✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू

क — केशवसुमार, Fri, 10/01/2010 - 16:08

प्रतिक्रिया द्या
5143 वाचन

💬 प्रतिसाद (32)

मान गये केसु

सूड
Fri, 10/01/2010 - 16:16 नवीन
Image removed. Image removed. Image removed. ह्याला म्हणतात विडंबन, परफेक्ट.
  • Log in or register to post comments

विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न

दत्ता काळे
Fri, 10/01/2010 - 16:18 नवीन
विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर .. खरं आहे त्यामुळे 'आमची प्रेरणा' ऐवजी 'आमच प्रेरणा' झालं .. सर ! क्वालिटी जर्रा घसरली..
  • Log in or register to post comments

'आमच प्रेरणा' : हे बहुधा

सूड
Fri, 10/01/2010 - 16:21 नवीन
'आमच प्रेरणा' : हे बहुधा कानडी मराठी असावं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

किती सूट घेतली आहे ती... पण

यशोधरा
Fri, 10/01/2010 - 16:21 नवीन
किती सूट घेतली आहे ती... पण हे जास्त छान आहे हां! ;)
  • Log in or register to post comments

हेहेहेहेहे

श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 16:39 नवीन
चालू द्या... ;)
  • Log in or register to post comments

खि खि खि

आंबोळी
Fri, 10/01/2010 - 16:46 नवीन
चालू द्या!
  • Log in or register to post comments

शाब्बास....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/01/2010 - 16:47 नवीन
चालू द्या......! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पकले

प्रियाली
Fri, 10/01/2010 - 17:00 नवीन
पकले, थकले.
  • Log in or register to post comments

बास्स की आता लै कट्टाळा !

मितान
Fri, 10/01/2010 - 17:08 नवीन
बास्स की आता लै कट्टाळा !
  • Log in or register to post comments

केसुगुरूजी लायनीवर आले, आपलं

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/01/2010 - 17:27 नवीन
केसुगुरूजी लायनीवर आले, आपलं मार्गी लागले! ;-)
  • Log in or register to post comments

बोळा निघाला

मिसळभोक्ता
Fri, 10/01/2010 - 22:04 नवीन
बोळा निघाला, पाणि वाहते झाले... करा व्हिज्युअलाईझ. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठरलात विजयी!

पैसा
Fri, 10/01/2010 - 20:44 नवीन
लिहून देऊ पायजे तर!
  • Log in or register to post comments

वावावा!

बेसनलाडू
Sat, 10/02/2010 - 01:38 नवीन
मस्त विडंबन! आवडले. (प्रतिसादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

आत्मकथनापर ऊत्तर आवडले !!

सुहास..
Sat, 10/02/2010 - 09:19 नवीन
आत्मकथनापर ऊत्तर आवडले !!
  • Log in or register to post comments

पीन अडकली...

अवलिया
Sat, 10/02/2010 - 10:53 नवीन
बस ना भो आता.. संपादकांना आवरा हो कुणीतरी ! की नियम फक्त सामान्यांसाठीच? ऑ !
  • Log in or register to post comments

अवलिया यांच्यासाठी अर्ज किया है.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 11:22 नवीन
कवितेचं नाव आहे...... संपादकांच्या नावासंगे बोंब आमुची सुरु संपादकांच्या नावासंगे युद्ध आमुचे सुरु टंकू आणिक मरू पकतिल वाचक, पको संपादक पकतिल मित्र , पकतिल लेखक भांडन नक्की करू, टंकू आणिक मरू रोख आमुचा संपादकांवर, भडास काढू प्रतिसादातून जमेल तसे हे सुरू, टंकू आणिक मरू संपादकांना लगेच प्रत्युत्तर , वेळ न घेऊ आम्ही क्षणभर पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो लंगर अंती येथेच मरु, टंकू आणिक मरू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अंती येथेच मरु, टंकू आणिक

Nile
Sat, 10/02/2010 - 11:26 नवीन
अंती येथेच मरु, टंकू आणिक मरू
अवलिया चालले??? :ऑ :ऑ रेस्ट इन पीस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रहांचे काय सांगता येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 11:34 नवीन
>>>अवलिया चालले??? :ऑ :ऑ अवलिया यांच्या कुंडलीत नवव्या स्थानी सिंह राशीत मंगळ गुरू राहू आहेत. परिणाम वाईटच होतात असे ऐकून आहे. आपण फक्त देवाकडे मित्रावरचे संकट जाऊ दे, इतकेच म्हणू शकतो. :) -दिलीप बिरुटे [अंदाजपंचे ज्योतिषि]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

>>>>अवलिया यांच्या कुंडलीत

अवलिया
Sat, 10/02/2010 - 11:39 नवीन
>>>>अवलिया यांच्या कुंडलीत नवव्या स्थानी सिंह, राशीत मंगळ गुरू राहू आहेत. परिणाम वाईटच होतात असे ऐकून आहे. नवव्या स्थानी सिंह? स्वल्पविरामाची जागा चुकली का? मराठीच्या प्राध्यापकांना प्रमाणलेखनाचे नियम समजावुन सांगायची वेळ यावी हे भारतातील शिक्षणक्षेत्राची दशा दर्शवत आहे. नवव्या स्थानात सिंहेतले मंगळ गुरु राहु असल्यास काय होते यावर गुंडोपंत प्रकाश टाकतील. >>>>आपण फक्त देवाकडे मित्रावरचे संकट जाऊ दे, इतकेच म्हणू शकतो. Smile वरिल वाक्यात मित्रावरचे हे मिपावरचे असे वाचले आणी डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठे आहे स्वल्पविराम ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 11:42 नवीन
>>>नवव्या स्थानी सिंह, राशीत मंगळ गुरू राहू आहेत. स्वल्पविराम तर तुमच्याच वाक्यात दिसतोय. बाकी, चालू द्या.....! :) शुद्धलेखन : समजावून आणिआणि असे हवे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

दिलीपशेट लढायचं तर मर्दासारखं

अवलिया
Sat, 10/02/2010 - 11:47 नवीन
दिलीपशेट लढायचं तर मर्दासारखं लढावं ! संपादकीय अधिकाराचा गैरवापर करुन प्रतिसाद संपादित करुन शहाजोगपणा करु नये.. . बाकी प्रमाणलेखनाची पोपटपंची आमच्यासमोर नको. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 11:50 नवीन
>>>>>प्रमाणलेखनाची पोपटपंची आमच्यासमोर नको. धन्यवाद प्रमाणलेखनाची पोपटपंची आपणच सुरु केली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

बरोबर आहे. परंतु माझा दोष

अवलिया
Sat, 10/02/2010 - 11:53 नवीन
बरोबर आहे. परंतु माझा दोष नाही. कारण प्रमाणलेखनाची तुम्ही तरफदारी करत असता पण त्याप्रमाणे वर्तन करत नाही हेच मला दाखवायचे होते. मी कधीही कुठेही प्रमाणलेखन हवे असे प्रतिपादन केलेले नाही त्यामुळे मजवर दोष येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधीच नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 12:00 नवीन
>>>प्रमाणलेखनाची तुम्ही तरफदारी करत असता शुद्ध आणि अशुद्ध असा लेखनाच्या बाबतीत आम्ही भेद करत नाही. त्यावरुन आमची बरीच बेअदबी मराठी संस्थळावर झाली आहे. त्यामुळे प्रमाणलेखनाच्या तरफदारीचा आणि वाक्यातील वर्तनाबद्दलचा प्रश्नच उरत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>शुद्ध आणि अशुद्ध असा

अवलिया
Sat, 10/02/2010 - 12:11 नवीन
>>>शुद्ध आणि अशुद्ध असा लेखनाच्या बाबतीत आम्ही भेद करत नाही. शुद्ध आणि अशुद्ध असा भेद भाषेत अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अस्तित्वात नसलेली गोष्ट मी मानत नाही असे सांगुन फार मोठा तीर मारल्याचा प्रयत्न. >>त्यावरुन आमची बरीच बेअदबी मराठी संस्थळावर झाली आहे. मसंवर गेंड्याची कातडी आवश्यक असते याचे भान आपणास असावे असे वाटते. >>>त्यामुळे प्रमाणलेखनाच्या तरफदारीचा आणि वाक्यातील वर्तनाबद्दलचा प्रश्नच उरत नाही. प्रतिसादाची सुरवात शुद्धलेखनासंबंधाने करुन समारोप प्रमाणलेखनाबद्दल करणे हे अस्वस्थ आणि चंचल मनोवृत्तीचे निदर्शक असल्याने म्हणणे पुन्हा मांडायची संधी दिली जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>शुद्ध आणि अशुद्ध असा भेद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 12:18 नवीन
>>>>शुद्ध आणि अशुद्ध असा भेद भाषेत अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अस्तित्वात नसलेली गोष्ट मी मानत नाही असे सांगुन फार मोठा तीर मारल्याचा प्रयत्न. धन्यवाद....! काहीतरी आपणास समजत आहे, ही गोष्ट चांगली झाली. >>>मसंवर गेंड्याची कातडी आवश्यक असते याचे भान आपणास असावे असे वाटते. नक्कीच आहे. >>>प्रतिसादाची सुरवात शुद्धलेखनासंबंधाने करुन समारोप प्रमाणलेखनाबद्दल करणे हे अस्वस्थ आणि चंचल मनोवृत्तीचे निदर्शक असल्याने म्हणणे पुन्हा मांडायची संधी दिली जात आहे. सुरुवात आपणच केली आहे. तेव्हा योग्य समारोप आपणच करावा. बाकी, अस्वस्थपणा आणि चंचल मनोवृत्तीबद्दल काळजी करु नये. अशी वृत्ती कमीअधिक फरकाने सर्वांची सारखीच असते. काहींची दिसते काहींची नाही. आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपण मला कोणते मत मांडण्याची संधी देत आहात ते अजिबात कळले नाही. शुद्धलेखन आणि शुद्धशब्द याबाबतीत आपण गडबड करत आहात असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>>धन्यवाद....! काहीतरी

अवलिया
Sat, 10/02/2010 - 12:22 नवीन
>>>>धन्यवाद....! काहीतरी आपणास समजत आहे, ही गोष्ट चांगली झाली. हे वाक्य वाचेपर्यंत मला काही समजत नाही असे माझे मत होते. परंतु आपल्या या वाक्याने माझा हुरुप वाढला आहे :) >>>नक्कीच आहे. खात्री होती. >>>सुरुवात आपणच केली आहे. तेव्हा योग्य समारोप आपणच करावा. ठीक आहे. यापुढील चर्चा खव मधुन करु ;) >>>बाकी, अस्वस्थपणा आणि चंचल मनोवृत्तीबद्दल काळजी करु नये. अशी वृत्ती कमीअधिक फरकाने सर्वांची सारखीच असते. काहींची दिसते काहींची नाही. आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपण मला कोणते मत मांडण्याची संधी देत आहात ते अजिबात कळले नाही. शुद्धलेखन आणि शुद्धशब्द याबाबतीत आपण गडबड करत आहात असे वाटते. शाब्बास ! जमलं जमलं ! असेच लिहिते रहा... मसंवरचे भावी विचारवंत म्हणुन आम्ही तुमच्याकडे आशेने पहात आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सदस्यांच्या धाग्यासंगे युद्ध

अवलिया
Sat, 10/02/2010 - 11:31 नवीन
सदस्यांच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सुरु डिलिटु आणिक मारू पळतील लेखक, पळो प्रतिसादक पळतील कवी , पळतील खरडक भांडन नक्की करू, डिलिटु आणिक मारू रोख आमुचा सत्यवचनांवर, खुन्नस काढू प्रतिसाद उडवुन जमेल तसे हे सुरू, डिलिटु आणिक मारू सदस्यांस देऊन उत्तर , आक्षेपांना मारुनी फाट्यावर पुरून त्यांना उरू, डिलिटु आणिक मारू हानी होवो कितीही भयंकर, कलिंग युद्धासम होय संगर अंती एकटेच उरु, डिलिटु आणिक मारू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हॅ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 11:36 नवीन
ह्यॅ...! मजा नै आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सत्य कटु असते

अवलिया
Sat, 10/02/2010 - 11:39 नवीन
सत्य कटु असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जौ दे ना ए नानबा. कशाला ? ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/02/2010 - 11:52 नवीन
जौ दे ना ए नानबा. कशाला ? ऑ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>>जौ दे ना ए नानबा. कशाला ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 12:01 नवीन
>>>>जौ दे ना ए नानबा. कशाला ? ऑ ? परा, बोलू दे नानाला.........! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा