असला कौल काढणे हा मिपाचा अपमान आहे. >>
थत्तेकाकांनी एकोळी प्रतिसाद देणे हा बिकांचा अपमान आहे .
थत्तेकाकांनी एकोळी प्रतिसाद देणे हा बिकांचा अपमान आहे >>>
बिकांचा अपमान हा श्रामोंचा द्विगुणी आनंद आहे.
बिकांचा अपमान हा श्रामोंचा द्विगुणी आनंद आहे. >>
श्रामोंचा द्विगुणी आनंद हा बेलाशेठंना भारी अवघड जातो.
श्रामोंचा द्विगुणी आनंद हा बेलाशेठंना भारी अवघड जातो >>
बेलाशेठंना भारी अवघड जाणे हे केसुगुर्जीचा अपमान आहे .
बेलाशेठंना भारी अवघड जाणे हे केसुगुर्जीचा अपमान आहे >>
केसुगुर्जीचा अपमान हा आंतरजालीय विडंबन-गुरूंचा अपमान आहे .
केसुगुर्जीचा अपमान हा आंतरजालीय विडंबन-गुरूंचा अपमान आहे >>>
आंतरजालीय विडंबन-गुरूंचा अपमान हा आमच्यासारखा नवशिक्यांचा अपमान आहे.
आमच्यासारखा नवशिक्यांचा अपमान आहे >>
म्हणुन ......
केसुगुर्जी, आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी, आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी, आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी, आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी, आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
भले कितीही सारकॅझम असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, पण केसुकाका, तुमसे ये उम्मीद ना थी!
आजकाल काय होतंय देवा?
'रेशमाच्या बाबांनी' वगैरे लिहिणारे ते तुम्हीच ना?
भले कितीही सारकॅझम असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, पण केसुकाका, तुमसे ये उम्मीद ना थी! >>.
गप्राव !!- पुर्वार्ध
आजकाल काय होतंय देवा? >>
गप्राव !! -भाग ऊत्तरार्ध (निदान हा भाग तरी पुर्ण झाला)
'रेशमाच्या बाबांनी' वगैरे लिहिणारे ते तुम्हीच ना? >>
बाबांनी की बापानी की बांबुनी ???
अहो पेशन्सधारी धमाल खरडे-पाटील ऊर्फ धमालदादा पडवळवळे , आपण उकारान्ती असल्याने उम्मीद वगैरैची भाषा वापरताय !!
आम्हाला 'एकारान्ती' केसूगुर्जी, पुप्या आणी टोणग्या...आपल हे...ठिणग्या..सॉरी सॉरी...टींग्यावर पुर्ण विश्वास आहे !!
केसुगुर्जी ,आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी ,आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी ,आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी ,आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
केसुगुर्जी ,आगे बढो !! हम तुम्हारे साथ है !!
ओकार्यान्ती
हो म्हणणार नाही.
नाही म्हटलं तर कोणी तरी रागावणार.
तिसरा पर्याय स्वीकारला तर हे विडंबन आहे असे वाटते.
हा कौल खरा आहे असे मानून मत दिलेले नाही. पण विडंबन असेल तर तिसरा पर्याय. :)
कावळ्याच्या फोटो आधी कुणाचा फोटो होता? त्यावर याचे उत्तर आधारीत राहील! :-)
हा समतेचा जमाना असल्याने आधी कावळा मग गानकोकीळा असा देखील उद्देश असू शकतो! ;)
बाकी पुर्वजांना अभिवादन करताना कावळ्याची आठवण येणे हा देखील एक वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल... ;)
केसुगुर्जी, तुम्ही यातून नक्की काय प्रकारचं श्टॅटीस्टीक्स काढणार आहात? तुम्ही फुटकळ धागा काढलंत तर चतुरंग विडंबन लिहिणार का कसं?
लताबाईंचा फोटो अंमळ छोटा करून टाकला तर लोड व्हायला कमी वेळ लागेल एवढंच माझं मत आहे. तो पर्याय उपलब्ध नसल्यामुळे केसुंचा आणि त्यांच्या कौलाचा निषेध.
परंतु अतिशय मार्गदर्शक कौल आहे. नवमिपाकरानी कौलेकशी फोडावीत ह्याचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणुन ह्या कौलाकडे बघता येईल. आता मा. केशुगुर्जी ह्या कौलातुन किती मौलिक निकाल बाहेर काढतील ह्याची आम्ही सर्व मिपाकर अगदी आतुरतेने वाट पहात आहे.
हे विडंबन आहे हे अर्थातच लक्षात येतं. पण फुटकळ धागा काढून फुटकळपणाचं विडंबन करणं हे शांततेसाठी युद्ध माजवण्यासारखं, फ-- फॉर व्ह--- सारखं वाटतं. संपादकांकडून अधिक सकारात्मक क्रियेची अपेक्षा होती.
किमानपक्षी फुटकळपणात थोडी कल्पकता आली असती तरी बरं वाटलं असतं.
आमच्या पहिल्याच कौलाला खुद्द कौलमहर्षींचा प्रतिसाद.. डोळे पाणावले..
(कृतकृत्य कौलारू)केशवसुमार
एकलव्यासारखे नुसते कौल वाचून कौलविद्येत प्राविण्य मिळणे अशक्य आहे असे दिसते.. त्यासाठी द्रोणाचार्य गुर्जी आपल्या कडून मार्गदर्शनच हवे.. मग कल्पकता काय आपोआप येईल..
(शिकाऊ कौलारू)केशवसुमार
एके काळी कौल लिहिताना त्या कौलामागे काय कारणपरंपरा आहे हे लिहिण्याची सोय होती. आता ती नाही. तरीही मी पहिलाच प्रतिसाद टाकून तो कौल भंपक नाही http://www.misalpav.com/node/14618#comment-241669 असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक प्रतिसाद टाकून http://www.misalpav.com/node/14618#comment-241737 यात स्वप्नांचा व त्यातून निर्माण होणाऱ्या श्रद्धांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे असं सांगितलं होतं.
मिपावर जे तांत्रिक बदल झाले त्यामुळे दुर्दैवाने कौलांवर पहिले प्रतिसाद देखील प्रथम दिसत नाहीत. त्यामुळे हे प्रतिसाद तुमच्या नजरेत आलेले नसण्याची शक्यता आहे. अन्यथा तुम्ही कौलमहर्षी म्हणून चिडवलं नसतंत असं वाटतं. फुटकळ धागे बरेच येतात, पण सरसकट टिप्पणी करण्याआधी जर लेखकाने हा धागा फुटकळ नाही, असं लिहिलं असेल तर निदान त्यामागची भूमिका तरी वाचावी. असो. लवकरच मी त्या कौलावर आधारित लेख टाकेन. (तेही पहिल्या प्रतिसादात लिहिलं होतं) त्यावेळी जर तुमचा काही सार्थ प्रतिसाद आला तर आवडेल.
कल्पकता हा विषय अश्लीलतेसारखा असतो. त्याची व्याख्या करता येत नाही. पण दिसल्यावर मात्र कळतो. शिकवता तर येतच नाही. तुम्हाला शिकवण्याची गरज आहे असंही वाटत नाही. तुमच्याकडे ती भरपूर आहे. इथे वापरली नाहीत असं वाटलं इतकंच.
आणि हो
आमच्या पहिल्याच कौलाला खुद्द...
हा तुमचा पहिलाच कौल नाही बरं का. तुम्ही आत्तापर्यंत दोन कौल टाकले आहेत. तुमचा आधीचा कौल यापेक्षा थोडासा अधिक कल्पक होता. माझा हा पहिलाच कौल असूनही मी कौलमहर्षि झालो याची गंमत वाटली.
गुर्जी आम्ही आपल्याला आदरांनी कौलमहषी म्हटले आणि आपण त्याला चिडवणे समजलात...अरे रे.. हेच का फळ मम तपाला..
(दु:खी शिकाऊ कौलारू)केशवसुमार..
असा कौल काढल्यावर आपली भुमिका स्पष्ट करणारा प्रतिसाद लिहावा आणि कौलाची मुदत संपल्यावर जमा झालेल्या विदातून एक अभ्यासपुर्ण लेख लिहावा अशी आमच्या आणि इतर अनेक कौलारुंच्या ज्ञानात आज भर पडली...
(शिकाऊ कौलारू)केशवसुमार..
आम्ही कारण लिहिले नाही म्हणजे त्यामागे काही उद्देश नाही असा निश्कर्ष काढणे चुकिचे आहे गुर्जी.. योग्य विदा जमा झाल्यावर आम्ही ही माहिती पुर्ण लेख लिहूच की..
(वायदे आझम कौलारु)केशवसुमार..
कल्पकता हा विषय अश्लीलतेसारखा असतो. अगदी बरोबर आणि म्हणुनच ती व्यक्ती सापेक्ष नाही का.. आम्हाला ती दिसली आणि तुम्हाला ती दिसली नाही..असो..
(कल्पक कौलारू)केशवसुमार..
आमच्या 'ह्या वर्षातील' असे लिहायचे राहिले त्याबद्दल क्षमस्व.. संपादक मंडळालातसा बदल करायला सांगतो..;)
(विसरभोळा आणि दिलगीर कौलारू)केशवसुमार..
माझा हा पहिलाच कौल असूनही मी कौलमहर्षि झालो याची गंमत वाटली हा आपला विनय आहे गुर्जी..
(नतमस्तक कौलारु)केशवसुमार..
छे! छे! छे! केसुचंद्र्रावसाहेबजी असा कौल काढतील यावर विश्वास बसत नाही.
असा कौल आम्ही (म्हणजे मी) काढला असता तर याच केसूंनी विडंबनाची तरवार चालवून त्याची खांडोळी केली असती. ;)
या धाग्यात उल्लेख केल्याप्रमाणे जर कुणाला 'लतादिदीं चा अपमान झाला असे वाटत असेल तर त्यांची मी विनातक्रार माफी मागतो, कारण कावळ्याचा फोटो काढून टाकावा व दिदींना 'वाढदिवसाच्या' मिपा परिवारातर्फे एकत्रित शुभेच्छा द्याव्यात, असे मी स्वतः संपादक मंडळाला व्य.नि.द्वारे सुचविले होते. ही गोष्ट दि.२८ सप्टेंबर २०१० च्या सकाळी ८.३० ची...... तो पर्यंत कावळेमहाराज शांतपणे [आदल्या रात्री गरगरीत पंचपक्वानांची सुग्रास जेवण झाल्यामुळे] त्या पानावर विराजमान झाले होते.
माझ्या विनंतीचा विचार झाला की नाही या संभ्रमात मी होतो [कारण तोपर्यंत देशातील सर्वच एफ.एम. बॅण्ड रेडिओवरून स्वरसम्राज्ञीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आठवणी आणि दुर्मिळ गाणी यांचे एकाहुन एक सरस असे कार्यक्रम प्रक्षेपित होत होते]....मात्र मिपा थंड ! अशात आणखीन् एक 'रीमायन्डर' पाठवावे का या विचारात असतानाच ११ च्या सुमारास लतादिदींचा आताचा हसरा चेहरा झळकला व त्यापाठोपाठ शुभेच्छाही.....ही उचीत बाब असल्याने व शेवटी दिदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे आपणा सर्वांचे कर्तव्यच असल्याने संपादक मंडळाने हा जो काही निर्णय घेतला तो अभिनंदनीयच आहे. तेव्हा अपमानाचा प्रश्न उदभवू नये.
इन्द्रा
'टारू' म्हणजे कोण ?
आपण मला कोणी दुसरा सदस्य समजत आहात का ? तसे असेल तर मी नम्र पाने नमूद करू इच्छितो कि मी 'टारू' वगेरे कोणीही नाही.
माझे 'गांधीवादी' सदस्य नाम घेण्यामागे एकच उद्देश होता कि,
आमच्या झोपडपट्टीत अनेक नेते निरनिराळ्या गांधींचे फलक घेऊन येत आणि त्यांच्या नावावर मते मागत असत. आणि मते घेऊन नंतर नाहीसे होत. असे मी माझ्या लहानपणापासून बघितले आहे. म्हणून राजकारण्यांची ती एक (मलीन) प्रतिमा माझ्या मनात कुठेतरी खोलवर आहे. त्यामुळे जेव्हा प्रथम मिपावर माझे सदस्य नाव टंकायची वेळ आली त्यावेळेस माझ्याकडून हेच नाव लिहिले गेले. माझा आक्षेप गांधीवादी असण्याला नसून, गांधीवादी आहे असे दाखवून लोकांना फसविण्याला आहे. महात्मा गांधींबद्दल आदर आहेच पण त्याहून कितीतरी जास्त आदर बाकीच्या काही स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आहे.
आता हाच दृष्टीकोन जर आपल्याला 'टारू' मध्ये दिसत होता/आहे, तर तो निव्वळ योगायोग समजावा.
प्रतिक्रिया
यू टू?
-१
अपमान
हॅ हॅ आणी हॅ
In reply to अपमान by नितिन थत्ते
क्रॅप!
क्रॅपच!
In reply to क्रॅप! by धमाल मुलगा
चालायचंच.. सगळेच काही
In reply to क्रॅपच! by मेघवेडा
आऽऽऽय सीऽऽऽ... थ्यांक्यु हां
In reply to चालायचंच.. सगळेच काही by आमोद शिंदे
धम्या, तुला 'नाक कापून
In reply to आऽऽऽय सीऽऽऽ... थ्यांक्यु हां by धमाल मुलगा
गप्राव !!
In reply to क्रॅप! by धमाल मुलगा
छ्या...
क्काय???
माझी प्रतिक्रिया पण अशीच
In reply to क्काय??? by जाई अस्सल कोल्हापुरी
सगळे असले हुकमी विषय घेउन शतक
गणपांशी सहमत! केसुंना सादर
In reply to सगळे असले हुकमी विषय घेउन शतक by गणपा
कव्वा बिर्यानी
In reply to गणपांशी सहमत! केसुंना सादर by आमोद शिंदे
(विषय दिलेला नाही)
In reply to कव्वा बिर्यानी by प्रियाली
मला वाटते
केसुगुर्जी, तुम्ही यातून
चुकून
In reply to केसुगुर्जी, तुम्ही यातून by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो अलिकडे जोशांनी
In reply to चुकून by विकास
एक नंबर प्रतिक्रीया
In reply to चुकून by विकास
आता थोडी गंमत
काव काव
In reply to आता थोडी गंमत by नितिन थत्ते
मत दिले नाही.
विडंबन
ह्म्म
In reply to विडंबन by राजेश घासकडवी
कौलाची कारणं...
In reply to ह्म्म by केशवसुमार
अरे रे..
In reply to कौलाची कारणं... by राजेश घासकडवी
छे! छे! छे!
अपमान बिलकुल नाही.
>> तेव्हा अपमानाचा प्रश्न
In reply to अपमान बिलकुल नाही. by इन्द्र्राज पवार
हे काय
In reply to अपमान बिलकुल नाही. by इन्द्र्राज पवार
तेल
In reply to हे काय by विकास
बायपोलार डिसॉर्डर?
असू शकेल
In reply to बायपोलार डिसॉर्डर? by बेसनलाडू
कावळ्याचा बहुमान
मंगेशकर इस्पितळ हे गरिबांसाठी
वेलकम टारू
In reply to मंगेशकर इस्पितळ हे गरिबांसाठी by गांधीवादी
वेलकम टारू =)) =)) अगदी
In reply to वेलकम टारू by मिसळभोक्ता
'टारू' म्हणजे कोण ? आपण मला
In reply to वेलकम टारू =)) =)) अगदी by परिकथेतील राजकुमार
मिभोकाका जिंदाबाद!
In reply to वेलकम टारू by मिसळभोक्ता
अरेरे काय हे ? चक्क केसुंचा
लतादिदींचा फोटो मिपावर
. नाहि