लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले. कॅमेरा: नोकिया ई ६३ वेळ: भर दुपारची लेखनविषय: कला स्थिरचित्र वाचने 4266 प्रतिक्रिया 10 प्रतिक्रिया विजेच्या तारा नसत्या तर बरे सूर्य सोमवार, 04/10/2010 विजेच्या तारा नसत्या तर बरे झाले असते. मी गाडीवर मागे बसलो होतो आणि यशवंतकुलकर्णी सोमवार, 04/10/2010 In reply to विजेच्या तारा नसत्या तर बरे by सूर्य मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-) मेघवस्त्रांकित ... sagarparadkar मंगळवार, 05/10/2010 In reply to मी गाडीवर मागे बसलो होतो आणि by यशवंतकुलकर्णी एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ... भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले. जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे. मला वाटले हा पण लेख युजींवर llपुण्याचे पेशवेll मंगळवार, 05/10/2010 In reply to मेघवस्त्रांकित ... by sagarparadkar मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला. क्यामराची लेनस खराब होती का परिकथेतील राजकुमार सोमवार, 04/10/2010 क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ? लेन्सवर काहीतरी आले असावे... यशवंतकुलकर्णी सोमवार, 04/10/2010 In reply to क्यामराची लेनस खराब होती का by परिकथेतील राजकुमार लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय मस्त गुंडोपंत सोमवार, 04/10/2010 क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. असेच म्हणतो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 05/10/2010 In reply to मस्त by गुंडोपंत >>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. -दिलीप बिरुटे नोकिया पैसा मंगळवार, 05/10/2010 म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं! भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ३_१४ विक्षिप्त अदिती मंगळवार, 05/10/2010 In reply to नोकिया by पैसा भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं.
मी गाडीवर मागे बसलो होतो आणि यशवंतकुलकर्णी सोमवार, 04/10/2010 In reply to विजेच्या तारा नसत्या तर बरे by सूर्य मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-)
मेघवस्त्रांकित ... sagarparadkar मंगळवार, 05/10/2010 In reply to मी गाडीवर मागे बसलो होतो आणि by यशवंतकुलकर्णी एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ... भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले. जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे.
मला वाटले हा पण लेख युजींवर llपुण्याचे पेशवेll मंगळवार, 05/10/2010 In reply to मेघवस्त्रांकित ... by sagarparadkar मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला.
क्यामराची लेनस खराब होती का परिकथेतील राजकुमार सोमवार, 04/10/2010 क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ?
लेन्सवर काहीतरी आले असावे... यशवंतकुलकर्णी सोमवार, 04/10/2010 In reply to क्यामराची लेनस खराब होती का by परिकथेतील राजकुमार लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय
असेच म्हणतो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 05/10/2010 In reply to मस्त by गुंडोपंत >>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. -दिलीप बिरुटे
नोकिया पैसा मंगळवार, 05/10/2010 म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं!
भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ३_१४ विक्षिप्त अदिती मंगळवार, 05/10/2010 In reply to नोकिया by पैसा भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं.
प्रतिक्रिया
विजेच्या तारा नसत्या तर बरे
मी गाडीवर मागे बसलो होतो आणि
In reply to विजेच्या तारा नसत्या तर बरे by सूर्य
मेघवस्त्रांकित ...
In reply to मी गाडीवर मागे बसलो होतो आणि by यशवंतकुलकर्णी
मला वाटले हा पण लेख युजींवर
In reply to मेघवस्त्रांकित ... by sagarparadkar
क्यामराची लेनस खराब होती का
लेन्सवर काहीतरी आले असावे...
In reply to क्यामराची लेनस खराब होती का by परिकथेतील राजकुमार
मस्त
असेच म्हणतो.
In reply to मस्त by गुंडोपंत
नोकिया
भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा
In reply to नोकिया by पैसा