>>>अवलिया चालले??? :ऑ :ऑ
अवलिया यांच्या कुंडलीत नवव्या स्थानी सिंह राशीत मंगळ गुरू राहू आहेत.
परिणाम वाईटच होतात असे ऐकून आहे.
आपण फक्त देवाकडे मित्रावरचे संकट जाऊ दे, इतकेच म्हणू शकतो. :)
-दिलीप बिरुटे
[अंदाजपंचे ज्योतिषि]
>>>>अवलिया यांच्या कुंडलीत नवव्या स्थानी सिंह, राशीत मंगळ गुरू राहू आहेत.
परिणाम वाईटच होतात असे ऐकून आहे.
नवव्या स्थानी सिंह? स्वल्पविरामाची जागा चुकली का? मराठीच्या प्राध्यापकांना प्रमाणलेखनाचे नियम समजावुन सांगायची वेळ यावी हे भारतातील शिक्षणक्षेत्राची दशा दर्शवत आहे.
नवव्या स्थानात सिंहेतले मंगळ गुरु राहु असल्यास काय होते यावर गुंडोपंत प्रकाश टाकतील.
>>>>आपण फक्त देवाकडे मित्रावरचे संकट जाऊ दे, इतकेच म्हणू शकतो. Smile
वरिल वाक्यात मित्रावरचे हे मिपावरचे असे वाचले आणी डोळे पाणावले.
बरोबर आहे. परंतु माझा दोष नाही. कारण प्रमाणलेखनाची तुम्ही तरफदारी करत असता पण त्याप्रमाणे वर्तन करत नाही हेच मला दाखवायचे होते. मी कधीही कुठेही प्रमाणलेखन हवे असे प्रतिपादन केलेले नाही त्यामुळे मजवर दोष येत नाही.
>>>प्रमाणलेखनाची तुम्ही तरफदारी करत असता
शुद्ध आणि अशुद्ध असा लेखनाच्या बाबतीत आम्ही भेद करत नाही. त्यावरुन आमची बरीच बेअदबी मराठी संस्थळावर झाली आहे. त्यामुळे प्रमाणलेखनाच्या तरफदारीचा आणि वाक्यातील वर्तनाबद्दलचा प्रश्नच उरत नाही.
-दिलीप बिरुटे
>>>शुद्ध आणि अशुद्ध असा लेखनाच्या बाबतीत आम्ही भेद करत नाही.
शुद्ध आणि अशुद्ध असा भेद भाषेत अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अस्तित्वात नसलेली गोष्ट मी मानत नाही असे सांगुन फार मोठा तीर मारल्याचा प्रयत्न.
>>त्यावरुन आमची बरीच बेअदबी मराठी संस्थळावर झाली आहे.
मसंवर गेंड्याची कातडी आवश्यक असते याचे भान आपणास असावे असे वाटते.
>>>त्यामुळे प्रमाणलेखनाच्या तरफदारीचा आणि वाक्यातील वर्तनाबद्दलचा प्रश्नच उरत नाही.
प्रतिसादाची सुरवात शुद्धलेखनासंबंधाने करुन समारोप प्रमाणलेखनाबद्दल करणे हे अस्वस्थ आणि चंचल मनोवृत्तीचे निदर्शक असल्याने म्हणणे पुन्हा मांडायची संधी दिली जात आहे.
>>>>शुद्ध आणि अशुद्ध असा भेद भाषेत अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अस्तित्वात नसलेली गोष्ट मी मानत नाही असे सांगुन फार मोठा तीर मारल्याचा प्रयत्न.
धन्यवाद....! काहीतरी आपणास समजत आहे, ही गोष्ट चांगली झाली.
>>>मसंवर गेंड्याची कातडी आवश्यक असते याचे भान आपणास असावे असे वाटते.
नक्कीच आहे.
>>>प्रतिसादाची सुरवात शुद्धलेखनासंबंधाने करुन समारोप प्रमाणलेखनाबद्दल करणे हे अस्वस्थ आणि चंचल मनोवृत्तीचे निदर्शक असल्याने म्हणणे पुन्हा मांडायची संधी दिली जात आहे.
सुरुवात आपणच केली आहे. तेव्हा योग्य समारोप आपणच करावा. बाकी, अस्वस्थपणा आणि चंचल मनोवृत्तीबद्दल काळजी करु नये. अशी वृत्ती कमीअधिक फरकाने सर्वांची सारखीच असते. काहींची दिसते काहींची नाही. आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपण मला कोणते मत मांडण्याची संधी देत आहात ते अजिबात कळले नाही. शुद्धलेखन आणि शुद्धशब्द याबाबतीत आपण गडबड करत आहात असे वाटते.
-दिलीप बिरुटे
>>>>धन्यवाद....! काहीतरी आपणास समजत आहे, ही गोष्ट चांगली झाली.
हे वाक्य वाचेपर्यंत मला काही समजत नाही असे माझे मत होते. परंतु आपल्या या वाक्याने माझा हुरुप वाढला आहे :)
>>>नक्कीच आहे.
खात्री होती.
>>>सुरुवात आपणच केली आहे. तेव्हा योग्य समारोप आपणच करावा.
ठीक आहे. यापुढील चर्चा खव मधुन करु ;)
>>>बाकी, अस्वस्थपणा आणि चंचल मनोवृत्तीबद्दल काळजी करु नये. अशी वृत्ती कमीअधिक फरकाने सर्वांची सारखीच असते. काहींची दिसते काहींची नाही. आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपण मला कोणते मत मांडण्याची संधी देत आहात ते अजिबात कळले नाही. शुद्धलेखन आणि शुद्धशब्द याबाबतीत आपण गडबड करत आहात असे वाटते.
शाब्बास ! जमलं जमलं ! असेच लिहिते रहा... मसंवरचे भावी विचारवंत म्हणुन आम्ही तुमच्याकडे आशेने पहात आहोत.
मान गये केसु
विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न
'आमच प्रेरणा' : हे बहुधा
किती सूट घेतली आहे ती... पण
हेहेहेहेहे
खि खि खि
शाब्बास....!
पकले
बास्स की आता लै कट्टाळा !
केसुगुरूजी लायनीवर आले, आपलं
बोळा निघाला
ठरलात विजयी!
वावावा!
आत्मकथनापर ऊत्तर आवडले !!
पीन अडकली...
अवलिया यांच्यासाठी अर्ज किया है.....!
अंती येथेच मरु, टंकू आणिक
ग्रहांचे काय सांगता येत नाही.
>>>>अवलिया यांच्या कुंडलीत
कुठे आहे स्वल्पविराम ?
दिलीपशेट लढायचं तर मर्दासारखं
अरेरे...!
बरोबर आहे. परंतु माझा दोष
कधीच नाही
>>>शुद्ध आणि अशुद्ध असा
>>>>शुद्ध आणि अशुद्ध असा भेद
>>>>धन्यवाद....! काहीतरी
सदस्यांच्या धाग्यासंगे युद्ध
हॅ...
सत्य कटु असते
जौ दे ना ए नानबा. कशाला ? ऑ ?
>>>>जौ दे ना ए नानबा. कशाला ?