Skip to main content

सूर्य: भर दुपारचा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 04/10/2010 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा: नोकिया ई ६३ वेळ: भर दुपारची
लेखनविषय:

वाचने 4279
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by सूर्य

मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-)

In reply to by यशवंतकुलकर्णी

एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ... भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले. जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे.

In reply to by sagarparadkar

मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला.

क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय

म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं!

In reply to by पैसा

भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं.