Skip to main content

I bet तुम्ही हे कधी पाहीले नसेल!

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लपाछुपी खेळणारा पोपट.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5530
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

सुनील शेट वेगळा लपाछपी खेळणार्‍या पोपटाचा फटु टाकतीलच विडंबन म्हणुन (I bet तुम्ही हे कधी पाहीले नसेल! पोस्टऑफिसातला पोपट) ;)

In reply to by अविनाशकुलकर्णी

पोपट आहे कि मैना????
:~ :-~ : सोनुमोनु पैकी ती मोनु आहे...........मादी (म्हणुन लहान आहे) मैना म्हणजे कोकीळा ना??????

In reply to by शानबा५१२

शानबा तुझ्याकडे पोपट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आवडला. (अवांतर - आकाराने बराच लहान वाटतोय का?)

In reply to by jaypal

शानबा तुझ्याकडे पोपट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आवडला.
ओ पाटील,आम्ही मजा म्हणुन दाखवल......काही 'दाखवण्यासाठी' नाही. आणि हा फोटो बराच जुना आहे,त्यामुळे ती छोटी दीसतेय. आता मोनु जाम रावडी झालेय. सोनुला काय बघशिल!!

In reply to by jaypal

(अवांतर - आकाराने बराच लहान वाटतोय का?) लहान वाटणारच. कारण तो पोपट खरा नाही. शानबाने पोपट केला आहे सगळ्यांचा. :D

*

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

>>>>टीप :- हा पोपट कोणाचा आहे याच्या चौकशा करु नयेत, आपला आपण शोध घ्यावा, केळं कुणाचे आहे?

In reply to by अवलिया

ते एका झाडाचे केळे आहे. आता झाड कोणते कोणाचे असले काही विचारु नका. "केळ्याशी मतलब ठेवावा झाडे शोधत बसु नये" असे एका महापुरुषाने सांगितले आहे तेवढे लक्षात ठेवावे. (महापुरुषाचाही शोध घ्यायचा प्रयत्न करु नका, एक शोधायला जाल आणि शेकडो सापडतील, त्यातले काही मि.पा. वर देखिल असतील) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अच्छा झाडाचे केळे का? बर बर. सर्व झाडांना केळे असते की काही काही झाडांनाच केळे असते?

In reply to by अवलिया

आता कस मोकळ मोकळ वाटतय, आपला कॄपा प्रसाद शिरसावंद्य. आपणही दोन केळी ठेउन घ्या, आपल्या पोपटाला खायला होतील.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

केळी खाणारा पोपट पाहीला आहे का कधी ? माझ्यासाठी हा विनोद आहे दुसर काही नाही. अहो फळांच सोडा ,बिस्कीट्,जाम-पोळी,शीरा,उपमा,कुठलाही नाश्त्याचा,जेवणाचा पदार्थ अगदी काहीही खातात हे,फक्त मीठ व तेलकट नसेल ह्याची काळजी घ्यावी लागते.

In reply to by शानबा५१२

अहो फळांच सोडा ,बिस्कीट्,जाम-पोळी,शीरा,उपमा,कुठलाही नाश्त्याचा,जेवणाचा पदार्थ अगदी काहीही खातात हे,फक्त मीठ व तेलकट नसेल ह्याची काळजी घ्यावी लागते.

In reply to by सुनील

ज्ञानोबाचे पैजार,सुनील. पक्षांच छोट्या मुलांप्रमाणे असत जे द्याल ते खाल्ल नाही तरी चोचीत धरुन तोडतात.मग आपण त्यांना काहीही खातो अस म्हणु शकतो. वरती फोटो असलेल्या व्यक्तीने पोपटाला बीयर पिउन द्यावी,नाही तंगड्या वर केल्या तर बोला!! African macaw असला तरी पोपटच आहे. पोपटांना आजारी असताना लहान मुलांच्या मल्टीव्हीटामिन्सच्या गोळ्या व सीरप्स देतात.ह्यावरुन खुप काही समजत.

In reply to by शानबा५१२

पोपटाच काय मालक देइल ते खातय आणि ते शिकवेल ते बोलतय, सगळ्याच पाळीव जनावरांचे असेच असते. माझ्या मित्राचा पामेरीयन कुत्रा आमच्या बरोबर थोडीशी ओल्ड माँक पण घ्यायचा. पैजारबुवा,