हा भंपक कौल नाही हा तुमचा प्रतिसाद 'नव्या सिस्टिम प्रमाणे' पहिला असूनही वर राहणार नाही. त्यामुळे या खुलाशाचा काही उपयोग नाही.
नव्या सिस्टिममध्ये सुधारणा होईपर्यंत (कौलात मॅटर लिहिण्याची सोय होईपर्यंत किंवा प्रतिसादांचा क्रम जुना सर्वात वर असे होईपर्यंत) वरून फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत.
सहज शेठ, गुर्जी इतक मैलिक ज्ञान देत आहेत आणि तुम्ही आपले क्रिकेट खेळत बसलाय ...
आहो गुर्जीनी स्वतः येऊन आम्हाला प्रतिसाद आणि खरडीतून सहजा सहजी समजेल अशी दिक्षा नाना तर्हेने दिली आणि जा माझा माझ्या धाग्यावर लिहिलेला पहिला प्रतिसाद वाच अशी अज्ञा दिली.. हाच तो बोधीसत्व प्रतिसाद
थत्तेशेठ हे फारच झाले.. फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत. अगदी आणिबाणीतला हा फतवाच वाटला
अस बरेच काही होऊ नये असं बर्याच जणाना वाटतं त्याचा काही उपयोग आहे का..बाकी चालू दे..
व्यक्ती आवडते म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा दिसत नाही.
आवडणे = like & or love & or respect अशी काहीशी सरमिसळ
जोडीदार आयुष्यात यायच्या आधीच आई-वडील, आजी-आजोबा, मामा-मावश्या-काका-आत्या-काकू, भावंडे, मित्रपरिवार, मग विश्व विस्तारत गेल्यावर समाजातील इतर व्यक्ती, ओळखीच्या अथवा त्यांच्या कार्यामुळे माहीत असलेल्या इ इ बरेच जण आवडत गेले व आवडतात. प्रत्येक व्यक्तीमधे गुण अवगुण दोन्ही असल्याने एखादी व्यक्ती आवडण्याची इंटेंसिटी कमी जास्त असते.
मला माझे आणि इतर बरेच जोडीदार आवडतात, त्यांच्या शिवाय माझे पान हलू शकत नाही. सध्याच्या घडीला एकूण ३३५ जोडीदार आहेत. त्यांच्या पुढे पुढे करावे लागते आणि मागे मागे पळावे लागते. त्यांनी सोडून दिले तर मी आपटलोच म्हणून समजा.
१)मित्रा जिंकलस.
२)आजवर इतकी कौलं पाहिली पण 'या सम हाच'! वा वा!!
३)हा कौल पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर असंच एक कौल फोडलं होतं मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.
४)कौल पाहून अंमळ हळवा झालो.
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या.
तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का? आम्हाला आमचा जोडीदार धरुन दुसरा/दुसरी सर्व व्यक्ती आवडतात. असल्यास किती जण/जणी आवडतात हे पण सांगा.. किती जण/जणी आवडतात याची मोजदाद आमचे शेजारी करतात. (त्यान्ना विचारुन सान्गतो)
(इथे / ही रेष विरुद्ध लिन्गी पर्याया करिता आहे असे ग्रुहीत धरुन उत्तर दिले आहे)
प्रतिक्रिया
हा भंपक कौल नाही.
कृपया मनापासून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कौल संपल्यानंतर आकडेवारीचा आढावा घेणारा एक लेख लिहिण्याची इच्छा आहे.
धन्यवाद.
हा भंपक कौल नाही हा तुमचा
In reply to हा भंपक कौल नाही. by केशवसुमार
हा भंपक कौल नाही हा तुमचा प्रतिसाद 'नव्या सिस्टिम प्रमाणे' पहिला असूनही वर राहणार नाही. त्यामुळे या खुलाशाचा काही उपयोग नाही.
नव्या सिस्टिममध्ये सुधारणा होईपर्यंत (कौलात मॅटर लिहिण्याची सोय होईपर्यंत किंवा प्रतिसादांचा क्रम जुना सर्वात वर असे होईपर्यंत) वरून फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत.
निषेध...
In reply to हा भंपक कौल नाही हा तुमचा by नितिन थत्ते
नव्या सिस्टिमवर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नितिन थत्ते यांचा निषेध.
याला काय अर्थ आहे? जर कौल प्रवर्तकाने लिहिलं असेल की हा कौल फुटकळ नाही, तर तुम्हाला त्यावर विश्वास का ठेवता येत नाही?
सहमत आहे!!
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
घासकडवींशी आम्ही ह्या वेळेस मात्र संपुर्ण सहमत आहे..
(सहमत कौलारु)केशवसुमार
आम्हाला उगाच एक म्हण आठवली...
In reply to सहमत आहे!! by केशवसुमार
आम्हाला उगाच एक म्हण आठवली... पण कशाला आणिबाणीचे पाणी चाखा म्हणुन फक्त आठवणीत ठेवतो. ;)
उमासा
In reply to आम्हाला उगाच एक म्हण आठवली... by Nile
उमासा ;)
कौल
In reply to उमासा by गणपा
कळला नाही.
टा-या
In reply to कौल by विनायक प्रभू
आणि बेडुकउडीशी सहमत
जबरा!!!
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
लिहिलं असेल की हा कौल फुटकळ नाही, तर तुम्हाला त्यावर विश्वास का ठेवता येत नाही?
और ये लगा सिक्सर!!!!
छ्या बाबा..
In reply to जबरा!!! by सहज
सहज शेठ, गुर्जी इतक मैलिक ज्ञान देत आहेत आणि तुम्ही आपले क्रिकेट खेळत बसलाय ...
आहो गुर्जीनी स्वतः येऊन आम्हाला प्रतिसाद आणि खरडीतून सहजा सहजी समजेल अशी दिक्षा नाना तर्हेने दिली आणि जा माझा माझ्या धाग्यावर लिहिलेला पहिला प्रतिसाद वाच अशी अज्ञा दिली.. हाच तो बोधीसत्व प्रतिसाद
तेच तर माझ्या प्रतिसादात
In reply to निषेध... by राजेश घासकडवी
तेच तर माझ्या प्रतिसादात लिहिलं आहे.
कौल फुटकळ नाही हे लिहिले असले तरी ते आता पार खाली गेले आहे. मग नव्याने कौल पाहणार्याला पटकन दिसणारच नाही.
एखादी सूचना ही टोचण्यासाठीच असते; 'सुधारणा व्हावी' म्हणून असूच शकत नाही अशी ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर झाली आहे की काय अलिकडे?
कौल फुटकळ नाही हे लिहिले असले
In reply to तेच तर माझ्या प्रतिसादात by नितिन थत्ते
वरकरणी फुटकळ दिसणारे कौल काढून केसुगुर्जींची प्रतिमा खालावू शकत नाही असं माझं मत आहे. दुर्दैवाने ते इथे विचारलेलं नाही. असो, कौलात मत टाकलं आहे.
छ्या बाबा हे म्हणजे..
In reply to हा भंपक कौल नाही हा तुमचा by नितिन थत्ते
थत्तेशेठ हे फारच झाले..
फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत. अगदी आणिबाणीतला हा फतवाच वाटला
अस बरेच काही होऊ नये असं बर्याच जणाना वाटतं त्याचा काही उपयोग आहे का..बाकी चालू दे..
आवडणे म्हणजे काय ?
In reply to हा भंपक कौल नाही. by केशवसुमार
आवडण्याची व्याख्या कळवा, म्हणजे लिहिता येईल.
आपल्या
In reply to आवडणे म्हणजे काय ? by मिसळभोक्ता
दृष्टीने जी आवडीची व्याख्या आहे ती लिहावी आणि त्या अनुशंगाने आपले मत लिहावे..
मग..
In reply to आपल्या by केशवसुमार
मग तुमच्या कौलातून निघणारे निष्कर्ष चुकीचेच असतील.
व्याख्या अगदी अचूक हवी:
उदा:
बघायला आवडते
बोलायला आवडते
प्रतिसाद द्यायला आवडते
चेष्टा करायला आवडते
छेडखानी करायला आवडते
जवळ जायला आवडते
स्पर्श करायला आवडते
(ह्यापेक्षाही अचूक व्याख्या करता येईल, पण समाज हळवा वगैरे काहीतरी आहे म्हणतात.)
...
बाकी मास्तरांना विचारू.
त्यामुळे पास.
'नाना' करते प्यार तुम्हीसे कर बैठे! लिखना था दर्जेदार मगर ....
In reply to आपल्या by केशवसुमार
व्यक्ती आवडते म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा दिसत नाही.
आवडणे = like & or love & or respect अशी काहीशी सरमिसळ
जोडीदार आयुष्यात यायच्या आधीच आई-वडील, आजी-आजोबा, मामा-मावश्या-काका-आत्या-काकू, भावंडे, मित्रपरिवार, मग विश्व विस्तारत गेल्यावर समाजातील इतर व्यक्ती, ओळखीच्या अथवा त्यांच्या कार्यामुळे माहीत असलेल्या इ इ बरेच जण आवडत गेले व आवडतात. प्रत्येक व्यक्तीमधे गुण अवगुण दोन्ही असल्याने एखादी व्यक्ती आवडण्याची इंटेंसिटी कमी जास्त असते.
मधुबाला
ही आमची मधुबाला. हिच्यावर आमचा भारी जीव.
किती जणी आवडतात यांची मोजदाद चालू आहे म्हणून अजून मत दिलेलं नाही.
मोठे व्हा.. (अस सल्ला कसा आला
मोठे व्हा.. (अस सल्ला कसा आला नाही अजुन हा विचार करत होते.)
तै ते मोठे व्हा जुन झाल
In reply to मोठे व्हा.. (अस सल्ला कसा आला by शिल्पा ब
तै ते मोठे व्हा जुन झाल हो.
सध्या निर्लज व्हा चा ट्रेंड आहे. :)
ते का कुणाला सांगावं लागतंय?
In reply to तै ते मोठे व्हा जुन झाल by गणपा
ते का कुणाला सांगावं लागतंय? आपोपच माणूस निर्लज्ज होत जातो...
मला माझे आणि इतर बरेच जोडीदार
मला माझे आणि इतर बरेच जोडीदार आवडतात, त्यांच्या शिवाय माझे पान हलू शकत नाही. सध्याच्या घडीला एकूण ३३५ जोडीदार आहेत. त्यांच्या पुढे पुढे करावे लागते आणि मागे मागे पळावे लागते. त्यांनी सोडून दिले तर मी आपटलोच म्हणून समजा.
मिपाकर म्हणजे प्रयोगशाळेतील
मिपाकर म्हणजे प्रयोगशाळेतील उंदीर झालेत कि काय?
कौ.म.टा.आ.
कौ.म.टा.आ.
+१
टिंग्याशी सहमत!
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
वरती फ्रॅक्चर बंड्या व प्रविन भप्करशी सहमत.
+३
In reply to +२ by परिकथेतील राजकुमार
मोडक गुर्जी, डान्या आणि मुसुंशी सहमत.
+४
In reply to +३ by Nile
आंद्याशी सहमत
+५
In reply to +४ by मस्त कलंदर
धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी सहमत.
धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी
In reply to +५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
धमालदादाभाऊ पडवळसाहेब(मार्ल्बोरो हृदय सम्राट) (बारामती -BM रिटर्न) असा बदल सुचवु इच्छीतो.
धमालदादाभाऊ
In reply to धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी by परिकथेतील राजकुमार
खर्र खर्र मार्ल्बोरो हृदय सम्राट असा आणखी एक बदल सुचवू इच्छिते.
वा वा!
१)मित्रा जिंकलस.
२)आजवर इतकी कौलं पाहिली पण 'या सम हाच'! वा वा!!
३)हा कौल पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर असंच एक कौल फोडलं होतं मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.
४)कौल पाहून अंमळ हळवा झालो.
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या.
-(पर्यायी) प्रतिक्रियासुमार.
+१
In reply to वा वा! by धमाल मुलगा
गांधीवादींशी सहमत!
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
नान्याशी सहमत.
+३
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
नंदन, विकास काका अन थत्ते काकांशीपण सहमत.
व्यक्तीच पाहिजे का?
प्राणी, निर्जीव वस्तू चालणार नाहीत का? ;)
नाईलाजाने इथे सांगता येणार नाही..
:D :D :D :D :D
मला तर केसुंचा आयडी कुणीतरी
मला तर केसुंचा आयडी कुणीतरी हॅक केलाय अशी दाट शंका यायला लागली आहे.
मिपावर सध्या सहमतीचे राजकारण
मिपावर सध्या सहमतीचे राजकारण सुरू आहे... हम्म,..
तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का?
तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का?
आम्हाला आमचा जोडीदार धरुन दुसरा/दुसरी सर्व व्यक्ती आवडतात.
असल्यास किती जण/जणी आवडतात हे पण सांगा..
किती जण/जणी आवडतात याची मोजदाद आमचे शेजारी करतात. (त्यान्ना विचारुन सान्गतो)
(इथे / ही रेष विरुद्ध लिन्गी पर्याया करिता आहे असे ग्रुहीत धरुन उत्तर दिले आहे)
आढावा घेणारा लेख
>> कृपया मनापासून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कौल संपल्यानंतर आकडेवारीचा आढावा घेणारा एक लेख लिहिण्याची इच्छा आहे.
लेखाची वाट पहात आहे.