काल रात्री सापाचं सौम्य स्वप्न पडलं. सकाळी लक्ष दिलं नाही. पण मिपावर लॉगिन झाले आणि कावळ्याकडे लक्ष गेलं मग कळलं अरे पितृपक्ष सुरू झाला आहे आणि मी चमकले. तुम्ही म्हणाल मी वडाची साल पिंपळाला लावते आहे, अंधश्रद्धाळू आहे. म्हणायचं ते म्हणा बापडे पण गेले ४ ते ५ वेळा हा अनुभव मी घेत आले आहे की सापाचं स्वप्न आणि पितृ पक्षाची सुरुवात यांची एकच गाठ पडते.
मग मला चैन पडलं नाही. मी देवळात गेले आणि भटजींना शिधा , दक्षीणा दान केली. भटजींनी देखील मुख्य गाभार्यात या गोष्टी घेतल्या नाहीत तर गाभार्याबाहेर हॉलमधे व्यवस्थित मंत्र म्हणून आणि गेल्या तीन पूर्वज पीढ्यांमधील कर्त्या पुरुषांचा मंत्रामधे उच्चार करून त्यांनी हे दान स्वीकारलं. मला नंतर हात, पाय धुवून मगच देवळात यायला सांगीतलं.
घरी आल्यावर जालावर माहीती वाचली. खूप माहीती सापडली. त्यातून कळलं जे आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात. आपण दिलेले मुख्यत्वे अन्न, पाणी ते ग्रहण करतात म्हणून अन्न पाणी यांचे दान या पक्षात खूप महत्वाचे असते. या पंधरवड्याच्या शेवटी केले जाणारे महालय श्राद्ध हे त्यादृष्टीने विशेष महत्त्वाचे असते. या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात.
मी दरवर्षी माझ्या परीने हा पक्ष पाळत आले आहे कारण मी भले विश्वास ठेवत असेन बाकीच्या घरच्यांनी विश्वास ठेवणंही गरजेचं असतं. असो. कोणाला अधिक माहीती असल्यास या धाग्यावर जरूर सांगावी. आपले अनुभव नमूद करावे ही विनंती.
वाचने
17090
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी आजी पितृपक्षाच्या
मलिदा
In reply to माझी आजी पितृपक्षाच्या by गांधीवादी
+१ असेच म्हणतो. ('मलिदा'
In reply to मलिदा by पैसा
मलिदा
In reply to मलिदा by पैसा
हात्तेच्या!!
In reply to मलिदा by मस्त कलंदर
हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला
In reply to मलिदा by पैसा
अमसूलाची चटणी हा एक अनवट
In reply to हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला by गांधीवादी
चिनी पितृपक्ष
माहीती चांगली आहे .
In reply to चिनी पितृपक्ष by अरुण मनोहर
मला मागच्या आठवड्यात नागाचे
मी देखील असा कार्यकारणभाव
In reply to मला मागच्या आठवड्यात नागाचे by प्रकाश घाटपांडे
आत्मे ?
होय हे जे दान करतात तेदेखील
In reply to आत्मे ? by नितिन थत्ते
किती काळानंतर पुढचा जन्म
In reply to होय हे जे दान करतात तेदेखील by शुचि
आमच्या पितरांनी, महान भारतची
In reply to किती काळानंतर पुढचा जन्म by नितिन थत्ते
१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे
In reply to आमच्या पितरांनी, महान भारतची by गांधीवादी
आपल्या अमुल्य सल्लाबद्दल
In reply to १. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे by नितिन थत्ते
संयम
In reply to आपल्या अमुल्य सल्लाबद्दल by गांधीवादी
मिसळपाव वर स्वागत आहे. सवय
In reply to संयम by आंसमा शख्स
रूपक
तत्व पाळणे.
In reply to रूपक by राजेश घासकडवी
हे पितर बितर फक्त या पंधरा
+१ लोल्स! असेच म्हणतो.
In reply to हे पितर बितर फक्त या पंधरा by शिल्पा ब
चित्राहूती
In reply to हे पितर बितर फक्त या पंधरा by शिल्पा ब
आमच्यात फक्त जिवंत
In reply to चित्राहूती by कवितानागेश
सहमत..
In reply to आमच्यात फक्त जिवंत by शिल्पा ब
हे पितर बितर फक्त या पंधरा
In reply to हे पितर बितर फक्त या पंधरा by शिल्पा ब
आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ?
पूर्वज अमंगल नव्हते पण आता
In reply to आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ? by jaypal
जयप्या काहीही लिहीतोस काय
In reply to आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ? by jaypal
जयपाल..
In reply to आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ? by jaypal
पितृपक्षानिमित्त सर्व
१+
In reply to पितृपक्षानिमित्त सर्व by अवलिया
आपला काही विश्वास नाही
बरं झालं आठवलं..
In reply to आपला काही विश्वास नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>एकदा यायचंय प्रवरा संगमला.
In reply to बरं झालं आठवलं.. by योगप्रभू
बिरुटे सर, एकदा 'बसु' आपण!
In reply to आपला काही विश्वास नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इथे बेल्जियम मध्ये पण याच
???
<<<मोक्ष म्हणजे काय? जो
In reply to ??? by अनिल २७
शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?)
In reply to <<<मोक्ष म्हणजे काय? जो by शिल्पा ब
टोकाचे
In reply to शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?) by अनिल २७
आता मेलेल्यांना खाऊ
In reply to टोकाचे by विश्वनाथ मेहेंदळे
शिल्पाताई, बाकी तुम्ही परत
In reply to आता मेलेल्यांना खाऊ by शिल्पा ब
पितृपक्षात कावळ्याचं चित्र
चांगली पद्धत आहे.
In reply to पितृपक्षात कावळ्याचं चित्र by विसोबा खेचर
भुत योनी पापी लोकाना
भूत जमातींची एका 'रामगोपाल
In reply to भुत योनी पापी लोकाना by वेताळ
सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला
मीबी मान्तो. मी त्यांच्या
In reply to सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला by मदनबाण
हल्लीच हेन्री बाबाचे भूत
In reply to मीबी मान्तो. मी त्यांच्या by गांधीवादी
पितरांचे आत्मे नक्की किती
ह्म्म... भुतांना / पितरांना
नाही, पण त्यांच्या वतीने
In reply to ह्म्म... भुतांना / पितरांना by इंटरनेटस्नेही
वादविवादात समोरच्या पक्षाची
In reply to नाही, पण त्यांच्या वतीने by शिल्पा ब
हो ना...असं दिसतंय खरं.. {हे
In reply to वादविवादात समोरच्या पक्षाची by मेघवेडा
सगळे शेवटी मानण्या - न
हा हा
पितृपक्ष पंधरवड्याच्या सर्वान्ना हार्दिक शुभेच्चा
हडळ चेटकिणी स्वप्नी पाहूनी
आपले आई-वडील, आजी-आजोबा,
अंधश्रद्धाळुंची पीतरं खायचं
अभिनंदन