Skip to main content

पावसात नाहती कळ्या फुले . . . .

लेखक योगेश२४ यांनी सोमवार, 11/10/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 3482
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

गुलाबांचे फोटो पाहून एक क्षण गुलाबाचा सुवासही आल्यासारखे झाले. मस्त.

योगेश, काय क्लासिक फोट आहेत. अगदी ढापावेसे वाटताहेत . निसर्गाचा खास खजाना असा कॅमेरात टिपला आहे. आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना दिला. धन्यवाद. डोळे फार फार सुखावलेत.