.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत.
काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली.
काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं!
..... वास्तव्य बि.वाडीत असल्यामुळे बालाजीनगर ला उतरले. रिक्षा स्टँडवर जाउन विचारले.
दादा,रिक्षा आहे का?
मग्रूर आवाज" कुटं जायचय"
बिबवेवाडी.
त्याने पच्कन थुंकत नकारार्थी मान हलवली.
माझी परत आर्जवं, अहो चला ना. .. हवे तर ठरवून घ्या पैसे.. रीटर्न भाडे घ्या.
(actually मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर)
जाउ दे म्हणुन मागच्या दादांना विचारले....त्यानेही पहिल्याच्या री मध्ये री ओढली.
तिथुन कशी बशी थोडे अंतर चालुन आले दुसरे रिक्षावाले फोनवर बोलत होते. मी विचारले असता त्याने असा थांबा ओ जरा असा हात केला...त्याच ते बोलण होइपर्यंत मी आशेवर उभी की हा नेइल कदाचित.
जवळ्च जायचय हे कळल्यावर त्याचेही तेच उत्तर्...मग जाम सटकलं डोकं....आवाज चढला....थोड्क्यात बाचाबाची झाली (अजुन थोड वेळ गेला असता तर शब्दशः 'बा'चा 'बा'ची झाली असती).पण एक दुसरे काका मध्ये पडले आणि सोहळा आवरता घेतला.
हे नेहमीच घडतं. हे रिक्षावाले वेळ पहात नाहीत्,सोय पहात नाहीत्. माणुसपण पहात नाहित. आजारी,म्हातारे असोत नाहितर भर दुपारी उन्हातन्हात तान्हं बाळ घेउन जाणारी बाई असो. यांना काहीही फरक पडत नाही.मीटर प्रमाणे जे पैसे होतात ते द्यायला, कधी कधी extra द्याय्ला सुद्धा तयार अस्तात लोक. पण नाही.
आणि minimum tarrif ठरलेलं असताना अशी अडवणूक करायची गरज नसते. अर्धा किलोमीटर जरी गेलंतरी त्यांचे ते minimum tarrif आपण देतो. मग मला कळत नाही की हे असे का करतात. त्यांचे नुकसान तर काहिहि होत नसते.
कँपातून तर रिक्षा तयारच नसतात याय्ला ..return देऊ असे सांगुनही नन्नाचा पाढा॑ असतो.
काही अपवाद रिक्षावाले असतातही..मी काही समस्त रिक्षावाळ्यांचा उध्धार करत नाही आहे. बर्याचदा अतिशय प्रामाणिक पणाचे अनुभावही हे लोक देऊन जातात. पण हाही प्रकार आहेच ना!
यासाठी आप्ल्याला काहीही करता येत नाही याचा इतका संताप येतो ना!
कसे react व्हावे अशा लोकांशी? काही कायदा आहे का कि ज्याने हे लोक बांधील होतिल प्रवाशांची ने-आण करायला?
काय केलं म्हणजे वठणीवर येतिल?
वाचने
21245
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्यातले माजोरी...
पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती
In reply to पुण्यातले माजोरी... by अवलिया
>>>>रिक्षावाले म्हणजे माजोरी
In reply to पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती by चिंतामणी
मस्त मस्त
In reply to >>>>रिक्षावाले म्हणजे माजोरी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुणेकरांचा उल्लेख माजोरी
In reply to पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती by चिंतामणी
आम्ही
In reply to पुण्यातले माजोरी... by अवलिया
पुण्याबाहेरचे? कालपरवा तर
In reply to आम्ही by विजुभाऊ
जाहीर आभारप्रदर्शन सोहळा
In reply to पुण्यातले माजोरी... by अवलिया
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन
In reply to जाहीर आभारप्रदर्शन सोहळा by जाई अस्सल कोल्हापुरी
सकाळा कडे पण पाठवुन द्या
In reply to अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन by अवलिया
सकाळा कडेच पाठवायची
In reply to सकाळा कडे पण पाठवुन द्या by मृत्युन्जय
२००+ प्रतिसाद. जागा राखीव. १०
दस का बीस
In reply to २००+ प्रतिसाद. जागा राखीव. १० by मृत्युन्जय
१० का पचास, १० का पचास १०
In reply to दस का बीस by पैसा
रिक्षावाल्यांचा हा मस्तवालपणा
काय बोलणार...परत ६ सिटर चालु
न्युयॉर्क
तिथे टॅक्स्या असतात असे ऐकले
In reply to न्युयॉर्क by गुंडोपंत
घ्या
In reply to न्युयॉर्क by गुंडोपंत
घ्या २
In reply to घ्या by तिमा
च्या मारी.
In reply to घ्या by तिमा
परदेशवारी
In reply to च्या मारी. by चिंतामणी
बापरे ब्ल्याकने?
In reply to घ्या by तिमा
अनुभव
In reply to न्युयॉर्क by गुंडोपंत
हाहाहाहा
In reply to अनुभव by प्रदीप
यू टू ब्रुटुस?
In reply to अनुभव by प्रदीप
क्या बात है
In reply to अनुभव by प्रदीप
झो प ये ते य ना आ ज का ल व्य
पुण्यातले रिक्षावाले जस्से
In reply to झो प ये ते य ना आ ज का ल व्य by सुहास..
साहेब, संवेदनशील लिखाण बंद
In reply to झो प ये ते य ना आ ज का ल व्य by सुहास..
मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची
In reply to साहेब, संवेदनशील लिखाण बंद by विश्वनाथ मेहेंदळे
जरा मस्करी केली की आम्हालाबी
In reply to मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची by सुहास..
हा हा हा... हा नाना आणि
In reply to जरा मस्करी केली की आम्हालाबी by अवलिया
>>गप्राव !! (सौजन्य : धमाल
In reply to मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची by सुहास..
गाय छाप , चुनापुडी , सुपारी
गल्ली चुकली गं. 'राज'दरबादात
घरी
स्वारगेट, पुणे स्टेशन इ.
ती पण गंमतच केली मी!
शाबास.
In reply to ती पण गंमतच केली मी! by जाई अस्सल कोल्हापुरी
तो रिक्षावाला...
In reply to ती पण गंमतच केली मी! by जाई अस्सल कोल्हापुरी
+१
In reply to तो रिक्षावाला... by जिन्क्स
झक्कास...
In reply to ती पण गंमतच केली मी! by जाई अस्सल कोल्हापुरी
मी अशीच आहे! पुण्यातले
हो....आहे...
In reply to मी अशीच आहे! पुण्यातले by Nile
वा वा वा. कोल्लापुरचे
In reply to हो....आहे... by जाई अस्सल कोल्हापुरी
पेशवे, पुणे कराराला स्मरून
In reply to वा वा वा. कोल्लापुरचे by llपुण्याचे पेशवेll
ऐला तुला वडापवाले माहीत
In reply to पेशवे, पुणे कराराला स्मरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणे कराराचा अवमान करणार्या
In reply to ऐला तुला वडापवाले माहीत by llपुण्याचे पेशवेll
अदिती.... FYI
In reply to पेशवे, पुणे कराराला स्मरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजंठा सातमाळ रांगेत भटकताना
In reply to अदिती.... FYI by जाई अस्सल कोल्हापुरी
फेफरं येउन फ्या होउन पड्तील...
In reply to वा वा वा. कोल्लापुरचे by llपुण्याचे पेशवेll
फेफरं येउन फ्या होउन पड्तील
In reply to वा वा वा. कोल्लापुरचे by llपुण्याचे पेशवेll
.पुण्यातली हवा सज्जन्पणाला
In reply to फेफरं येउन फ्या होउन पड्तील by जाई अस्सल कोल्हापुरी
रावण पिठले खाल्यामुळेच चिडचिड
In reply to .पुण्यातली हवा सज्जन्पणाला by मनीषा
लोकाना दुसर्याचा माज दिसतो
मुम्बैत असे अनुभव कमी
सांगू का घरमालकाला ?
In reply to मुम्बैत असे अनुभव कमी by विजुभाऊ
सांग, सांग. नेक काम को देरी
In reply to सांगू का घरमालकाला ? by पुष्करिणी
आयला! यमक!!
In reply to सांग, सांग. नेक काम को देरी by यशोधरा
>>( खावा आता जोरदार दणके
In reply to मुम्बैत असे अनुभव कमी by विजुभाऊ
माझा अनुभव थोडा वेगळा आहे...
In reply to मुम्बैत असे अनुभव कमी by विजुभाऊ
बंगलोर मधले रिक्षावाले जगात
बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा
In reply to बंगलोर मधले रिक्षावाले जगात by कालिन्दि मुधोळ्कर
बंगलोरात वरिजिनल मुळा मुठा
In reply to बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा by अवलिया
वरिजिनल मुळा मुठा जलप्राशनाने
In reply to बंगलोरात वरिजिनल मुळा मुठा by यशोधरा
नाही वरिजिनल मुळा मुठा
In reply to वरिजिनल मुळा मुठा जलप्राशनाने by अवलिया
तरीही पुणेरी रिक्षावाल्यांवर
In reply to नाही वरिजिनल मुळा मुठा by यशोधरा
वरिजिनल मुळा मुठावाल्यांची
In reply to तरीही पुणेरी रिक्षावाल्यांवर by अवलिया
नक्की का ? की पुणेरी
In reply to वरिजिनल मुळा मुठावाल्यांची by यशोधरा