लेखक योगेश२४ यांनी सोमवार, 11/10/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: छायाचित्रण वाचने 3474 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया अशक्य आहेस तू योगेश!! फारच प्राजु सोमवार, 11/10/2010 23:40 अशक्य आहेस तू योगेश!! फारच सुंदर आहेत फोटोज. सुंदर प्रकाशचित्रे बेसनलाडू सोमवार, 11/10/2010 23:53 आवडली. (प्रेक्षक)बेसनलाडू सुंदर... मदनबाण मंगळवार, 12/10/2010 07:12 सुंदर... :) मस्तच रे भावा ! जिप्सी मंगळवार, 12/10/2010 18:48 मस्तच रे भावा ! अजून येऊ दे ! अवांतर :- एवढी नाजूक फोटोग्राफी आम्हाला कधी जमायची??? सुरेख , अप्रतीम .... प्राजक्ता पवार मंगळवार, 12/10/2010 10:34 सुरेख , अप्रतीम .... :) नितांत सुंदर! sneharani मंगळवार, 12/10/2010 10:50 अप्रतिम्... खूप खूप आवडले फोटो! अगदी सुंदर..मस्त!!! मस्त!!! बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 12/10/2010 13:18 मस्त!!! मस्त मॅक्रो सूर्य मंगळवार, 12/10/2010 17:58 मस्त मॅक्रो फोटोग्राफी... जबरी फोटो आहेत रे. - सूर्य. क्लास !!!! गणपा मंगळवार, 12/10/2010 18:38 क्लास !!!! मस्त! चित्रा बुधवार, 13/10/2010 05:42 गुलाबांचे फोटो पाहून एक क्षण गुलाबाचा सुवासही आल्यासारखे झाले. मस्त. क्लासिक मीनल बुधवार, 13/10/2010 07:45 योगेश, काय क्लासिक फोट आहेत. अगदी ढापावेसे वाटताहेत . निसर्गाचा खास खजाना असा कॅमेरात टिपला आहे. आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना दिला. धन्यवाद. डोळे फार फार सुखावलेत. हापिसात बसून असं काही बघायला नगरीनिरंजन बुधवार, 13/10/2010 08:24 हापिसात बसून असं काही बघायला लागलं की त्रास होतो जीवाला. फार त्रासदायक फोटो. मस्त... अप्रतिम मराठे बुधवार, 13/10/2010 21:21 मस्त... अप्रतिम
अशक्य आहेस तू योगेश!! फारच प्राजु सोमवार, 11/10/2010 23:40 अशक्य आहेस तू योगेश!! फारच सुंदर आहेत फोटोज.
मस्तच रे भावा ! जिप्सी मंगळवार, 12/10/2010 18:48 मस्तच रे भावा ! अजून येऊ दे ! अवांतर :- एवढी नाजूक फोटोग्राफी आम्हाला कधी जमायची???
नितांत सुंदर! sneharani मंगळवार, 12/10/2010 10:50 अप्रतिम्... खूप खूप आवडले फोटो! अगदी सुंदर..मस्त!!!
मस्त! चित्रा बुधवार, 13/10/2010 05:42 गुलाबांचे फोटो पाहून एक क्षण गुलाबाचा सुवासही आल्यासारखे झाले. मस्त.
क्लासिक मीनल बुधवार, 13/10/2010 07:45 योगेश, काय क्लासिक फोट आहेत. अगदी ढापावेसे वाटताहेत . निसर्गाचा खास खजाना असा कॅमेरात टिपला आहे. आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना दिला. धन्यवाद. डोळे फार फार सुखावलेत.
हापिसात बसून असं काही बघायला नगरीनिरंजन बुधवार, 13/10/2010 08:24 हापिसात बसून असं काही बघायला लागलं की त्रास होतो जीवाला. फार त्रासदायक फोटो.
प्रतिक्रिया
अशक्य आहेस तू योगेश!! फारच
सुंदर प्रकाशचित्रे
सुंदर...
मस्तच रे भावा !
सुरेख , अप्रतीम ....
नितांत सुंदर!
मस्त!!!
मस्त मॅक्रो
क्लास !!!!
मस्त!
क्लासिक
हापिसात बसून असं काही बघायला
मस्त... अप्रतिम