एक डबडेस्ट पुणेरी पाटी
पॅथॉलॉजी लॅब च्या बाहेर ही पाटी होती
ईट मे बी युरीन अॅन्ड स्टूल्स फॉर यू...बट इट्स अवर ब्रेड अॅन्ड बटर "
"आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. स्पोक्स बसवून मिळतील , मुळव्याधीवरचे औषध मिळेल "
( ही पाठी पुणे स्टेशन बस स्टॅन्ड च्या जवळ पहावयास मिळेल )
आमचे येथे काजू ,अमसुल ,आणि परकर मिळतील
( स पेठेत मोदी गणपतीजवळ)
तुम्हाला अजून अशा काही पुणेरी पाट्या माहीत असतील तर सांगा.
वाचने
32003
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त
आईsssssssss ग ! विजुभौ तुम्ही
म्हण्जे? कधी नव्हते?
In reply to आईsssssssss ग ! विजुभौ तुम्ही by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. बाकी विजुभौ परकर
In reply to म्हण्जे? कधी नव्हते? by llपुण्याचे पेशवेll
हाहाहाहाहा... =)) =))
In reply to म्हण्जे? कधी नव्हते? by llपुण्याचे पेशवेll
खतरनाक पाट्या
माझे पैसे १००+ वर.
+१
In reply to माझे पैसे १००+ वर. by बिपिन कार्यकर्ते
काहीही!
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अंमळ सुधारणा. 'आता तरी पुसा'
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ! मी हीच्च सुधारणा
In reply to अंमळ सुधारणा. 'आता तरी पुसा' by llपुण्याचे पेशवेll
चालायचंच. अहो हल्ली पुण्यात
In reply to हॅ हॅ हॅ! मी हीच्च सुधारणा by धमाल मुलगा
काय संबंध?
In reply to चालायचंच. अहो हल्ली पुण्यात by llपुण्याचे पेशवेll
च्यामारी !!! हे तर धार्मिक
In reply to काय संबंध? by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हण आवडली! =)) =))
In reply to च्यामारी !!! हे तर धार्मिक by विश्वनाथ मेहेंदळे
आत्ताच एक पाटी पाहीली.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे?
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
काजू, आम्सूल आणि परकर =)) =))
काजू, आम्सूल आणि परकर कदाचित
In reply to काजू, आम्सूल आणि परकर =)) =)) by शुचि
आणि नेने तर फक्त न एवढाच
In reply to काजू, आम्सूल आणि परकर कदाचित by मृत्युन्जय
हहपुवा
In reply to आणि नेने तर फक्त न एवढाच by बिपिन कार्यकर्ते
राम मंदिराच्या बाहेर पाटी
ह्या घ्या निवांतपणे वाचत बसा
त्या स्पीकना वर फिदीफिदी
In reply to ह्या घ्या निवांतपणे वाचत बसा by गणपा
करेक्शन
In reply to ह्या घ्या निवांतपणे वाचत बसा by गणपा
येथे थुंकू नये
लिन्क.....
आईच्या गावात...
त्रास रामाला की कौशल्येला?
In reply to आईच्या गावात... by चिगो
कौसल्येला.
In reply to त्रास रामाला की कौशल्येला? by अनामिक
हहपुवा
In reply to कौसल्येला. by llपुण्याचे पेशवेll
वैकुंठातली पाटी. वाहतुकीचे
लक्ष्मी नारायण येटरच्या आसपास
कळवा स्टेशन...
मस्त
एक आंतरजालीय पाटी
ठ्ठो...
In reply to एक आंतरजालीय पाटी by राजेश घासकडवी
अहो अजून एक पाटी असते
In reply to एक आंतरजालीय पाटी by राजेश घासकडवी
.....अजून काही इरसाल पुणेरी पाट्या
ठाँय...
In reply to .....अजून काही इरसाल पुणेरी पाट्या by चन्द्रशेखर सातव
आन ती रे धम्या
In reply to ठाँय... by धमाल मुलगा
खॅ खॅ खॅ.... अरे गप की जरा.
In reply to आन ती रे धम्या by आनंदयात्री
कायमचा इलाज =)) =)) =))
In reply to खॅ खॅ खॅ.... अरे गप की जरा. by धमाल मुलगा
आणखी काही
खल्लास!!
In reply to आणखी काही by नाटक्या
तसे नव्हे
In reply to खल्लास!! by चतुरंग
मला शेक्स्पियर कळला नाही
In reply to खल्लास!! by चतुरंग
स्पियर चं स्पेलिंग चुकल का?
In reply to मला शेक्स्पियर कळला नाही by धनंजय
इथे अफ्रीकेत एक पाटी बघितली.
In reply to स्पियर चं स्पेलिंग चुकल का? by एक
ठाण्याला एक यशवंत भोजनालय
पूर्वी सकाळ प्रेस च्या दारात
एका टारगट माणसाने विटेच्या
>>तो टारगट इसम नक्की शनीवार
In reply to एका टारगट माणसाने विटेच्या by विजुभाऊ
धम्या ते विजुभौंनी म्हटलेंलं
In reply to >>तो टारगट इसम नक्की शनीवार by धमाल मुलगा
मोदी गणपती ठाऊक नाय? मेल्या
In reply to धम्या ते विजुभौंनी म्हटलेंलं by llपुण्याचे पेशवेll
आयला ते होय पण ते तर नारायण
In reply to मोदी गणपती ठाऊक नाय? मेल्या by धमाल मुलगा
विचारजंत झालास काय बे?
In reply to आयला ते होय पण ते तर नारायण by llपुण्याचे पेशवेll
५० +
In reply to विचारजंत झालास काय बे? by धमाल मुलगा
पेशवे अभ्यास कमी पडतोय तुमचा
जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला
In reply to पेशवे अभ्यास कमी पडतोय तुमचा by विजुभाऊ
जातीयवादी गणपती!
In reply to पेशवे अभ्यास कमी पडतोय तुमचा by विजुभाऊ
आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत
हा हा हा
In reply to आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत by पर्नल नेने मराठे
हाण्ण तिच्यायला!!!! =)) =))
In reply to आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत by पर्नल नेने मराठे
बायकांचे? आँ? धन्य जाहले!
In reply to आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत by पर्नल नेने मराठे
हाहा हा
In reply to आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत by पर्नल नेने मराठे
येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व
In reply to आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत by पर्नल नेने मराठे
आज अजुन एक पाटी वाचली. विसा
In reply to येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व by सुहास..
स पेठेतली आणखी पाठी
In reply to आज अजुन एक पाटी वाचली. विसा by पर्नल नेने मराठे
गपा ओ..
In reply to स पेठेतली आणखी पाठी by विजुभाऊ