हे ही असू शकतं हं ! म्हणजे भाइ रडत असताना ( डोळे आलेल्या ) दादांनी डोळे पुसायला रूमाल दिला आणि ४-५ भाइ, जी, दादा बळी पडले.
कुणाला अंकुरभाइ गरीबांचे हृतिक रोशन हरमन बवेजा यांच्या सारखे दिसतायत का , की मलाच भास होतोय? त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून दम घेउ द्या!
किती फिदा व्हाल त्या एकट्यावर?
डोळ्याचे साथ आलिये म्हणे!
आधी ती पाशवीपणाची साथ आवरा!;)
मला तर तो माणूस गरिब आणि पाशवी तरुणींचा हिरो वाट्तोय!
हे पहा अनामिकजी, एकतर या पाशवी धाग्यात तुम्हाला प्रवेश मिळायला नको. पण आता आलात तर ठिके.;)
तुम्ही महिती तंत्रज्ञानात ५ वर्षें किंवा जास्त काम केले आहे काय? नाही, नुसते काम करून उपयोग नाही. भरीव कामगिरी, पाठोपाठ सत्कार, होर्डिंग (एकतरी) लागायला हवे. मिपावरचे काही सदस्य पकडून गंध लावून फटू काढलेत काय? नाही ना? मग काय उपयोग? नौरोजींची चर्चा पुढल्या धाग्यात करू!;) तूर्तास गॉगल लावा पाहू.
माहिती तंत्रज्ञानात नाही पण गवंडीकामात ५ वर्षाचा अनुभव आहे... शिवाय गवंडी काम असल्याने काम भरीवच आहे. उत्तर्-पुर्वेकडच्या काही संपादकांनी मनावर घेतलं तर आमचाही असाच एक फोटो (संपादकांच्या फोटोसकट) बोस्टनच्या डाउनटाउनमधे लागायला हरकत नाही. बोला, आहे का तयारी? गॉगल लावलेला फोटो लगेच व्यनी करतो.
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू काय कराय्चाय? एकतर भाइंसारखं एक मित्र मंडळ काढा आधी स्वतःच्या नावावर, किंवा कोणत्यातरी भाइंच्या मित्रमंडळात सामिल व्हा..( बघा जमलं तर संपादकांनाच पकडा, नुसतीच भीती दाखवत असतात पण फोटो नाही ना पाहिले कधी संपादकांचे म्हणून ). मग सगळ्या गँग्चा टाका फोटू
आईग्ग!!
हसून हसून पोट दुखायला लागले.
हा धागा माहिती तंत्रज्ञानावरचा असल्याच्या समजुतीमध्ये 'निवांतपणे' वाचण्यासाठी ठेवला होता.
चांगली माहिती मिळेल या आशेनं (आणि आदरानं) धागा उघडला आणि जे काय पहायला मिळालं......त्यावरचे प्रतिसादही मजेशीर आलेत. मीही एकदम अंकुरभाईंवर फिदा झालिये.......त्याचे दोन फायदे, एक म्हणजे मला आज्जी म्हणणार्यांना मला तरुणी म्हणणे भाग आहे.;) वाचतोयस ना प्रभो! दुसरा फायदा सगळ्यांनाच होणारे. आमच्यासारख्या काकवा फिदा व्हायला लागल्या कि असली होर्डींग्ज लागणार नाहीत.;)
अंकुरसाहेबांना हे सगळं कसं चालतं कळत नाही बुवा! बाकिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना तरी किती हौस म्हणते मी!;)
मागच्या भारतभेटीत एकेठिकाणी शाळकरी वाटतील अश्या मुलांचे फोटो होते आणि त्यांनाही जी, साहेब, दादा वगैरे म्हटलेले पाहिले होते. हे सगळे माझ्या नजरेला गुंड वाटतात. काहीजणांना केस कापायला पुरेसे पैसे मिळाले नसल्यागत दिसताहेत.
मिपावरचे अनेक सदस्य माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा जास्त काम (गिरी) करत आहेत त्यांचे असे कौतुक झाले असल्यास आम्हाला आनंदच होइल.
मला वाटते की कुणाचे तरी या अंकुरशी भांडण झाले असावे म्हणून त्याने असा सूड उगवला. मंडळाचे नाव पाहिल्यावर तर अगदी तसेच वाटते.
माझा ही राग आहे काही जणांवर. त्यांचे फोटो शोधतो आहे. मिळाले की लगेच होर्डिंग छापून, लावून, स्वतःच त्याचे फोटो काढून जालावर टाकेन म्हणतो.
साहेब, जी, भाई, दादा वगैरे आदरार्थी उपाध्यांची खैरात केलेली दिसते. त्यातल्या खाशा मंडळींच्या नावामागे आणि आडनावामागे दोन्ही उपाध्या दिसत आहेत. अमुकराव तमुकसाहेब वगैरे.
एकदा "जाणता राजा" शरद पवार ह्यांच्या नावाचे होर्डिंग होते त्यात श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असा उल्लेख होता. त्यात आणखी अण्णा आणि अप्पा कुठे बसवता आले असते तरी चालले असते. असो. यथा राजा तथा प्रजा.
अरे, काय राव तुम्ही पण! आधी त्या अनामिकजींना मदत करा.
एखाद्या विकांताला गंध लावून फोटूगिटू काढून हुप्प्याभाई, निस्काजी, मेघवेडासाहेब अशी नावे लिहून आपण होर्डींग तयार करू. बॉस्टनात लावून टाकू.
शिकागो (USA )
'कोणीतरी ह्यांच्याकडून काहीतरी शिका गो'
असा एक फालतू विनोद आठवला.
फ्लेक्स चे बोर्ड किती स्वस्त झाले आहेत, ८ रुपये प्रती चौरस फूट.
अवांतर : कोणाला फ्लेक्स चे बोर्ड करून हवे असतील तर त्यांनी कृपया संपर्क साधावा. फ्लेक्स चे बोर्ड करून मिपावर जाहिरात पण केली जाईल. (फुकटात). ग्रुप ने येणार्यांस १० टक्के कमिशन. USA ला जाणार्या साठी बोर्डचे templates तयार आहेत, त्वरा करा.
आमचा पत्ता : पुण्यात येऊन कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा. ( अट : मुलगा शेंबडाच असला पाहिजे )
प्रतिक्रिया
हे ही असू शकतं हं ! म्हणजे
सांभाळा!
तर काय, मी तर गॉगल घालूनच
मलाही असंच वाटतंय गं! आणि एक
कित्ती कित्ती ते बघावं ह्या
पाशवी असं विशेषण लागल्यावर मग
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून
दादा गरीब तर आहेतच, त्याच्याच
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून
जळजळ पोहोचली; इनो घ्या मालक!
हो हो, सापडला
ए, तो हिरो आहे ना! मग गंध कसा
ओ हो, हे बाकी विसरलेच हं !
त्यांचंही असंच झालय ना त्या
अरेरे.. इतका पाशवीपणा
पाशवी
कोणता कोणता ?
तो ग तो!
जीवंत माणसाला किंमत द्यायची
मग काय? दादा-भाई नंतर आता
हे पहा अनामिकजी, एकतर या
आता तुम्ही इतकं त्यांच्या
माहिती तंत्रज्ञानात नाही पण
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू
आईग्ग!! हसून हसून पोट दुखायला
जाउंद्या ओ रेवती मॅम.. तुमचे
मला वाटते की कुणाचे तरी या
सूड उगवला? बाप रे! आज आज हसू
उपाध्यांची खैरात
"तरुणी हृदयसम्राटांची भरीव
यात 'इंग्लंड-UK रिटर्न' असे
अहो सिंबी चा कोर्स
अरे, काय राव तुम्ही पण! आधी
फार अपेक्षेने हा धागा उघडला
भडभडून आले
एकच वादा.............
ही पण पहा.. मला ढकलपत्रातून
शिकागो (USA ) 'कोणीतरी