्या पद्धतीने दारु वगैरे येव्हड्या कमी वयात चालु केले . ते ही योग्य नाही वाटले पण .. अनघा मुळे दु:ख झाले हे मान्य पण घरचे वगैरे पण असतात असे वाटते. असो .. कमी वय असताना बर्याच गोष्टी टाळल्या पाहिजेत असे वाटते ..
  • Log in or register to post comments

हम्म्म्म. सुन्न व्हायला झाले

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/15/2010 - 17:11 नवीन
हम्म्म्म. सुन्न व्हायला झाले खरे !
  • Log in or register to post comments

सुहास, काय सही लिहिलंयेस

असुर
Fri, 10/15/2010 - 17:32 नवीन
सुहास, काय सही लिहिलंयेस मित्रा! पण परत तेच म्हणेन, ही जर खरी घटना असेल तर फार जास्त शॉकिंग आहे रे! आणि त्याचा आफ्टरइफेक्ट सुद्धा तितकाच हृदयद्रावक आहे! --असुर
  • Log in or register to post comments

कथा आवडली.. पण रहस्य काय आहे

सूर्य
Fri, 10/15/2010 - 18:25 नवीन
कथा आवडली.. पण रहस्य काय आहे हे उघड केले असते तर चालले असते.. की ही सत्यकथा आहे?
  • Log in or register to post comments

बापरे भयानक आहे. ही जर सत्य

निरंजन
Fri, 10/15/2010 - 18:26 नवीन
बापरे भयानक आहे. ही जर सत्य घटाना असेल तर फारच भयानक. एखाद्या जवळच्या मित्राला हे सहन करणं खुप कठिण आहे.
  • Log in or register to post comments

आधी वाचली होती. परत वाचली.

अवलिया
Fri, 10/15/2010 - 18:29 नवीन
आधी वाचली होती. परत वाचली. :(
  • Log in or register to post comments

वाचून काटा आला अंगावर. तिला

नगरीनिरंजन
Fri, 10/15/2010 - 20:08 नवीन
वाचून काटा आला अंगावर. तिला ड्रग्ज कोणी दिले हे कळालंच नाही का शेवटपर्यंत?
  • Log in or register to post comments

.......

पैसा
Fri, 10/15/2010 - 20:17 नवीन
:(
  • Log in or register to post comments

भयानक कथा. माणसाच्या मनाचा एक

पाषाणभेद
Fri, 10/15/2010 - 20:30 नवीन
भयानक कथा. माणसाच्या मनाचा एक कोपरा असाही असतो तर.
  • Log in or register to post comments

सुन्न...

चिगो
Sat, 10/16/2010 - 00:16 नवीन
खरंच वाईट वाटलं..
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग वाचले. नक्की काय,

रेवती
Sat, 10/16/2010 - 00:41 नवीन
दोन्ही भाग वाचले. नक्की काय, कशामुळे झालं ते समजलं नाही. काल्पनिक कथा असेल तर अजून भयानक होवू शकली असती. (मीही घाबरले नाही म्हणून म्हणते आहे.) ;) खरी असेल तर डिटेल्स द्या कि राव! म्हणजे सिंहगडावर कुठे फिरू नये, कसे लोक असतात, फसवतात वगैरे सावधानतेचे इशारे इ.
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली. जर अनुभव असेल

Pain
Sat, 10/16/2010 - 03:33 नवीन
गोष्ट आवडली. जर अनुभव असेल तर हे खरच वाईट आहे. पण काही गोष्टी कळल्या नाहीत. तिल ड्रग्स ची सवय कोणी लावली ? जर ती ते नियमित घेत होती तर पाळत ठेवून पेडलरला पकडायचा प्रयत्न का केला नाही ? स्रोताबद्दल तिची चौकशी का नाही केली?
  • Log in or register to post comments

तो पांढर्‍या साडीचा भाग

स्पंदना
Sat, 10/16/2010 - 06:58 नवीन
तो पांढर्‍या साडीचा भाग वाचताना काटा आला, पण खरा धक्का बसला तो तीच्या हातावरच्या खुणा वाचताना. शेवट तर ह्रदय्द्रावक!! लिखाणाची स्टाइल भावली.
  • Log in or register to post comments

चांगली कथा आहे. पण कठाच आ।ए

अप्पा जोगळेकर
Sat, 10/16/2010 - 08:53 नवीन
चांगली कथा आहे. पण कथाच आहे असं वाटतंय. ते पांढरी साडी वगैरे वाचून. आणि जर खरं घडल असेल तर मात्र चक्रावून टाकणारी घटना आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा