✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाते ना 'ते' राहीले

भ — भ्रमर, Fri, 05/09/2008 - 21:32

प्रतिक्रिया द्या
3494 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्वाती राजेश Fri, 05/09/2008 - 22:51 नवीन

कविता आवडली.

कविता छानच आहे. प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो.... कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/10/2008 - 00:38 नवीन

कुठे आहे हा प्रतिसाद?

प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Tue, 05/13/2008 - 11:49 नवीन

इथे मिळेल

कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714 शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:37 नवीन

यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :)

घरदार सोडुनी आले मायेस पारखी झाले ?? आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :) झाली बरीच जगती आबाळ या जीवाची स्फुंदुनी सांगू कशी मी मातेस मी दुरीची मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे? यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :) आपला, (प्रॅक्टिकल) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 05/13/2008 - 11:42 नवीन

असेच म्हणते.

पळून जाताना विचार करावा म्हणजे नंतर असे नाही गळे काढावे लागत...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 05/13/2008 - 11:43 नवीन

सुंदर कविता

भ्रमरा, पुढच्या वेळी अशी दिरंगाई करू नकोस!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा