✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com

D
dr sanjay honkalse यांनी
Mon, 10/11/2010 - 14:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8998 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

(विषय दिलेला नाही)

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 14:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एके काळची पार्ल्याची शान !!!

गणपा
Mon, 10/11/2010 - 14:24 नवीन
एके काळची पार्ल्याची शान !!! Image removed.
  • Log in or register to post comments

अरे गणपा तुझी

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 14:34 नवीन
अरे गणपा Image removed. Image removed. Image removed. Image removed. तुझी प्रतिक्रीया वाचायला धाग उघडला तर आधी तो फोटुच उघडला नाही. 'एके काळची पार्ल्याची शान !!!' आणि खाली एकदम जागा सोडून '-माझी खादाडी.' Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अरे ती साईट जिथे तो फटू आहे

गणपा
Mon, 10/11/2010 - 14:42 नवीन
अरे ती साईट जिथे तो फटू आहे ती खुप स्लो आहे. धिर धर थोडा. आता तु पाचर पण मारलीस, नाही तर दुसरा फटु टाकला असता तिथे ;) असो हे पाहा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त ! थम्स अप !! जुने दिवस

अवलिया
Mon, 10/11/2010 - 14:45 नवीन
मस्त ! थम्स अप !! जुने दिवस आठवले यार ! कॉलेज कॅण्टिन मधे कमीत कमी वेळात कोण बाटली रिकामी करतो !! साला लै मजा यायची ! गेले ते दिन गेले... थम्सअप चे नंतर पार गुळचट पाणी झाले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गेले ते दिन गेले... थम्सअप चे

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 14:47 नवीन
गेले ते दिन गेले... थम्सअप चे नंतर पार गुळचट पाणी झाले..
सहमत. साला काय झिणझिण्या यायच्या पैल्याच घोटाला. आता त्यात दारु टाकावी तेंव्हा कुठे थोडीफार चव लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कोकमधे दारु टाकुन दारुची चव

अवलिया
Mon, 10/11/2010 - 14:50 नवीन
कोकमधे दारु टाकुन दारुची चव जाते राव... सोडा बरा नाही तर पाणीच.. (कधीकधी कच्ची बरी वाटते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नानाशी सहमत

गणपा
Mon, 10/11/2010 - 14:56 नवीन
नानाशी सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अरे रे ...............................

स्पा
Mon, 10/11/2010 - 14:59 नवीन
अरे रे ............................... लेख कसला ............... आणि प्रतिक्रिया काय? काय वाटत असेल लेखकाला ................. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

रे स्पा कदाचित डॉक नेच पहिली

गणपा
Mon, 10/11/2010 - 15:04 नवीन
रे स्पा कदाचित डॉक नेच पहिली सुपारी दिली असेल पर्‍याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(विषय दिलेला नाही)

स्पा
Mon, 10/11/2010 - 14:45 नवीन
मला पण फोटू टाकायचा आहे....... कसा टाकू?
  • Log in or register to post comments

अजून १ अंगठा

स्पा
Mon, 10/11/2010 - 15:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लेख वाचुन एकलव्याल्या

सुहास..
Mon, 10/11/2010 - 15:25 नवीन
लेख वाचुन एकलव्याल्या भविष्याची चिंता/भय नव्हती असे वाटले. अकयुप्रेषर ??? हे कुठल नवीन प्रेषर ? काही लोकांना नवाबी शौक असतात कोण जाणे ?
  • Log in or register to post comments

लेखातील काही वैज्ञानीक तत्व

पाषाणभेद
Mon, 10/11/2010 - 19:05 नवीन
लेखातील काही वैज्ञानीक तत्व असणार्‍या भागाशी सहमत पण काही भाग नाडीग्रंथ, डोक्यातील कोंडा अन राशीनक्षत्र, भविष्यकथन, वास्तूशात्र, फेंगशूयी आदींशी जवळीक साधणारा वाटतो त्यांच्याशी असहमत. अवांतरः सदस्यत्व: आठ आठवडे तुम्ही लेखाच्या सुरूवातीला नेहमी तुमचे डीटेल्स देतात. जाहिरात तर नाही ना ही? चांगले वाटत नाही ते.
  • Log in or register to post comments

पूर्वा कुळ्क्र्णी यांची प्रतिक्रिया

dr sanjay honkalse
Wed, 10/13/2010 - 14:21 नवीन
प्रिय संजय सर, तुमचे लेख हे खुपच informative असतात .अंगठा या विषयावर इतके लिहू शकतो हे मला प्रथमच समजले. बालपणी friend शी टुकटुक करण्यासाठी वापरत असे . या लेखा ने मला विचार करायाला लावले. श्राद्ध तर्पण करण्यासाठी , medically त्याचा कसा उपयोग आहे , accupressue मध्ये डोकेदुखी बरी व्हावी म्हणून पेराचे टोक दाबले असता relief मिळतो , इतर रोगाचे निदान होते , ज्योतिषशास्त्रच्या दृष्टीकोनातून भरपुर विचार केला आहे. पेराचा समतोल, असमोतल , रंग, स्पर्श याचा अभ्यास केला आहे आम्हाला information , knowledge लाभले.जन्मपत्रिका करता येते ? फारच आश्चर्य वाट्ले. वेद, उपवेद यांचा सुद्धा reference आहे .यावरून सरांचा अध्यात्मावर सुद्धा अभ्यास आहे . विषयाचा गहन विचार केला आहे त्यामुळे इतका उत्कृष्ट लेख वाचायला मिळाला. खूप खूप आवडला. सरांना माझा salute अंगठा छाप माणसे यांचा पण भाव आता वधारला पाहिजे जर अंगुठा महत्वाचा आहे तर तो अडाणी कसा ? जोकेस apart . त्या माणसाला सही करता येत नाही त्याच्या प्रिंट्स च अभ्यास करता येतो म्हणून इतर बोटा ऐवजी अंगुठा वापरात असावे. छोट्या बाळाच्या मुठी किती गोड दिसतात . अंगठा नसेल तर मुठ पूर्ण होणार नाही. मुठीत त्याचे भविष्य असते असे म्हटले जाते. झाकली मुठ सव्वा लाखाची. तिचा नवरा नुठीत आहे ... हि सुद्धा म्हण आहे. मी आता कोणाला अंगठा दाखवणार नाही , मौल्यवान दागिनाच आहे . ठेंगा दाखवण्यासाठी उपयोग न करता तू successful आहेस या साठी जास्त उपयोग व्हावा असे वाटते. Poorva Kulkarni
  • Log in or register to post comments

आवरा !!

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 15:00 नवीन
आवरा !! Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dr sanjay honkalse

हसुन हसुन मेलो च्यायला. ह्या

Nile
Wed, 10/13/2010 - 15:04 नवीन
हसुन हसुन मेलो च्यायला. ह्या डॉ. ना बोट दाखवतो... आय मी थंब दाखवतो. __|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा... आजवरचा मिपावरचा

गणपा
Wed, 10/13/2010 - 15:42 नवीन
हा हा हा... आजवरचा मिपावरचा बेष्ट प्रतिसाद म्हणुन डॉकना नामांकन देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

श्री श्री "शिवंजय": डॉक्टर

Nile
Wed, 10/13/2010 - 15:23 नवीन
श्री श्री "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, पाश्चात्य संस्कृतीत मधल्या बोटाला असामान्य महत्त्व आहे, मधल्या बोटांनी अनेक व्यवहार होतात असे वाचल्याचे आठवते. तरी मधल्याबोटाच्या असामान्य वापराबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा