✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाघाची मावशी

न — निनाद, गुरुवार, 05/15/2008 - 05:42

प्रतिक्रिया द्या
16610 वाचन

💬 प्रतिसाद (6)

टंकमुद्रा राक्षस

निनाद
गुरुवार, 05/15/2008 - 05:47 नवीन
कृपया, तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! हे तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहात नाही! असे वाचावे! -निनाद
  • Log in or register to post comments

हा हा हा

आनंदयात्री
गुरुवार, 05/15/2008 - 10:55 नवीन
>>टंकमुद्रा राक्षस लै भारी .. कविता पण छान .. गेय आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

आमच्या

ऋचा
गुरुवार, 05/15/2008 - 10:00 नवीन
आमच्या लहानपणी आम्ही असंही म्हणायचो. वाघाची मावशी आहे मोठी हौशी उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी :SS
  • Log in or register to post comments

छान आहे बडबडगीत..

प्राजु
गुरुवार, 05/15/2008 - 16:23 नवीन
आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा.

शितल
गुरुवार, 05/15/2008 - 18:03 नवीन
छान आहे बालकविता.
  • Log in or register to post comments

मस्त!

विसोबा खेचर
Fri, 05/16/2008 - 08:35 नवीन
मस्त आहे बालकविता..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा