हा भंपक कौल नाही हा तुमचा प्रतिसाद 'नव्या सिस्टिम प्रमाणे' पहिला असूनही वर राहणार नाही. त्यामुळे या खुलाशाचा काही उपयोग नाही.
नव्या सिस्टिममध्ये सुधारणा होईपर्यंत (कौलात मॅटर लिहिण्याची सोय होईपर्यंत किंवा प्रतिसादांचा क्रम जुना सर्वात वर असे होईपर्यंत) वरून फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत.
सहज शेठ, गुर्जी इतक मैलिक ज्ञान देत आहेत आणि तुम्ही आपले क्रिकेट खेळत बसलाय ...
आहो गुर्जीनी स्वतः येऊन आम्हाला प्रतिसाद आणि खरडीतून सहजा सहजी समजेल अशी दिक्षा नाना तर्हेने दिली आणि जा माझा माझ्या धाग्यावर लिहिलेला पहिला प्रतिसाद वाच अशी अज्ञा दिली.. हाच तो बोधीसत्व प्रतिसाद
तेच तर माझ्या प्रतिसादात लिहिलं आहे.
कौल फुटकळ नाही हे लिहिले असले तरी ते आता पार खाली गेले आहे. मग नव्याने कौल पाहणार्याला पटकन दिसणारच नाही.
एखादी सूचना ही टोचण्यासाठीच असते; 'सुधारणा व्हावी' म्हणून असूच शकत नाही अशी ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर झाली आहे की काय अलिकडे?
थत्तेशेठ हे फारच झाले..
फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत. अगदी आणिबाणीतला हा फतवाच वाटला
अस बरेच काही होऊ नये असं बर्याच जणाना वाटतं त्याचा काही उपयोग आहे का..बाकी चालू दे..
मग तुमच्या कौलातून निघणारे निष्कर्ष चुकीचेच असतील.
व्याख्या अगदी अचूक हवी:
उदा:
बघायला आवडते
बोलायला आवडते
प्रतिसाद द्यायला आवडते
चेष्टा करायला आवडते
छेडखानी करायला आवडते
जवळ जायला आवडते
स्पर्श करायला आवडते
(ह्यापेक्षाही अचूक व्याख्या करता येईल, पण समाज हळवा वगैरे काहीतरी आहे म्हणतात.)
...
बाकी मास्तरांना विचारू.
त्यामुळे पास.
व्यक्ती आवडते म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा दिसत नाही.
आवडणे = like & or love & or respect अशी काहीशी सरमिसळ
जोडीदार आयुष्यात यायच्या आधीच आई-वडील, आजी-आजोबा, मामा-मावश्या-काका-आत्या-काकू, भावंडे, मित्रपरिवार, मग विश्व विस्तारत गेल्यावर समाजातील इतर व्यक्ती, ओळखीच्या अथवा त्यांच्या कार्यामुळे माहीत असलेल्या इ इ बरेच जण आवडत गेले व आवडतात. प्रत्येक व्यक्तीमधे गुण अवगुण दोन्ही असल्याने एखादी व्यक्ती आवडण्याची इंटेंसिटी कमी जास्त असते.
मला माझे आणि इतर बरेच जोडीदार आवडतात, त्यांच्या शिवाय माझे पान हलू शकत नाही. सध्याच्या घडीला एकूण ३३५ जोडीदार आहेत. त्यांच्या पुढे पुढे करावे लागते आणि मागे मागे पळावे लागते. त्यांनी सोडून दिले तर मी आपटलोच म्हणून समजा.
१)मित्रा जिंकलस.
२)आजवर इतकी कौलं पाहिली पण 'या सम हाच'! वा वा!!
३)हा कौल पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर असंच एक कौल फोडलं होतं मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.
४)कौल पाहून अंमळ हळवा झालो.
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या.
-(पर्यायी) प्रतिक्रियासुमार.
तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का?
आम्हाला आमचा जोडीदार धरुन दुसरा/दुसरी सर्व व्यक्ती आवडतात.
असल्यास किती जण/जणी आवडतात हे पण सांगा..
किती जण/जणी आवडतात याची मोजदाद आमचे शेजारी करतात. (त्यान्ना विचारुन सान्गतो)
(इथे / ही रेष विरुद्ध लिन्गी पर्याया करिता आहे असे ग्रुहीत धरुन उत्तर दिले आहे)
प्रतिक्रिया
हा भंपक कौल नाही.
हा भंपक कौल नाही हा तुमचा
In reply to हा भंपक कौल नाही. by केशवसुमार
निषेध...
In reply to हा भंपक कौल नाही हा तुमचा by नितिन थत्ते
सहमत आहे!!
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
आम्हाला उगाच एक म्हण आठवली...
In reply to सहमत आहे!! by केशवसुमार
उमासा
In reply to आम्हाला उगाच एक म्हण आठवली... by Nile
कौल
In reply to उमासा by गणपा
टा-या
In reply to कौल by विनायक प्रभू
जबरा!!!
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
छ्या बाबा..
In reply to जबरा!!! by सहज
तेच तर माझ्या प्रतिसादात
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
कौल फुटकळ नाही हे लिहिले असले
In reply to तेच तर माझ्या प्रतिसादात by नितिन थत्ते
छ्या बाबा हे म्हणजे..
In reply to हा भंपक कौल नाही हा तुमचा by नितिन थत्ते
आवडणे म्हणजे काय ?
In reply to हा भंपक कौल नाही. by केशवसुमार
आपल्या
In reply to आवडणे म्हणजे काय ? by मिसळभोक्ता
मग..
In reply to आपल्या by केशवसुमार
'नाना' करते प्यार तुम्हीसे कर बैठे! लिखना था दर्जेदार मगर ....
In reply to आपल्या by केशवसुमार
मधुबाला
मोठे व्हा.. (अस सल्ला कसा आला
तै ते मोठे व्हा जुन झाल
In reply to मोठे व्हा.. (अस सल्ला कसा आला by शिल्पा ब
ते का कुणाला सांगावं लागतंय?
In reply to तै ते मोठे व्हा जुन झाल by गणपा
मला माझे आणि इतर बरेच जोडीदार
मिपाकर म्हणजे प्रयोगशाळेतील
कौ.म.टा.आ.
+१
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
+३
In reply to +२ by परिकथेतील राजकुमार
+४
In reply to +३ by Nile
+५
In reply to +४ by मस्त कलंदर
धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी
In reply to +५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
धमालदादाभाऊ
In reply to धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी by परिकथेतील राजकुमार
वा वा!
+१
In reply to वा वा! by धमाल मुलगा
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
+३
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
व्यक्तीच पाहिजे का?
मला तर केसुंचा आयडी कुणीतरी
मिपावर सध्या सहमतीचे राजकारण
तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का?
आढावा घेणारा लेख