होय, हे अनुभव येतातच!
एवढेच नाही तर ठराविक वारी येणार्या पुरवण्याही गायब असतात.
मग त्या पेपर टाकणार्या पोर्याला गाठण्यासाठी सकाळी लवकर उठायचे, जाब विचारायचा. पुढचे दोनेक अठवडे सगळं काही ठीक, पुन्हा ये रे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या!
कधी एका महिन्यात दोनदा बील घेउन येणार तर कधी दोन दोन महिने बीलच नाही असेही प्रकार होतात.
हे प्रकार फक्त पेपरवालेच करतात असे नाही तर माझ्या आईकडे येणारा फुलपुडीवाला, दूधवाला, गव्हाची कोवळी पाती (रसासाठी) घेउन येणारा हे सगळेच जण एका माळेचे आहेत. शेवटी कंटाळून आता प्रत्येकजण गरजेप्रमाणे चार जिने उतरतो.
मी तर म्हणतो दुध पण त्याच्याकडुनच घेत चला.
पेपर बरोबर दुध शर्करा योग येइन जुळुन .
तसेच तुम्ही कुठल्या भागात राहिला आलत ते कळाले नाही आम्च्या जवळच्या भागात असला तर हा दुध शर्करा योगाचा लाभ घ्यावा म्ह्णतो ..
बाकी छान लिहिले आहे.
आधीच्या आजींचे चित्र डोळ्यासमोर दिसते ..
आणि मातृदैवत शब्द आवडला
मी तर म्हणतो दुध पण त्याच्याकडुनच घेत चला.
पेपर बरोबर दुध शर्करा योग येइन जुळुन .
तसेच तुम्ही कुठल्या भागात राहिला आलत ते कळाले नाही आम्च्या जवळच्या भागात असला तर हा दुध शर्करा योगाचा लाभ घ्यावा म्ह्णतो ..
बाकी छान लिहिले आहे.
आधीच्या आजींचे चित्र डोळ्यासमोर दिसते ..
आणि मातृदैवत शब्द आवडला
केबल माफीया ऐकले होते पण पेपर माफीयापण आहेत की काय :-)
अवांतर - मिपाच्या भयकथावाल्यांनी ह्या धाग्याचा वापर करुन त्या दिवंगत आजीला पुन्हा आणुन तिसरा पेपर टाकावा.
किती पापभिरू माणसे असतो नाही आपण ?
तो माणूस फुकट पेपर टाकतो तरी आपण अस्वस्थ होतो.
त्याचा छडा लावल्याशिवाय मनास शांती लाभत नाही.
ही उलघाल चांगल्या शब्दात मांडली आहेस.
पण अरूंधाती, दोन वेगवेगळे पेपरवाले एकच पेपर टाकतायत की वेगवेगळे.
म्हणजे उदा. तुझ्याकडे 'दै. सकाळ'च्या दोन प्रती येऊन पडतायत की एक 'सकाळ' आणि एक 'लोकसत्ता'?
दोन वेगवेगळे पेपर येत असतील तर अजूनच चांगलं :)
>> राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते.
अग काय हे ! 'वॉल स्ट्रीट'वरच्या लोकांकडून काहीतरी धडे घे की ;)
असेच म्हणतो.
'भिंत रस्त्या'वरचे बरेचजण, काय ते कर्तेकरविते आपणच आहोत आणि लोकच आपल्याला देणे लागताहेत अशा आविर्भावात असतात! शिकण्यासारखं आहे खरंच!! ;)
पण तुझा अनुभव आवडला. एकदम अशीच उलघाल होते आपली! :(
(एम्.डी. भांड एजन्सीकडून पेपर घेणारा)चतुरंग
>>>अग काय हे ! 'वॉल स्ट्रीट'वरच्या लोकांकडून काहीतरी धडे घे की
छे छे देशी लोक काही कमी नाहीत. काय ते "दलाल स्ट्रीट" का काय तिथे कार्यरत असणारे आणखी कुठ कुठल्या रोडवर वेगवेगळ्या प्रकारे घाम गाळणारे अनेक "गुरु" आहेत की ... अगदी स्वच्छ मायबोलीत शिकवणी घेतील. :)
हे हे हे... अनुभव चांगला मांडलाय.
एकंदर फुकट ते पौष्टिक यावर आपला विश्वास नाही हे समजल.
आमचे पिताश्री रोज सकाळी स्वतः पेपर आणि दुध आणायला जातात. तेवढाच मॉर्निंग वॉक होतो म्हणे.
तुमचे सर्वांचे ज्यादा पेपरची रद्दी घेण्यापासून, स्वतःची पेपर एजन्सी सुरु करण्यापासून ते वॉल स्ट्रीटवाल्यांकडून मौलिक धडे घेण्याबद्दलचे सल्ले आवडले! :-)
संदीप, ''सकाळ''च्या दोन प्रती व इंडियन एक्स्प्रेसच्या दोन प्रती+ पुरवण्या + जाहिरात पत्रके असा जाडजूड गठ्ठा रोज सकाळी तुमच्या दारात पडलेला बघून काय हालत होईल, कल्पना करा! ;-) आणि सणासुदीला जास्तीच्या पुरवण्या.....
बरं, वर्तमानपत्र वाचल्याशिवाय ''पैसे वसूल'' भावना येत नसल्यामुळे व आपण वृत्तपत्र संपादकाचा ते न वाचून जणू अवमान करत आहोत अशी विचित्र भावना मनात घर करून राहिल्याने दोन वृत्तपत्रे अशीच न उघडता बाजूला ठेवावी लागतात, तशीच ती इस्त्रीच्या घडीने रद्दीत जातात ह्याचे ढळढळीत वाईट वाटते हो!!
प्रतिक्रिया
होय, हे अनुभव येतातच! एवढेच
मज्जा आहे तुमची.
मज्जा आहे तुमची.
गंमत आहे
भारीच पेपरवाला दिसतोय!!! पेपर
पेपरपुराण आवडलं!
पेपर
हेहेहे... मस्त आयडिया!!
किती पापभिरू माणसे असतो नाही
+१
+२
वेगळाच आहे अनुभव
अगदी!
हॅहॅहॅ!
आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील ....
>>>अग काय हे ! 'वॉल
छान अनुभव.
हे हे हे... अनुभव चांगला
सर्वांचे धन्यवाद!!
लेख आवडला! मागे मुंबैत
एजन्सी मालक वॉर्ड निवडणुकीला -