✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इब्न बतूत भाग - ३

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 09/28/2010 - 09:30  ·  लेख
लेख

Book traversal links for इब्न बतूत भाग - ३

  • ‹ इब्न बतूत भाग - २
  • Up
  • इब्न बतूत भाग - ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7116 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

नक्कीच

विलासराव
Tue, 09/28/2010 - 18:58 नवीन
दमास्कसमधे ईब्नचे आणी आपले स्वागत.
  • Log in or register to post comments

<<< प्रत्येक मदरसा हा हनाफी,

शिल्पा ब
Tue, 09/28/2010 - 10:21 नवीन
<<< प्रत्येक मदरसा हा हनाफी, शफी किंवा मलिकी या चारपैकी एका परंपरेचे पालन करत होत्या. हे तर तीनच झाले !!
  • Log in or register to post comments

चौथे आहे : हनाबली किंवा

जयंत कुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 10:55 नवीन
चौथे आहे : हनाबली किंवा हनाब्ली.... धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

रंग बदलणे

जयंत कुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 12:56 नवीन
मी अक्षरांचा रंग बदलला तरीही रंग बदलत नाही. काय कारण असेल बरं ? कोणी सांगेल का ?ठळकही होत नाही. फक्त underline होते.
  • Log in or register to post comments

माझे खाते

विलासराव
Tue, 09/28/2010 - 13:20 नवीन
मधे संपादन वर क्लिक करा.सहीच्या खाली ईनपुट फॉरमॅट मधे जाउन फुल एचटीएमएल सिलेक्ट करा आनी सेव्ह करा. काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

विलासराव, मी तसे केले. पण होत

जयंत कुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 17:57 नवीन
विलासराव, मी तसे केले. पण होत नाही. आता मी या ओळीचा रंग लाल केला आहे. बघुया होतो आहे का. धन्यवाद. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

खरय

विलासराव
Tue, 09/28/2010 - 19:05 नवीन
मीही करुन बघितले. सही होतेय रंगीत. पण मॅटर नाही होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

आता

विलासराव
Tue, 09/28/2010 - 19:07 नवीन
झाले बॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

अलिफ लैला, अलिफ लैला, अलिफ

यशवंतकुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 13:53 नवीन
अलिफ लैला, अलिफ लैला, अलिफ लैलाऽऽऽऽऽ अर्शब नयी कहानी, दिलचस्प है बयानी, सदियां गुजर गयी है लेकीन न हो पुरानी
  • Log in or register to post comments

नाही हो...

मन१
Tue, 09/28/2010 - 15:29 नवीन
>>.....सुरुवात इराणमधे समरकंद आणि खारगिर्द समरकंद हे इराणमध्ये नाहीये हो. ते आहे उझबेकिस्तानमध्ये(पूर्वीच्य us sr मध्ये किंवा सोप्या भाषेत मध्य आशियात्मध्ये आहे.) तिथुन इराण जवळ आहे. पण ते इराणमध्ये नाही. (कदाचित तत्कालीन पर्शियन्/इराण साम्राज्यात असू शकेल.)थोर सत्पुरुष,भारतातल्या पवित्र मुघल सल्तनतीचे संस्थापक तिमुर वंशज मंगोल मुकुटमणी बाबर(हुमायूनचा पप्पा, जलालुद्दिन मोहम्मद अकबराचा आज्जा) हे समरकंद मधुन इकडं इंपोर्ट झालेत.(via अफगाण) >>...त्याला आता "अयधाब" जे लाल समुद्राच्या काठी होते हे अयधाब म्हंजे आजच्या UAE मधलं अबुधाबी तर नाही? .....प्रेशिताच्या कबरीचे दर्शन घेऊन हे काय आता नवीनच? प्रेषित शुभ्र पांढर्‍या घोड्यावर बसुन (सदेह?) एका रपाट्यात डायरेक जन्नतमधीच पोचलेत अशी इस्लामी जगात मान्यता आहे ना? ती जागा आजही जेरुसलेम मधल्या एका टेकडीवर का कुठतरी इझरेल मधे दाखवतात ना? बाकी,लेख माहितीपूर्ण ... मालिका वाचतोय.
  • Log in or register to post comments

आपण शंका प्रदर्शित करून

जयंत कुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 17:51 नवीन
आपण शंका प्रदर्शित करून त्याची संभाव्य उत्तरेपण दिली आहेत त्या बद्दल धन्यवाद. शेवटचे जे आहे ते मला वाटते त्या माणसाने काढलेला अर्थ असावा. त्या काळी असे अनेक मुस्लीम लोक असावेत जे कहाण्यांवर विश्वास ठेवत नसावेत. असो. आपण हे वाचत आहात त्यासाठी परत एकदा धन्यवाद. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

छान!

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/29/2025 - 14:14 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा