Skip to main content

पावसात नाहती कळ्या फुले . . . .

पावसात नाहती कळ्या फुले . . . .

Published on 11/10/2010 - 23:33 प्रकाशित मुखपृष्ठ
लेखनविषय:

याद्या 3470
प्रतिक्रिया 13

मस्तच रे भावा ! अजून येऊ दे ! अवांतर :- एवढी नाजूक फोटोग्राफी आम्हाला कधी जमायची???

गुलाबांचे फोटो पाहून एक क्षण गुलाबाचा सुवासही आल्यासारखे झाले. मस्त.

योगेश, काय क्लासिक फोट आहेत. अगदी ढापावेसे वाटताहेत . निसर्गाचा खास खजाना असा कॅमेरात टिपला आहे. आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना दिला. धन्यवाद. डोळे फार फार सुखावलेत.