युवती मना पासून नैना लगाई ले पर्यंत आणि चांदणे शिंपीत जाशी पासून बुगडी माझी पर्यंत अप्रतिहत सहज संचार असलेल्या ह्या सूरसम्राज्ञीला ७७ वर्षे पूर्ण झाली ह्यावर विश्वास बसणे कठिण जाते!
आपल्या आवाजातल्या विविधतेच्या जोरावर तब्बल ६७ वर्षे एखाद्या क्षेत्रात उत्तम काम करीत रहायचं म्हणजे खायची गोष्ट नव्हे म्हाराजा! व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार पचवूनही आशाताईंच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. अनेक मानसन्मान मिळूनही साधेपणा टिकवून आहेत त्या. अर्थात त्यांच्याबद्दल इतकं लिहिलं गेलंय की मी अजून काय भर घालणार म्हणा पण आपल्या लाडक्या गायिकेचं कौतुक करायला शब्द नेहेमीच अपुरे पडतात हे ही त्याचवेळी खरं असतं.
अक्षरशः शेकडो गाणी अजरामर करुन ठेवणार्या ह्या महान गायिकेला मानाचा मुजरा.
वाढदिवसानिमित्त आशाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्या शतायु होवोत अशी मंगेशाचरणी प्रार्थना!
http://www.youtube.com/watch?v=SZXZI-3SJLw
(नतमस्तक)चतुरंग
(विशेष विनंती - गाण्यातल्या दर्दी मिपाकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी ह्या धाग्याला सजवून रसिकांना मोलाची माहिती द्यावी आणि आशाताईंच्या गाण्याचा आनंद पुन्हा लुटण्याची संधी द्यावी.)
चित्र जालावरुन साभार
अक्षरशः शेकडो गाणी अजरामर करुन ठेवणार्या ह्या महान गायिकेला मानाचा मुजरा.
वाढदिवसानिमित्त आशाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्या शतायु होवोत अशी मंगेशाचरणी प्रार्थना!
http://www.youtube.com/watch?v=SZXZI-3SJLw
(नतमस्तक)चतुरंग
(विशेष विनंती - गाण्यातल्या दर्दी मिपाकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी ह्या धाग्याला सजवून रसिकांना मोलाची माहिती द्यावी आणि आशाताईंच्या गाण्याचा आनंद पुन्हा लुटण्याची संधी द्यावी.)
चित्र जालावरुन साभार
वाचने
11493
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेकिन
वा वा काय सुंदर गाणी सुचवलीत मिभो!
In reply to लेकिन by मिसळभोक्ता
जाओ जाओ जाओ
In reply to वा वा काय सुंदर गाणी सुचवलीत मिभो! by चतुरंग
नी के घूंघरिया
In reply to जाओ जाओ जाओ by मुक्तसुनीत
येस येस!
In reply to नी के घूंघरिया by मिसळभोक्ता
भावगीतं, भक्तीगीतं, करूण गाणी
इजाजत
सुरेश भट, बाळासाहेब आणि आशा...अप्रतिम!!
In reply to इजाजत by मनिष
मला वाटते
In reply to सुरेश भट, बाळासाहेब आणि आशा...अप्रतिम!! by बेसनलाडू
नाही. हा पहा दुवा - आठवणीतली गाणी
In reply to मला वाटते by विकास
स्वर्गीय आवाजाच्या
आशा माझीही आवडती गायीका...
"बस एक बार, मेरा कहा मान लिजीये...."
उमराव जानची गाणी तर
In reply to "बस एक बार, मेरा कहा मान लिजीये...." by इन्द्र्राज पवार
उमराव जान
In reply to उमराव जानची गाणी तर by चतुरंग
खरं आहे
In reply to उमराव जान by मिसळभोक्ता
पण..
In reply to खरं आहे by चतुरंग
उमराव जान, कुदरत
In reply to उमराव जान by मिसळभोक्ता
कुद्रत
In reply to उमराव जान, कुदरत by विकास
सारंगी....उमराव जान
In reply to उमराव जानची गाणी तर by चतुरंग
ओह..
In reply to सारंगी....उमराव जान by इन्द्र्राज पवार
सुलतान खान - हम दिल दे चुके सनम
In reply to ओह.. by चतुरंग
मिभो, गल्लत होत आहे.
In reply to सुलतान खान - हम दिल दे चुके सनम by मिसळभोक्ता
धन्यवाद इन्द्र! मला नेहमी
In reply to सारंगी....उमराव जान by इन्द्र्राज पवार
साथ
In reply to धन्यवाद इन्द्र! मला नेहमी by शुचि
आशाताई एक आकाशगंगा...
आशाताईंचे एक अप्रतिम भजन...
In reply to आशाताई एक आकाशगंगा... by संजय अभ्यंकर
आणी हे सलिलदां साठी गायीलेले...
In reply to आशाताईंचे एक अप्रतिम भजन... by संजय अभ्यंकर
अनेक गाणी आवडतात पैकी जीवघेणं
+१
In reply to अनेक गाणी आवडतात पैकी जीवघेणं by शुचि
शांताबाईंचा मास्टरपीस??
In reply to +१ by मिसळभोक्ता
हेच..
In reply to शांताबाईंचा मास्टरपीस?? by चतुरंग
+१
In reply to +१ by मिसळभोक्ता
अगदी अगदी!
In reply to अनेक गाणी आवडतात पैकी जीवघेणं by शुचि
कोतवाल साहब !!
गोडीचे वर्णन...!!
धन्यवाद माझी मूळ उपमा नाही
In reply to गोडीचे वर्णन...!! by इन्द्र्राज पवार
उपमा...
In reply to धन्यवाद माझी मूळ उपमा नाही by शुचि
आशा भोसले .... आजही तीतक्याच
अब के बरस...
आव्हानात्मक ?
In reply to अब के बरस... by नंदन
मूड प्रमाणे...
गाणं हा बोलायचा विषय नाही..
'नाच रे मोरा' पण खूप आवडतं
'नाच रे मोरा' मलाही खूप
In reply to 'नाच रे मोरा' पण खूप आवडतं by पुष्करिणी
आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त
आशाताईंचा आणखी लोभस पैलू
शुभेच्छा!
अत्यंत कष्टानं, मेहनतीनं
सुहासिनी
In reply to अत्यंत कष्टानं, मेहनतीनं by विसोबा खेचर
उस्ताद सुलतान खान यांच्याविषयी जादाची माहिती....
आशाताई भोसलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
आशाताईंच्या
शुभेच्छा...
वट
माझ्या विनंतीला मान देऊन