Skip to main content

सूर्य: भर दुपारचा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा: नोकिया ई ६३ वेळ: भर दुपारची
लेखनविषय:

वाचने 4266
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by सूर्य

मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-)

In reply to by यशवंतकुलकर्णी

एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ... भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले. जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे.

In reply to by sagarparadkar

मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला.

क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले.

In reply to by गुंडोपंत

>>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. -दिलीप बिरुटे

म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं!