मस्त ! थम्स अप !! जुने दिवस आठवले यार !
कॉलेज कॅण्टिन मधे कमीत कमी वेळात कोण बाटली रिकामी करतो !! साला लै मजा यायची !
गेले ते दिन गेले... थम्सअप चे नंतर पार गुळचट पाणी झाले..
लेखातील काही वैज्ञानीक तत्व असणार्या भागाशी सहमत पण काही भाग नाडीग्रंथ, डोक्यातील कोंडा अन राशीनक्षत्र, भविष्यकथन, वास्तूशात्र, फेंगशूयी आदींशी जवळीक साधणारा वाटतो त्यांच्याशी असहमत.
अवांतरः सदस्यत्व: आठ आठवडे
तुम्ही लेखाच्या सुरूवातीला नेहमी तुमचे डीटेल्स देतात. जाहिरात तर नाही ना ही? चांगले वाटत नाही ते.
प्रिय संजय सर,
तुमचे लेख हे खुपच informative असतात .अंगठा या विषयावर इतके लिहू शकतो हे मला प्रथमच समजले. बालपणी friend शी टुकटुक करण्यासाठी वापरत असे . या लेखा ने मला विचार करायाला लावले. श्राद्ध तर्पण करण्यासाठी , medically त्याचा कसा उपयोग आहे , accupressue मध्ये डोकेदुखी बरी व्हावी म्हणून पेराचे टोक दाबले असता relief मिळतो , इतर रोगाचे निदान होते , ज्योतिषशास्त्रच्या दृष्टीकोनातून भरपुर विचार केला आहे. पेराचा समतोल, असमोतल , रंग, स्पर्श याचा अभ्यास केला आहे आम्हाला information , knowledge लाभले.जन्मपत्रिका करता येते ? फारच आश्चर्य वाट्ले. वेद, उपवेद यांचा सुद्धा reference आहे .यावरून सरांचा अध्यात्मावर सुद्धा अभ्यास आहे . विषयाचा गहन विचार केला आहे त्यामुळे इतका उत्कृष्ट लेख वाचायला मिळाला. खूप खूप आवडला. सरांना माझा salute
अंगठा छाप माणसे यांचा पण भाव आता वधारला पाहिजे जर अंगुठा महत्वाचा आहे तर तो अडाणी कसा ? जोकेस apart . त्या माणसाला सही करता येत नाही त्याच्या प्रिंट्स च अभ्यास करता येतो म्हणून इतर बोटा ऐवजी अंगुठा वापरात असावे. छोट्या बाळाच्या मुठी किती गोड दिसतात . अंगठा नसेल तर मुठ पूर्ण होणार नाही. मुठीत त्याचे भविष्य असते असे म्हटले जाते. झाकली मुठ सव्वा लाखाची. तिचा नवरा नुठीत आहे ... हि सुद्धा म्हण आहे. मी आता कोणाला अंगठा दाखवणार नाही , मौल्यवान दागिनाच आहे . ठेंगा दाखवण्यासाठी उपयोग न करता तू successful आहेस या साठी जास्त उपयोग व्हावा असे वाटते.
Poorva Kulkarni
श्री श्री "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे,
पाश्चात्य संस्कृतीत मधल्या बोटाला असामान्य महत्त्व आहे, मधल्या बोटांनी अनेक व्यवहार होतात असे वाचल्याचे आठवते. तरी मधल्याबोटाच्या असामान्य वापराबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो.
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
एके काळची पार्ल्याची शान !!!
अरे गणपा तुझी
अरे ती साईट जिथे तो फटू आहे
मस्त ! थम्स अप !! जुने दिवस
गेले ते दिन गेले... थम्सअप चे
कोकमधे दारु टाकुन दारुची चव
नानाशी सहमत
अरे रे ...............................
रे स्पा कदाचित डॉक नेच पहिली
(विषय दिलेला नाही)
अजून १ अंगठा
लेख वाचुन एकलव्याल्या
लेखातील काही वैज्ञानीक तत्व
पूर्वा कुळ्क्र्णी यांची प्रतिक्रिया
आवरा !!
हसुन हसुन मेलो च्यायला. ह्या
हा हा हा... आजवरचा मिपावरचा
श्री श्री "शिवंजय": डॉक्टर