वाचुन अंगावर शहारा आला .
काय बोलु ...
जे घडले ते वाईट होते ...
परंतु अनघा सुनील पाहिले नसले तरी डोळ्यासमोर दिसत होते वाचताना. त्यांच्या घरच्यांची स्थीती तर खुप वाईट झाली असेन.
लेखा व्यतिरिक्त मत : -
सुनिल ने ज्या पद्धतीने दारु वगैरे येव्हड्या कमी वयात चालु केले . ते ही योग्य नाही वाटले पण ..
अनघा मुळे दु:ख झाले हे मान्य पण घरचे वगैरे पण असतात असे वाटते.
असो .. कमी वय असताना बर्याच गोष्टी टाळल्या पाहिजेत असे वाटते ..
सुहास,
काय सही लिहिलंयेस मित्रा! पण परत तेच म्हणेन, ही जर खरी घटना असेल तर फार जास्त शॉकिंग आहे रे! आणि त्याचा आफ्टरइफेक्ट सुद्धा तितकाच हृदयद्रावक आहे!
--असुर
दोन्ही भाग वाचले.
नक्की काय, कशामुळे झालं ते समजलं नाही.
काल्पनिक कथा असेल तर अजून भयानक होवू शकली असती.
(मीही घाबरले नाही म्हणून म्हणते आहे.) ;)
खरी असेल तर डिटेल्स द्या कि राव!
म्हणजे सिंहगडावर कुठे फिरू नये, कसे लोक असतात, फसवतात वगैरे सावधानतेचे इशारे इ.
गोष्ट आवडली.
जर अनुभव असेल तर हे खरच वाईट आहे.
पण काही गोष्टी कळल्या नाहीत. तिल ड्रग्स ची सवय कोणी लावली ? जर ती ते नियमित घेत होती तर पाळत ठेवून पेडलरला पकडायचा प्रयत्न का केला नाही ? स्रोताबद्दल तिची चौकशी का नाही केली?
प्रतिक्रिया
बापरे..............
जुने लेख पुन्हा पुन्हा
श्रीखंड करायला वेळ नाही
सुन्न......
वाचुन अंगावर शहारा आला . काय
हम्म्म्म. सुन्न व्हायला झाले
सुहास, काय सही लिहिलंयेस
कथा आवडली.. पण रहस्य काय आहे
बापरे भयानक आहे. ही जर सत्य
आधी वाचली होती. परत वाचली.
वाचून काटा आला अंगावर. तिला
.......
भयानक कथा. माणसाच्या मनाचा एक
सुन्न...
दोन्ही भाग वाचले. नक्की काय,
गोष्ट आवडली. जर अनुभव असेल
तो पांढर्या साडीचा भाग
चांगली कथा आहे. पण कठाच आ।ए