शानबा तुझ्याकडे पोपट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आवडला.
ओ पाटील,आम्ही मजा म्हणुन दाखवल......काही 'दाखवण्यासाठी' नाही.
आणि हा फोटो बराच जुना आहे,त्यामुळे ती छोटी दीसतेय.
आता मोनु जाम रावडी झालेय.
सोनुला काय बघशिल!!
ते एका झाडाचे केळे आहे. आता झाड कोणते कोणाचे असले काही विचारु नका.
"केळ्याशी मतलब ठेवावा झाडे शोधत बसु नये" असे एका महापुरुषाने सांगितले आहे तेवढे लक्षात ठेवावे.
(महापुरुषाचाही शोध घ्यायचा प्रयत्न करु नका, एक शोधायला जाल आणि शेकडो सापडतील, त्यातले काही मि.पा. वर देखिल असतील)
पैजारबुवा,
केळी खाणारा पोपट पाहीला आहे का कधी ?
माझ्यासाठी हा विनोद आहे दुसर काही नाही.
अहो फळांच सोडा ,बिस्कीट्,जाम-पोळी,शीरा,उपमा,कुठलाही नाश्त्याचा,जेवणाचा पदार्थ अगदी काहीही खातात हे,फक्त मीठ व तेलकट नसेल ह्याची काळजी घ्यावी लागते.
ज्ञानोबाचे पैजार,सुनील.
पक्षांच छोट्या मुलांप्रमाणे असत जे द्याल ते खाल्ल नाही तरी चोचीत धरुन तोडतात.मग आपण त्यांना काहीही खातो अस म्हणु शकतो.
वरती फोटो असलेल्या व्यक्तीने पोपटाला बीयर पिउन द्यावी,नाही तंगड्या वर केल्या तर बोला!!
African macaw असला तरी पोपटच आहे.
पोपटांना आजारी असताना लहान मुलांच्या मल्टीव्हीटामिन्सच्या गोळ्या व सीरप्स देतात.ह्यावरुन खुप काही समजत.
पोपटाच काय मालक देइल ते खातय आणि ते शिकवेल ते बोलतय, सगळ्याच पाळीव जनावरांचे असेच असते.
माझ्या मित्राचा पामेरीयन कुत्रा आमच्या बरोबर थोडीशी ओल्ड माँक पण घ्यायचा.
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
सुनील शेट वेगळा लपाछपी
हॅ हॅ हॅ
In reply to सुनील शेट वेगळा लपाछपी by अवलिया
पोपट झाला.
तो पोपट आहे कि मैना????
पोपट आहे कि मैना????
In reply to तो पोपट आहे कि मैना???? by अविनाशकुलकर्णी
आरे वा !!!!
In reply to पोपट आहे कि मैना???? by शानबा५१२
शानबा तुझ्याकडे पोपट आहे हे
In reply to आरे वा !!!! by jaypal
लहान वाटणारच.
In reply to आरे वा !!!! by jaypal
*
केळी खाणारा पोपट पाहीला आहे का कधी ?
>>>>टीप :- हा पोपट कोणाचा आहे
In reply to केळी खाणारा पोपट पाहीला आहे का कधी ? by ज्ञानोबाचे पैजार
वाटलच होत की हे कोणीतरी विचारणारच
In reply to >>>>टीप :- हा पोपट कोणाचा आहे by अवलिया
अच्छा झाडाचे केळे का? बर बर.
In reply to वाटलच होत की हे कोणीतरी विचारणारच by ज्ञानोबाचे पैजार
नाना हे झाड सोडा आता
In reply to अच्छा झाडाचे केळे का? बर बर. by अवलिया
असं म्हणता ! सोडलं !! खावा
In reply to नाना हे झाड सोडा आता by ज्ञानोबाचे पैजार
काही केळी खूप कडक असतात. हे
In reply to असं म्हणता ! सोडलं !! खावा by अवलिया
नाना आपला कॄपा प्रसाद शिरसावंद्य
In reply to असं म्हणता ! सोडलं !! खावा by अवलिया
क्क्क्क्क्काय्य्य्य्य!!!
In reply to नाना आपला कॄपा प्रसाद शिरसावंद्य by ज्ञानोबाचे पैजार
नान्याला दंडवत!!!!!
In reply to असं म्हणता ! सोडलं !! खावा by अवलिया
केळी खाणारा पोपट पाहीला आहे
In reply to केळी खाणारा पोपट पाहीला आहे का कधी ? by ज्ञानोबाचे पैजार
हॅ हॅ हॅ
In reply to केळी खाणारा पोपट पाहीला आहे by शानबा५१२
ज्ञानोबाचे
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
पोपटाच काय...
In reply to केळी खाणारा पोपट पाहीला आहे by शानबा५१२
शानबा, वन्स अगेन? व्हाय?