✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम

म
मितान यांनी
गुरुवार, 10/07/2010 - 23:37  ·  लेख
लेख

Book traversal links for बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम

  • ‹ बेल्जियन वाडीवर एक दुपार
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9773 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

छान सफर!

स्वाती२
गुरुवार, 10/07/2010 - 23:59 नवीन
छान सफर!
  • Log in or register to post comments

मस्त एकदम. तुमच्या

मृत्युन्जय
Fri, 10/08/2010 - 00:15 नवीन
मस्त एकदम. तुमच्या प्रवासवर्णनांच्या प्रेमात पडायला लागलो आहे. एक पुस्तक लिहाच आता तुम्ही.
  • Log in or register to post comments

तू खूप छान रंगवून वर्णन

रेवती
Fri, 10/08/2010 - 00:27 नवीन
तू खूप छान रंगवून वर्णन करतेस. फोटोंमुळे त्या वस्तू कश्या दिसत असतील याचा अंदाज करावा लागत नाही. भलतीच हौशी पर्यटक दिसते आहेस.
  • Log in or register to post comments

+१

अनामिक
Fri, 10/08/2010 - 01:07 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुन्दर वर्णन

कौशी
Fri, 10/08/2010 - 00:58 नवीन
हौशी पर्यटक आहात्............. आणि येउ द्या...
  • Log in or register to post comments

मस्त !! फिरत रहा आणी वर्णन

प्रभो
Fri, 10/08/2010 - 01:02 नवीन
मस्त !! फिरत रहा आणी वर्णन टाकत रहा.... (प्रभ्या, तुझ्या भटकंतीचं वर्णन घे लिहून हिच्याकडून) ;)
  • Log in or register to post comments

नको

श्रावण मोडक
Fri, 10/08/2010 - 10:09 नवीन
(प्रभ्या, तुझ्या भटकंतीचं वर्णन घे लिहून हिच्याकडून) Wink
नको. घोळ व्हायचा. ;) तुझी नजर वेगळी, तिची दृष्टी वेगळी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

एकूणच वर्णन सुरेख. शेवट अतिशय

प्राजु
Fri, 10/08/2010 - 01:28 नवीन
एकूणच वर्णन सुरेख. शेवट अतिशय आवडला. डेरवणला शिवसृष्टी नक्कीच बघण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments

छानच.. मजा आली वाचायला आणि

उपास
Fri, 10/08/2010 - 02:14 नवीन
छानच.. मजा आली वाचायला आणि फोटो पहायला. डेमॉइन्स, आयोवा मध्ये Living History Farms आहे, अगदी अस्सच.. आणि जुन्या काळापासून आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवासही मांडलाय... बरंच मोठंही आहे.
  • Log in or register to post comments

युपोपियन विमुक्त !!

अर्धवटराव
Fri, 10/08/2010 - 02:58 नवीन
मिपा वर एक "विमुक्त" नावाचे अवलिया यायचे पुर्वी (असेच म्हणावे लागेल... हल्ली कुठला डोंगर/गड सर करायल गेलेत कोण जाणे.. अजीबात पत्ता नाहि त्यांचा) तुम्ही त्यांचे युरोपियन व्हर्जन आहात. अशेच भटकत रहा आणि आम्हाला सफर घडवत रहा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Fri, 10/08/2010 - 03:02 नवीन
मस्त लेख. पेन्सिल्वानियातल्या लँकेस्टर काऊंटीत एका आमिश गावात मागे गेलो होतो, तिथली घरं, शाळा आठवल्या.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Fri, 10/08/2010 - 08:11 नवीन
अप्रतिम लेख. झकास वर्णन. युरोपीयन अमीश खेडेच वाटले. वीज नसलेले खेडे, ओव्हरनाईट ट्रीप करायला पाहीजे खरे तर :-) मिभो म्हणतात तसे अशी खेडी आपली खेडी असती तर गांधीजींचे म्हणणे बहुसंख्यांनी ऐकले असते :-) पण ईशान्य भारत, हिमाचल इ खेडी काहीशी अशीच असतील असे का कोण जाणे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खूप छान लेख अन फोटो..मस्त गाव

शिल्पा ब
Fri, 10/08/2010 - 05:41 नवीन
खूप छान लेख अन फोटो..मस्त गाव दिसतंय.
  • Log in or register to post comments

मध्ययुगीन ?

मिसळभोक्ता
Fri, 10/08/2010 - 07:25 नवीन
हे मध्ययुगीन आमच्या सद्ययुगीन भारतापेक्षाही जास्त प्रगत वाटते.
  • Log in or register to post comments

वाडी एकदम मस्त हाय. फटूमुळे

पाषाणभेद
Fri, 10/08/2010 - 08:17 नवीन
वाडी एकदम मस्त हाय. फटूमुळे आमीच त्या गावाला गेलतो आसं वाटाया लागलया जनू.
  • Log in or register to post comments

छान फोटु आणि वर्णन

निखिल देशपांडे
Fri, 10/08/2010 - 10:00 नवीन
छान फोटु आणि वर्णन
  • Log in or register to post comments

अप्रतिम

sneharani
Fri, 10/08/2010 - 10:36 नवीन
मस्त फोटो अन् वर्णनही...!
  • Log in or register to post comments

लोक कुठे कुठे फिरायला मिळावे

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/08/2010 - 10:44 नवीन
लोक कुठे कुठे फिरायला मिळावे म्हणून पैसे साठवतात, मी मात्र मायाला जगभर फिरता यावे म्हणून पैसे साठवावे असा विचार करतोय.
  • Log in or register to post comments

तुमच्या सध्याच्या सफरीवर

भडकमकर मास्तर
Sun, 10/10/2010 - 03:41 नवीन
तुमच्या सध्याच्या सफरीवर काही लिहा की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सुंदर

समीरसूर
Fri, 10/08/2010 - 11:27 नवीन
आपली सगळी प्रवासवर्णने सुंदर असतात. आणि फोटो असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळतो. वर सुचवल्याप्रमाणे आपण खरच एक पुस्तक (सचित्र) लिहा. बेल्जियमच्या ब्रसेल्स (की ब्रुसेल्स?) विमानतळावर काही वेळ थांबलो होतो आणि विमानातून खालचा परिसर शक्य तेवढा पाहिला होता; ते आठवले. बेल्जियम खूप सुंदर देश वाटला त्या दृष्यांवरून. आपल्या प्रवासवर्णनातूनही ते जाणवले. धन्यवाद. --समीर
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा मस्त चित्रे आणि

सूर्य
Fri, 10/08/2010 - 12:04 नवीन
पुन्हा एकदा मस्त चित्रे आणि वर्णन. आत्तापासुनच पुढील लेखाची वाट बघतो :) -सूर्य.
  • Log in or register to post comments

छान

सविता००१
Fri, 10/08/2010 - 14:40 नवीन
किति मस्त लिहिता हो तुम्ही !!!!
  • Log in or register to post comments

वर्णन नेहमीप्रमाणे भारी आहेच!

मेघवेडा
Fri, 10/08/2010 - 18:42 नवीन
वर्णन नेहमीप्रमाणे भारी आहेच! फोटोसुद्धा खास आहेत! त्यामुळे आणखी मजा आली! :)
  • Log in or register to post comments

सुंदर वर्णन...

मदनबाण
Sun, 10/10/2010 - 08:08 नवीन
सुंदर वर्णन... :)
  • Log in or register to post comments

छान ..

गणेशा
Mon, 10/11/2010 - 15:11 नवीन
तेथील बर्याच गोष्टी पाहताना, तुला भारतातील आपल्या गावाची आठवण येत असेल ना खुप .. मस्त वाटले वर्णन नेहमी प्रमाणे ..
  • Log in or register to post comments

.

गणपा
Mon, 10/11/2010 - 15:56 नवीन
.
  • Log in or register to post comments

मितान एकदम भारी

गणपा
Mon, 10/11/2010 - 15:47 नवीन
मितान एकदम भारी लिहिलयस.. पुढल्या मेजवानीच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा