✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रात्र काळी, घागर काळी

श
शरद यांनी
Mon, 10/04/2010 - 07:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32872 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

वाचनीय

श्रावण मोडक
Mon, 10/04/2010 - 10:11 नवीन
वाचनीय. रसास्वादाची ही मालि़का अशीच चालू रहावी.
  • Log in or register to post comments

+१

मिसळभोक्ता
Mon, 10/04/2010 - 12:05 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+२

पैसा
Mon, 10/04/2010 - 20:44 नवीन
+२ पुढचा लेख जरा लौकर द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

+३

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/04/2010 - 22:04 नवीन
व्वा.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+३ छानच!

चतुरंग
Mon, 10/04/2010 - 22:08 नवीन
आस्वाद आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+४

प्राजु
Mon, 10/04/2010 - 23:30 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कै श्रावण मोडक आणि राजेश घासकडवी यांच्या लेखनाची आठवण झाली

शशिकांत ओक
Sat, 06/20/2020 - 20:22 नवीन
राजेश घासकडवी म्हणाले होते... "तुम्ही वर्णन केलेलं शब्दसौंदर्य, नादसौंदर्य तर आहेच. पण मला थोडा व्यापक अर्थ जाणवला. रात्र हे मला आपल्या चराचर विश्वाचं प्रतीक वाटलं. मी म्हणजे स्वतःचा आत्मा. धारण केलेली वस्त्रं, अलंकार हे आपलं शरीर. जर आपल्याला आपला घट भरायला यमुनेकडे जायचं असेल तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजे ईश्वराचा सहवास पदोपदी नसेल तर या जीवाला कायमच भीती वाटत राहाणार. जर तो सहवास लाभला तर कसली भीती? मला वाटतं विठ्ठलाचा काळा रंग हे दूषण नसून, गुण कसा आहे हे दाखवण्याच्या पार्श्वभूमीवर या कवितेचा अर्थ लावायला हवा. विठ्ठल व कृष्ण हे एकच समजले जात का, किंवा अवतार समजले जात का - या बाबतीत मी अनभिज्ञ आहे“. हा धागा कै श्रावण मोडक यांना भावला होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खुपच सुन्दर....श्रामोंशी

डावखुरा
Mon, 10/04/2010 - 10:20 नवीन
खुपच सुन्दर....श्रामोंशी सहमत....+१
  • Log in or register to post comments

मस्तं मेजवानी.

दत्ता काळे
Mon, 10/04/2010 - 10:24 नवीन
श्रामोंशी सहमत.
  • Log in or register to post comments

या पदाचा

सहज
Mon, 10/04/2010 - 10:26 नवीन
ऑडीओ दुवा कुठे आहे का?
  • Log in or register to post comments

कॉलिंग नंदन, मागे नंदनने या

निखिल देशपांडे
Mon, 10/04/2010 - 10:27 नवीन
कॉलिंग नंदन, मागे नंदनने या गाण्याचा दुवा दिला होता.. बाकी वाचतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

शरदराव ,

रामदास
Mon, 10/04/2010 - 10:28 नवीन
बरीच वर्षे ही गवळण जाणकाराकडून समजून घ्यावी या प्रयत्नात होतो. ती इच्छा फलद्रुप झाली. सुंदर रसग्रहण .भाटकर बुवांनी लावलेली या गवळणीला सुंदर चाल दिली होती. एकली पाणीया नच जाय साजणी ह्या ओळीला फार सुरेख वळण दिले होते. आणखी लिहा .तुमचे विवेचन आनंददायक अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

हा घ्या दुवा..

मस्त कलंदर
Mon, 10/04/2010 - 12:07 नवीन
रात्र काळी.. घागर काळी मला हे गाणे खूप आवडते. एकदा ऐकून कधीच समाधान होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकलेच जाते. नंदनने एकदा हे गाणे काहीतरी संदर्भाने माझ्या खरडवहीत लिंकवले होते. तेव्हाही "बुंथ" म्हणजे काय, किंवा गाण्याचा एकंदर अर्थ काय हे लक्षात येत नव्हते. कधीतरी निखिलने तुमच्या उपक्रमावरील लेखाची लिंक दिली होती. तो लेख इथेही प्रकाशित केल्याबद्दल तुमचे, आणि हे इतके सुंदर गाणे मी ज्यांच्यामुळे ऐकले आणि अर्थ समजून घेतला त्या नंदन आणि निखिलचेही आभार.
  • Log in or register to post comments

अच्छा

श्रावण मोडक
Mon, 10/04/2010 - 12:20 नवीन
हे इतके सुंदर गाणे मी ज्यांच्यामुळे ऐकले आणि अर्थ समजून घेतला त्या नंदन आणि निखिलचेही आभार.
खुलाशाबद्दल धन्यवाद! नंदनमुळे ऐकले आणि निखिलकडून समजून घेतलेस का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

श्रामो???

मस्त कलंदर
Mon, 10/04/2010 - 12:27 नवीन
हा हा हा.. याला सिलेक्टिव्ह रिडींग म्हणावे की वृद्धदृष्टीता????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नाही

श्रावण मोडक
Mon, 10/04/2010 - 12:28 नवीन
दोन्ही नाही. याला म्हणतात नेमकेपणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मस्त कलंदरा...

संजय अभ्यंकर
Mon, 10/04/2010 - 21:06 नवीन
दुव्या बदल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही.

चिंतामणी
Tue, 10/05/2010 - 02:09 नवीन
गाणे छानच आहे याबद्दल शंकाच नाही. दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही. म्हणजे ते मुळ ध्वनी मुद्रण नाही. याचे संगीतकार द्त्ताराम गाडेकर आहेत. (कोणीतरी भाटकरांचा उल्लेख केला आहे. तो चुकीचा आहे.) गोवींद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरयांनी गाईलेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

मी

रामदास
Tue, 10/05/2010 - 13:40 नवीन
नापास .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

दुव्याबद्दल आभारी......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/04/2010 - 22:05 नवीन
मस्त कलंदर, दुव्याबद्दल आभारी.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सुंदर गाणे!

चतुरंग
Mon, 10/04/2010 - 22:13 नवीन
लिंकबद्दल धन्यवाद मक! रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मस्त! मस्त! अजूनही लिहा.

यशोधरा
Mon, 10/04/2010 - 12:11 नवीन
मस्त! मस्त! अजूनही लिहा.
  • Log in or register to post comments

विष्णुदास नामा यांचाबद्दल

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/04/2010 - 12:11 नवीन
विष्णुदास नामा यांचाबद्दल अधिक माहीती कुठे वाचता येईल?
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Mon, 10/04/2010 - 15:24 नवीन
असेच विचारतो. रसग्रहण मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

थोडा वेगळा अर्थ

राजेश घासकडवी
Mon, 10/04/2010 - 12:27 नवीन
पहिल्याप्रथम मूळ सुंदर कविता व त्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ देऊन ती वाचनीय करण्याबद्दल धन्यवाद. मी ते गाणं (बहुधा) मंगेशकर भगिनींपैकी कोणीतरी म्हटलेलं ऐकलं आहे. पण त्याचा अर्थच न लागल्यामुळे दोन ओळींपलिकडे जाता आलं नव्हतं. तुम्ही वर्णन केलेलं शब्दसौंदर्य, नादसौंदर्य तर आहेच. पण मला थोडा व्यापक अर्थ जाणवला. रात्र हे मला आपल्या चराचर विश्वाचं प्रतीक वाटलं. मी म्हणजे स्वतःचा आत्मा. धारण केलेली वस्त्रं, अलंकार हे आपलं शरीर. जर आपल्याला आपला घट भरायला यमुनेकडे जायचं असेल तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजे ईश्वराचा सहवास पदोपदी नसेल तर या जीवाला कायमच भीती वाटत राहाणार. जर तो सहवास लाभला तर कसली भीती? मला वाटतं विठ्ठलाचा काळा रंग हे दूषण नसून, गुण कसा आहे हे दाखवण्याच्या पार्श्वभूमीवर या कवितेचा अर्थ लावायला हवा. विठ्ठल व कृष्ण हे एकच समजले जात का, किंवा अवतार समजले जात का - या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. तज्ञांनी अधिक टिप्पणी करावी.
  • Log in or register to post comments

कधीकधी

मिसळभोक्ता
Mon, 10/04/2010 - 13:03 नवीन
कधीकधी, जसा शब्दशः अर्थ दिसतो, तसाच तो असतो. इथे, गोपी चावट आहे, हाच अर्थ आहे. उगाच आत्मा, चराचर जग, वगैरे संबंध लावायचे तर "ए साथी रे, तेरे बिना भी क्या जीना" ला पण लावू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मिभो

चिंतामणी
Tue, 10/05/2010 - 02:14 नवीन
इथे, गोपी चावट आहे, हाच अर्थ आहे. उगाच आत्मा, चराचर जग, वगैरे संबंध लावायचे तर "ए साथी रे, तेरे बिना भी क्या जीना" ला पण लावू शकतो. सगळ्या चांगल्या गोष्टीना विरजण लावलेच पाहीजे का?:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

छानच !!

सूड
Mon, 10/04/2010 - 17:00 नवीन
रात्र हे मला आपल्या चराचर विश्वाचं प्रतीक वाटलं. मी म्हणजे स्वतःचा आत्मा. धारण केलेली वस्त्रं, अलंकार हे आपलं शरीर. जर आपल्याला आपला घट भरायला यमुनेकडे जायचं असेल तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजे ईश्वराचा सहवास पदोपदी नसेल तर या जीवाला कायमच भीती वाटत राहाणार. जर तो सहवास लाभला तर कसली भीती? गुर्जी __/\__ छानच आहे हा तुम्हाला समजलेला अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मिभो आणि घासकडवी दोघांशीही

शुचि
Mon, 10/04/2010 - 19:27 नवीन
मिभो आणि घासकडवी दोघांशीही सहमत. जसा मूड असेल तसा अर्थ घेईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मि . भो. शी सहमत. ही गवळण आहे

स्पंदना
Mon, 10/04/2010 - 14:03 नवीन
मि . भो. शी सहमत. ही गवळण आहे अन तो ही भक्तीचा एक अत्यंत उत्कट प्रकार आहे. 'शरद ' शब्दांच्या अर्था बद्दल धन्यवाद. अतिशय आवडत अन सकाळच्या भक्तिसंगीतातील आवडत गाण.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 10/04/2010 - 15:22 नवीन
सुंदर गाण्याचे सुंदर रसग्रहण! परंतु, मधुरा भक्ती हा प्रकार जेवढा उत्तरेत (उदा. राजस्थानी मीरा) प्रचलीत झाला तेवढा महाराष्ट्रात झाला नाही. अशा गवळणी ह्या अपवाद.
  • Log in or register to post comments

रसग्रहण अप्रतिम.

अडगळ
Mon, 10/04/2010 - 18:29 नवीन
एक शंका : बुंथ हा एक दागिना आहे असे वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

बुंथ म्हणजे

चतुरंग
Mon, 10/04/2010 - 22:16 नवीन
डोक्यावरुन घ्यायचे एक वस्त्र असा अर्थ मोल्सवर्थमधे दिलाय. http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A5&display=utf8&table=molesworth त्यानुसार चुंबळ हे योग्य वाटते. तसेही डोक्यावर घगर ठेवायला गोपीने चुंबळ घेणे तर्कानेही योग्य आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

धन्यवाद

अडगळ
Tue, 10/05/2010 - 02:14 नवीन
चतुरंगरावचंद्रजीसाहेब :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शरदभाऊ सिंप्ली अफलातून!

संजय अभ्यंकर
Mon, 10/04/2010 - 21:07 नवीन
तूसी छा गये!
  • Log in or register to post comments

सुरेख रसग्रहण!

स्वाती२
Mon, 10/04/2010 - 21:45 नवीन
सुरेख रसग्रहण!
  • Log in or register to post comments

छान पद, गाणे

धनंजय
Mon, 10/04/2010 - 21:53 नवीन
छान पद, गाणे, रसग्रहण. मात्र गोपी खुद्द गोरी आहे, असा संदर्भ मला स्पष्ट सापडला नाही. गोपी खरोखरच काळीसावळी आहे, असे समजूनही तितकाच गहिरा अर्थ लागतो. विठ्ठलाचा संदर्भ असल्यामुळे कवी आध्यात्मिक अर्थ सांगतो आहे, असे मानायला काहीच हरकत नाही. शेवटच्या ओळीत "विष्णुदास नाम्या" हे पुंल्लिंगी नाव आहे, पण उरलेल्या पदातल्या ओळींत "मी" स्त्री आहे, त्यामुळे लाक्षणिक (रूपक म्हणून) अर्थ घ्यायचा आहे, हा निर्देश कवीनेच दिलेला आहे. एकदा का आध्यात्मिक अर्थ घ्यायचे ठरवले, तर तो अर्थ बर्‍यापैकी स्पष्ट आहे. शृंगारिक पातळीवरचा अर्थ तर शब्दांचा वाच्यार्थच आहे. दोहोंपैकी कुठलाही एक अर्थ टाळता येत नाही. (गाण्यात मी मूडप्रमाणे फक्त गायकाचा ध्वनीच ऐकीन, तबला ऐकणार नाही... किंवा तबलाच ऐकीन गायकाचा आवाज ऐकणार नाही... अशी निवड क्वचितच करता येते. अपवाद सोडल्यास अशी निवड करूही नये. रसहानी होते.)
  • Log in or register to post comments

शरदराव धन्यु

चिंतामणी
Tue, 10/05/2010 - 01:46 नवीन
गवळणीचे रसग्रहण आवडले. अर्थातच मराठीतील शब्द असून अर्थ माहीत नव्हता तो समजला. मिपावर चालु झालेली गजल पासुन गवळणीपर्यन्तची रसग्रहण यात्रा जोमाने चालु राहु देत.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर ! खूपच सहजपणे

मितान
Tue, 10/05/2010 - 01:59 नवीन
खूप सुंदर ! खूपच सहजपणे उलगडली तुम्ही ही कविता :) धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

शरदराव धन्यु

चिंतामणी
Tue, 10/05/2010 - 02:03 नवीन
गवळणीचे रसग्रहण आवडले. अर्थातच मराठितील शब्द असून अर्थ माहीत नव्हता तो समजला. मिपावर चालु झालेली गजल पासुन गवळणीपर्यन्त ची रसग्रहण यात्रा जोमाने चालु राहु देत.
  • Log in or register to post comments

हा प्रसंग आणि त्याचे कारण

Pain
Tue, 10/05/2010 - 07:19 नवीन
हा प्रसंग आणि त्याचे कारण कळले नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर विवेचन. मुशाफिर.

मुशाफिर
गुरुवार, 10/07/2010 - 19:52 नवीन
सुंदर विवेचन. मुशाफिर.
  • Log in or register to post comments

नॉस्टॅल्जिक झालो

नितिन थत्ते
गुरुवार, 10/07/2010 - 20:19 नवीन
नॉस्टॅल्जिक झालो. खूप लहानपणी रेडिओवर हे गाणे ऐकले होते ते आठवले. माझ्या आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या गाण्यांपैकी एक असावे. आणि दुसरे आठवते ते अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजना मोहना. त्यामुळे मनात कोरलेले आहे. आणि दुसरे आठवते ते अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजना मोहना. त्या वेळी शब्द काही कळत नव्हते. मी बहुधा पहिली दुसरीतच असेन. बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय ! यात 'गळामोती एकावळी' ऐवजी 'तयामुखी एकावर' असे ऐकल्याचे (वाटल्याचे) अजून आठवते. तेव्हा आमच्याकडे वॅक्यूम ट्यूबचा रेडिओ होता आणि त्याला कोळिष्टकासारखी एरियल. :) नंतर ही दोन्ही गाणी फार कधी ऐकू आली नाहीत. (म्हातारा)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा