✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

ऋ
ऋषिकेश यांनी
Sun, 05/18/2008 - 18:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12015 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

श
शितल Sun, 05/18/2008 - 18:21 नवीन

मस्त

तुमचा साबुदाणा तळणे हा प्रयत्न आवडला, डोळ्यावर गॉगल घालुन तुम्ही कसे तो शाबुदाणा तळत असाल ह्या चा फोटो डोळ्यासमोर तयार झाला, असा फोटो काढुन जर मिपा वर चढवला असता तर अजुन हसुन हसुन पुरेवाट झाली असती. बाकी लेख मस्त.
  • Log in or register to post comments
म
मन Sun, 05/18/2008 - 20:05 नवीन

हा हा.....

छानच लेख. त्यातही :- ...झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती. हे भारिच. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sun, 05/18/2008 - 22:27 नवीन

मस्त लेख

भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि. लहान भावंडे अशीच असतात का हो? मलाही अनुभव आहे. :) बाकी .. लेख मस्त झालाय....एकदम खुसखुशीत. मजा आली वाचताना. गॉगल घालून साबुदाणा तळला...सही अगदी. ईश्वरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/18/2008 - 23:52 नवीन

अरे वा!

अरे वा ऋषिकेशराव, आम्हालाही एकदा खाऊन पाहिला पाहिजे तुमच्या हातचा साबुदाण्याचा चिवडा! :) बाकी लेख मस्त आणि खुसखुशीत. वाचून मौज वाटली....:) अजूनही तुमच्या अश्या गॉगल लावून केलेल्या भन्नाट पाकृ आणि अनुभव येऊ द्यात प्लीज... आपला, (साबुदाणा खिचडी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 05/19/2008 - 00:27 नवीन

हीही ही

मी अगदी अश्शाच रविवारच्या दुपारी एकटी बसलेय साबुदाणा तळू का? खी खी खी. नको माझं स्वयपाकघर साबुदाणामय झालं तर आई नाही काही येणार साफ करायला....चहाच टाकावा म्हणते येतय का कुणी चहा घ्यायला? पोह्याचा चिवडा आहे माझ्याकडे परवा केलेला....
  • Log in or register to post comments
व
वैभव Wed, 05/28/2008 - 18:59 नवीन

येतो की....

येतो की.... अगदीच पोह्याचा चिवडया वर यायला नको.. मला साबुदाणा तळ्ता येतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
पक्या Mon, 05/19/2008 - 01:02 नवीन

वा मस्त

वा , मस्त..आज सकाळी सकाळी छान मिळाल वाचायला....खुसखुशीत, चटकदार, चमचमीत, खंमग, कुरकुरीत.... मजा आली राव वाचताना. धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रविराज Mon, 05/19/2008 - 02:12 नवीन

मजा आली

एकदम झकास लिहलयं!!! माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो. =))
  • Log in or register to post comments
द
दिगंबर Mon, 05/19/2008 - 08:20 नवीन

बाकी सार्‍यांनी जमिनीवर उड्या मारल्या होत्या.

चिवडा आवडला बुवा ! लेख अगदी मस्तच !!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 05/19/2008 - 08:38 नवीन

लै भारी ...

च्यायला हसुन हसुन पुरेवाट झाली ... लेख फक्कड जमला आहे... अजुन येऊ द्यात ... बाकी "चिवडा " झाला की नाही ? "माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो." हे वाक्य भारी ... "भावाला म्हटलं चलरे आपण मस्तपैकी काहितरी बनवुया खायला. भावाने एक असा काहि लुक दिला की तुला जे काहि करायचय ते कर, मला ते खायला लाऊ नकोस असं तो बजावतोय हे न बोलताही मला स्पष्ट ऐकु आल" हम्म. शेवटी घरोघरी मातीच्या चुली [ किंवा फार तर गॅस ] म्हणा ... फरक इतकाच की आमच्या इथे असा "मूड - ऑफ " करायला स्वताला आमचा मित्र म्हणवणारे काही हलकट, नालायक असे लोक राहतात व आपले काम इमानदारीने करतात ... स्वगत : आपण सुद्धा असल्या विषयावर लिहायला हरकत नाही ... पदार्थ जमत नाही म्हणून काय झालं जर लेख जमला तरी हरकत नाही, कोण डोंबलाच येतय बघायला मी खरच केला होता की नाही ते ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 05/19/2008 - 09:01 नवीन

वा!!

दाभोळकरशेठ, बर्‍याच दिवसांनी येणे केलेत.. कुठे दडी मारली होती.. अनुभव कथन एकंदर उत्तम.. वरचे वर येत जा आणि लिहित जा.. (वाचक)केशवसुमार स्वगतः मिपावर येणारे सगळेच माझ्यासारखे निरुद्योगी किंवा 'उद्योगी' असतात की काय? :?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 11:33 नवीन

मस्त!

चिवडा मस्त जमलाय! केसु म्हणतात तसेच..,बरेच दिवसांनी येणं केलं,कुठे दडी मारली होती? स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/19/2008 - 11:59 नवीन

हाहाहाहा:)

चिवड्याचा अनुभव सही रे !!! डोळ्यावर गॉगल लावून शाबूदाना तळला हे तर लय भारी !!!! अवांतर : डोळ्यावर गॉगल लावलेला फोटो आम्ही तर पाहतोच असतो !!! :)
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/19/2008 - 12:13 नवीन

हा ! हा ! हा

हा ! हा ! हा हा ! =)) :)) :D =)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 05/19/2008 - 14:33 नवीन

धन्यवाद!

शितल, असे उद्योग करतानाचे फोटो काढले तर आई-बाबाच्या हाती लागण्याचा दाट शक्यतेमुळे या (व अश्या अनेक) उद्योगांचा फोटो नाही. :-) असता तर नक्की डकवला असता. प्रतिक्रियेबद्दल आभार डॉन, चिवडा झाला म्हणजे काय.. एकदम फक्कड झाला. त्यात भावाला फक्त चमचाभर दिला आणि बाकीचा त्याच्या समोरच बसून संपवला ;) त्याला ही चिवडा आवडला पण सांगणार कसे त्यामुळे माझ्याकडे बघत बसावे लागले :प. बाकी प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझ्याही यशस्वी/फसलेल्या पाकृ येउ देत. वाट पाहतोय केसु /स्वाती, महिनाभर गुजरातमधे गांधीनगरला होतो. जालापासूनच काय तर कोणत्याही शहरी मायाजालापासून दूर होतो :) फार मस्त अनुभव आहेत तिथले. बघु वेळ मिळेल तसे ते अनुभवही सांगीनच. बाकी लेख आवडल्याचे कळविल्याबद्द्ल दोघांनाही धन्यु! बाकी मन, इश्वरी, तात्या, वरदा, पक्या, रविराज, दिगंबर, प्राडॉ आणि राजे सार्‍यांचे प्रोत्साहन दिल्याबद्दल अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 19:04 नवीन

खूप दिवसांनी?...

याचे उत्तर मिळाले....त्यामुळे विचारत नाही. आम्ही वाट पाहात होतो कि कोणत्या इंग्लीश गाण्याचे भाषांतर आम्हाला वाचायला मिळेल?:) तसेच नविन सिनेमाची परीक्षणे.... वरील लेख फारच छान.....यादगार्....परत चिवडा केलास तर तो चवीला कसा झाला? हे न लिहिता, कसा केलास? हे लिही....:) कारण तुला भरपूर मार्गदर्शन मिळाले आहे वरील प्रतिक्रियांमधून....तेव्हा त्याचा वापर कर... :)) :)) :))
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 05/19/2008 - 20:31 नवीन

धन्यवाद!

स्वातीताई, अभिप्रायाबद्द्ल धन्यु! एक ऍनिमेटेड सिनेमावर लेख लिहिणार होतोच. तुमच्या प्रोत्साहनाने उत्साह वाढला. लवकरच लिहिन :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
च
चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:47 नवीन

ऋषीकेशा,

चिवडा मस्त रे! तुझे तळकट प्रताप वाचून छान वाटले! B) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 05/20/2008 - 15:24 नवीन

गॉगल!!!

काय डोकं आहे! गॉगल लावुन साबुदाणे तळणे- मला नसतं बुवा सुचलं.... :))
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 05/20/2008 - 17:14 नवीन

सही रे

सही रे सही!!!!!!!!!!! मस्त मजा आली वाचून!!!!!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 13:02 नवीन

वा

वा बंधो, मुदपाकखान्यातला उपद्व्याप यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन! तो गॉगल लावून तडीस नेला, ह्या 'ष्टायली'ची कल्पना आवडली :)
तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा!
=)) खत्तरा :) लै लै जोरात पोपट रे! बाकी पुरंदर पायथ्याची मिसळ चापणार्‍याला हे असं कुजकट बोलणार्‍या भावाच्या तोंडात त्या चिवड्याचे निव्वळ चार-दोन दाणे घालून मस्त बदला घेतला हां :)
  • Log in or register to post comments
उ
उल्का गुरुवार, 03/24/2016 - 17:21 नवीन

खुप मस्त लिहिला आहे अनुभव!

खुप मस्त लिहिला आहे अनुभव! पुन्हा कधी बनवला की नाही?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 03/25/2016 - 10:48 नवीन

मस्त. अस्मादिकांनी हि असे

मस्त. अस्मादिकांनी हि असे फसलेले प्रयोग केले होते आणि मार हि खाल्ला होता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा